पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या दिवशी होणार जमा 4000 रु | Pm Kisan Next Installment

newsrashtra.com
6 Min Read
Pm Kisan Next Installment

Pm Kisan Next Installment Date नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का देशातील बारा कोटी शेतकरी मित्र पीएम किसन सन्मान या योजनेच्या पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे तर खूपच आतुरतेने पुढील हप्त्याची वाट देखील पाहत आहेत तर मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की आता शेतकरी मित्रांना पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता कधी मिळणार तर मित्रांनो आता याबाबत वारंवार चौकशी देखील करण्यात येत आहे कारण की पीएम किसान या योजने च्या मागील वर्षांनुसार जानेवारी महिन्यातच शेतकऱ्यांना हप्ता दिला जात होता परंतु आता जानेवारी महिना संपला पण आहे आणि आता फेब्रुवारी देखील चालू झालेला आहे तरी पण अजूनही शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला नाही.

तर आता शेतकऱ्यांना या दिवशी पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळणार आहेत आणि त्याबरोबर लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावर एकाच दिवशी चार हजार रुपये जमा होणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून सांगण्यात आलेली आहे. तर आता कुणाला या पैशाचा लाभ होणार आणि हा हप्ता कधी जमा होणार या सर्व बद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Pm Kisan 16 Installment Date


Pm Kisan Next Installment शेतकऱ्यांना शेती करताना त्यांना प्रोत्साहन देण्याकरिता व आर्थिक मदत म्हणून देशामध्ये 2019 सालापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक योजना राबवलेली आहे तर ती योजना पीएम किसान सन्मान योजना आहे. तर आता या योजनेमधून शेतकऱ्यांना दर वर्षाला त्यांच्या बँक खात्यामध्ये सहा हजार रुपये देण्याची घोषणा देखील झालेली आहे आणि त्यानुसारच प्रत्यक्षात शेतकऱ्यांना हा निधी देखील मिळालेला आहे.

20240206 155558

तर यामध्ये प्रत्येकी चार हजार रुपये आणि महिन्याला दोन हजार रुपये याप्रमाणे वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये महाडीबीटी द्वारे थेट जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे. सुरुवातीच्या काही हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांनी या योजनेचा कमी प्रमाणात लाभ घेतलेला आहे ही बाब लक्षात आल्यानंतर आता पीएम किसान योजना या योजनेसाठी आता शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने देखील व मोफत रजिस्ट्रेशन करण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे.

Pm Kisan Next Installment तर मित्रांनो या पद्धतीमुळे आता शेतकरी डायरेक्ट पोर्टल वर जाऊन किंवा वेबसाईटवर जाऊन आपल्या स्वतःची संपूर्ण माहिती भरून या ठिकाणी डायरेक्ट रजिस्ट्रेशन करायला लागले आणि त्यामुळेच आता पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तर मित्रांनो याप्रमाणे संपूर्ण देशभरातून बारा कोटी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत तर महाराष्ट्र राज्यातून सुमारे 93 लाख शेतकरी पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत.

Pm Kisan Next Installment List


Pm Kisan Next Installment मित्रांनो आजपर्यंत पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 15 हप्ते मिळालेली आहेत म्हणजेच या 15000 एका शेतकऱ्यांना तीस हजार रुपये असे प्रत्येकी मिळालेली आहेत तर आता 2023 पासून पीएम किसान योजनेत लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना एक केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले होते आणि त्याचबरोबर आपल्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक करणे देखील अनिवार्य करण्यात आले होते व तसेच आपल्या जमिनीची माहिती अद्यावत करणे देखील अनिवार्य करण्यात आलेले होते तर यामध्ये अजूनही बरेच शेतकऱ्यांनी आपली माहिती अपडेट केलेली नाही.

मित्रांनो आज की त्या शेतकऱ्यांनी आपली माहिती अपडेट केली नाही असं सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही परंतु आता काही शेतकऱ्यांनी या योजनेसाठी आपली माहिती अपडेट केली आहे तर त्यांना आता मागील देखील सर्व हप्ते देण्यात येणार आहेत तर आता म्हणूनच बऱ्याच काही शेतकऱ्यांना 2000 पेक्षा जास्त रुपये मिळणार आहेत कारण की त्यांना आता त्यांच्या मागील लाभते देखील एकच दिवशी मिळणार आहेत.

मित्रांना आता महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेबरोबरच नमो शेतकरी योजनेचे देखील लाभ मिळणार आहे आणि त्यामुळे राज्यातील बरेच शेतकरी वार्षिक 12 हजार रुपये लाभ देखील घेत आहेत. मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा देखील दुसरा हप्ता आलेला आहे आणि तो आता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे आणि त्यामुळेच आणि याच कारण आता राज्यातील शेतकऱ्यांना एकच दिवशी चार हजार रुपये दिले जाण्याची माहिती देखील समोर आलेली आहे.

Pm Kisan yojana Next Installment Date


Pm Kisan Next Installment मित्रांनो पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता हा तुम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मिळणार आहे कारण की सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पी एम किसान या योजनेचा पुढील हप्ताह फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दिले जाण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर नमो शेतकरी सन्माननिधी योजना या योजनेचा देखील हप्ता शेतकऱ्यांना याच दिवशी दिला जाणार असल्याचे देखील समोर आलेले आहे आणि यामुळेच आता सर्व शेतकरी मित्रांना एकाच दिवशी चार हजार रुपये मिळणार आहेत आणि आता यामुळे सर्व शेतकरी मित्रांनी वेबसाईटवर जाऊन आपला बेनेफिशियल्स स्टेटस बघायची आहे.

योजनेचे नाव – पीएम किसान सन्मान योजना

विभाग – केंद्र सरकार कृषी विभाग

लाभार्थी – १२ कोटी शेतकरी

लाभ – ६००० रु. वार्षिक

पुढील हप्ता जमा होण्याची तारीख फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला आमचा पुढील हप्ता जमा होणार आहे.

शेतकरी पेंशन योजना अर्ज करण्यासाठी 👉👉इथे क्लिक करा👈👈
पीएम किसान लाभार्थी यादी पाहण्यासाठी 👉👉इथे क्लिक करा👈👈
नमो शेतकरी लाभार्थी यादी पाहण्यासाठी 👉👉इथे क्लिक करा👈👈

मित्रांनो ही काळजीपूर्वक वाचा सर तुमच्या स्टेटस मध्ये सर्व गोष्टी जर क्लिअर असतील तरच तुम्हाला पुढील सर्व हप्ते मिळणार आहेत जर काही त्रुटी असल्यास तुम्हाला तुमचे ते तुटी आजच दुरुस्ती करून घ्यायची आहे कारण की जेणेकरून तुम्हाला तुमचे पुढील सर्व हफ्ते मिळावेत अन्यथा मिळणार नाहीत.

संपूर्ण पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद.

मित्रांनो असेच शेती विषय व नोकरी भरती अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या वेबसाईटला फॉलो करा आणि लवकरात लवकर व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा धन्यवाद.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *