PM Kisan Samman Nidhi 14th Installment:उद्या शेतकऱ्यांना मिळणार या दोन योजनेतून 4000 रुपये तुम्हाला मिळणार का ते येथे पहा

तर मित्रांनो हे दोन हजार रुपये नेमके कोणते शेतकऱ्याच्या खात्यावर येणार आहेत हे जर तुम्हाला चेक करायचा असेल किंवा जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही सर्वात आधी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जा खाली जायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक ऑप्शन आहे तो म्हणजे तुम्हाला युवर स्टेटस या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.PM Kisan Samman Nidhi 14th Installment

त्यानंतर मित्रांनो एका प्रकारचा इंटरफेस ओपन होईल तुम्हाला तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करायचं आहे. मोबाईल नंबर टाकल्यावर तुम्हाला कॅप्चर टाकायचे आहे नंतर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारचे इंटरफेस ओपनPM Kisan Samman Nidhi 14th Installment

तुम्हाला तिथे तुमचे पर्सनल डिटेल्स टाकायचे असतील त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तिथे खाली एक ऑप्शन दिसेल ते म्हणजेच एलिजिबिलिटी या परावर तुम्हाला क्लिक करायचे आहे म्हणजे तुम्हाला दिसेल तुम्ही त्या योजनेसाठी पात्र आहात का नाही ते तुम्हाला माहिती होऊन जाईल.PM Kisan Samman Nidhi 14th Installment