PM Kisan Samman Nidhi 14th Installment:आज 12 वाजता या शेतकऱ्याच्याबँक खात्यात 2000 जमा होण्यास सुरुवात,येथे पहा यादी

PM Kisan Samman Nidhi 14th Installment:नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे पी एम किसान म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 14 मे महिन्यात शेवटच्या आठवड्यात जमा होणार होता किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होता.

PM Kisan Samman Nidhi 14th Installment:आता मिळवण्यासाठी तुम्हाला म्हणजेच लाभार्थ्यांना त्यांचे बँक खात्यात पीएम किसान चे दोन हजार रुपये जमा होत होते त्या खात्यात आधार क्रमांक जोडणे बंधनकारक ठरलेले आहे.तुम्हाला तर माहितीच आहे की प्रमुख दयानंद जाधव यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार उप आयुक्त कृषी गणना आणि पीएम किसान योजनेचा ही माहिती राज्यात पीएम किसान योजनेचे एकूण 96 लाख 98 हजार इतके लाभार्थी आहेत. त्यामधले 12 लाख 91 हजार शेतकऱ्याचे आधार कार्ड बँकेची लिंक नाहीत.

आता यात जवळपास 13 लाख लाभार्थ्यांचे खात्यात 14 हप्ता जमा होणार नाही, असे पोस्ट निदर्शन कृषी आयुक्तांनी दिलेली आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत केली जाते.

तर मित्रांनो जर 4 महिन्याला 2 हजार रुपये हप्ता अशा पद्धतीने 3 हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात.आतापर्यंत शेतकरी मित्राला या योजनेच्या 13 हप्त्याचे पैसे बँक खात्यात जमा झालेले आहेत. तर सर्व शेतकरी बंधू चौधरी हत्तीच्या आतुरतेने वाट पाहत आहे तर आता शेतकऱ्यांच्या खात्यात 14 आता जमा केला जाणार आहे.

PM Kisan Samman Nidhi 14th Installment:तर मित्रांनो तुम्ही जर पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत नोंदणी केलेली असेल तर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहे की नाही हे तुम्हाला कसे माहिती होणार त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही अधिकृत वेबसाईट दिलेली आहे खाली https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx या वेबसाईटवर जा गेल्यानंतर तुम्हाला समोर एक स्क्रीन दिसेल तुम्हाला तिथे महत्त्वाची माहिती द्यावी लागेल. तुम्हाला स्क्रीनवर आधार नंबर आणि मोबाईल नंबर व बँक अकाउंट नंबर दिसेल.

त्यानंतर तुम्हाला आधार, मोबाईल आणि अकाउंट नंबर पैकी एक पर्याय निवडायचा आहे. या सर्व प्रोसेस नंतर तुम्हाला तुमच्या समोर सर्व माहिती दिसेल. यावरून तुमच्या लक्षात येईल की बँक खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची रक्कम जमा झालेली आहे का नाही.

हे पण वाचा:PM Kisan Samman Nidhi 14th Installment:उद्या शेतकऱ्यांना मिळणार या दोन योजनेतून 4000 रुपये तुम्हाला मिळणार का ते येथे पहा

Leave a comment