PM Kisan List News : पीएम किसानचा 16 हप्ता कधी मिळणार? या यादीत नाव असेल तरच होणार खात्यात जमान

PM Kisan List News : नस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आज पीएम किसान योजना या योजनेच्या सोहळ्या हत्या बद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत तर मित्रांनो हे ब्लॉक पोस्ट तुम्ही शेवटपर्यंत वाचा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे ही पोस्ट तर सर्वप्रथम (PM Kisan List News) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2023 या दिवशी सर्व पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान या योजनेचा पंधरावा हप्ता जारी करून दिलेला आहे.

आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड वरून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी(PM-KISAN) योजना (PM Kisan List News) यांतर्गत 8 कोटीहून अधिक शेतकरी मित्रांना 18,000 कोटी रुपये जारी केलेले आहेत. तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हा सर्वांना एक गोष्ट करणे खूपच गरजेचे आहे तर ती गोष्ट काय आहे ते पहा eKYC केलेली असणे अनिवार्य आहे. आणि त्याचबरोबर सर्व शेतकरी मित्रपरिवार सोळा हप्त्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच 16 हप्ता कधी जारी होणार? या गोष्टीचे सर्वजण अतिशय उत्कृष्ट आणि वाट पाहत आहेत.

20231208 125751 1
Contents hide

पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजे काय?

PM Kisan List News :तर मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) म्हणजे एक अशी योजना आहे की भारत देशातील शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी सुरू केलेली योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे ही योजना सुरू करण्यामागचे कारण हे आहे की भारतातील कुठलाही शेतकरी गरीब नाही राहिला पाहिजे व कुठल्याही शेतकऱ्यांनी आत्महत्या नाही केली पाहिजे हे या योजनेचे मुख्य कारण आहे.

मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारे रक्कम ही केंद्र सरकारकडून दिले जाते. आणि त्याचबरोबर पी एम किसान योजनेअंतर्गत जे शेतकऱ्याकडे जमीन आहे अशा भारत देशातील सर्व शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना प्रति कुटुंब 6000 रुपयांचा लाभ दिला जातो. हे 6000 रुपय चार महिन्याच्या अंतराने तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये या स्वरूपात वाटप केले जातात म्हणजेच तुम्हाला चार महिन्याच्या नंतर वर्षातून तीन वेळेस दोन हजार रुपये हप्ता दिला जातो.

पीएम किसानच्या पात्र यादीत नाव पाहण्यासाठी

तर मित्रांनो तुम्हाला जर या योजनेमध्ये नोंदणी करायची असेल तर तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान योजना मध्ये नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम EKYC अनिवार्य आहे. OTP आधारित EKYC PMkisan पोर्टल मध्ये उपलब्ध केलेले आहे. मित्रांनो तुम्हाला जर बायोमेट्रिक आधारित EKYC साठी जवळच्या CSC चंद्राची देखील संपर्क साधता येतो.

16 वा हप्ता कधी जारी केला जाणार?

PM Kisan List News : तर मित्रांनो पीएम किसान योजनेचा दर चार महिन्याला दोन हजार रुपयाचा आता जाहीर केला जातो व पंधरावा हप्ता नोव्हेंबर मध्ये तुम्हाला जारी केल्या गेलेला आहे तो पंधरावा हप्ता तुम्हाला नोव्हेंबर मध्ये मिळेल. आणि तुम्ही 16 व्यां हप्त्याची खूपच आतुरतेने वाट पाहत आहात तर मित्रांनो 16 व्यां हप्ता तुम्हाला फेब्रुवारी ते मार्च यादरम्यान झाले होण्याची अपेक्षा आहे.

👉👉आनंदाची बातमी 5 वर्ष मिळणार मोफत रेशन सरकारचा मोठा निर्णय जाहीर👈👈

मात्र पुढील हप्ता चारी करण्याची तारीख अजून निश्चत केलेला नाही. तो कधीही चारी केला जाऊ शकतो चालू वर्षात पाहिलं तर पहिला हप्ता 27 फेब्रुवारी त्यानंतर दुसरा हप्ता तुम्हाला 27 जुलै रोजी आणि लगेच तिसराही हप्ता 15 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेला होता. याचा अर्थ असा होतो की 2013 सालासाठी तीन हफ्त्याचा कोटा पूर्ण झालेला आहे.

आधार क्रमांक वरून पीएम किसान मधल्या लाभार्थ्यांची स्थिती कशी पाहिजे ते पहा!

पी एम किसान सन्मान निधी शिल्लक राहिलेली स्थिती पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसान च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेलhttps://pmkisan.gov.in/यानंतर, शेतकरी कॉर्नर अंतर्गत लाभार्थी स्थितीवर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि बँक खाते किंवा मोबाईल नंबर आणि नंतर कॅप्चा कोड टाकावा लागेल.

पी एम किसान सन्माननिधी या योजनेच्या यादीत तुमचे नाव कसे तपासायचे ते पहा

PM Kisan List News : सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान या वेबसाईटवर जावे लागेल त्याची लिंक खाली दिलेली आहेwww.pmkisan.gov.in..यानंतर शेतकरी कॉर्नर अंतर्गत ‘तुमची स्थिती जाणून घ्या’ वर क्लिक करा… यानंतर, तुमचा रजिस्टर नंबर आणि कॅप्चा कोड टाका आणि ‘डेटा मिळवा’ या ऑप्शन वर क्लिक करा क्लिक करा. यानंतर लगेच तुम्ही तुमचे स्टेटस पाहू शकता.

PM किसान मध्ये लाभार्थी यादीत तुमचे नाव कसे तपासायचे ?

  • सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसान च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल– https://pmkisan.gov.in/
  • त्यानंतर लगेचच ती साईट ओपन होईल.
  • तुमचा मोबाईल स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यात लाभार्थी यादी असे दिसल त्यावर क्लिक करा.
  • ड्रॉप डाऊन मधून राज्य जिल्हा उपजिल्हा ब्लॉक आणि गाव यासारखे सर्व तपशील निवडा.
  • लगेचच‘ Get Report’ टॅबवर क्लिक करा.
  • लगेच तुमच्यासमोर लाभार्थी यादीचा तपशील येईल

संपूर्ण पोस्ट वाचल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.

अशाच नवनवीन बातम्या आणि शेती विषयक वेगवेगळ्या अपडेट्स आणि शासनाच्या योजनांसाठी आमच्या वेबसाईटला फॉलो करा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन धन्यवाद…PM Kisan List News

Leave a comment