शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी 15 जानेवारीच्या आधी हे काम करा नाहीतर होणार मोठे नुकसान | PM Kisan 16 Installment

PM Kisan 16 Installment सर्व सर्व शेतकरी मित्रांसाठी एक खूप महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे तर मित्रांनो तुम्ही देखील अजून खालील दिलेल्या चार कामे केली नसती तर तुम्हालापण मोटर लक्षणाच्या समोर जावे लागेल कारण की आता सरकारने 15 जानेवारी 2024 त्यानंतर तुम्ही सर्व कामे करू शकणार नाहीत आणि आता त्यामुळेच तुम्हाला मिळणाऱ्या सर्व लाभ बंद देखील होईल (PM Kisan 16 Installment)

शेतकरी मित्रांनो देशातील बारा कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी सरकारकडून सहा हजार रुपये पीएम किसान योजनेच्या मार्फत दिले जात आहेत. आणि तुम्हाला त्या योजनेसाठी आता 15 जानेवारी 2024 पर्यंत सर्व अपडेट करण्याची ही शेवटची संधी असणार आहे त्यानंतर जे शेतकरी हे संधी सोडणार त्या सर्व शेतकऱ्यांचे पुढील सर्व हप्ते मिळणार नाहीत.

20240111 162914

PM Kisan 16 Installment

PM Kisan 16 Installment शेतकरी मित्रांनो देशातील सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 2019 पासून पीएम किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली आणि त्याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून पेन्शनच्या स्वरूपात वार्षिक सहा हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा पण झाली आणि लगेच त्यानंतर सर्व शेतकऱ्यांना प्रत्यक्षात बँक खात्यात दोन हजार रुपये याप्रमाणे वार्षिक तीन हप्ते त्यांना सुरुवात झाली.

मित्रांनो पीएम किसन सन्मान योजनेच्या आजपर्यंत तेचभरातील बारा कोटी शेतकऱ्यांना आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील 93 लाख शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये याप्रमाणे आतापर्यंत एकूण 15 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. म्हणजेच आता या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना तीस हजार रुपये देण्यात आलेले आहेत पण आता 15 जानेवारीपर्यंत सर्व लाभार्थ्यांना खालील दिलेले कामे करणे बंधनकारकच असणार आहे.

मित्रांनो 2023 मध्ये आता पीएम किसान या योजनेमध्ये काही नवीन अपडेट करण्यात आलेले आहेत आणि आता तुम्हाला त्यानुसार सुरुवातीला अल्पभूधारक शेतकरी ही असलेली अट आता पीएम किसान योजनेअंतर्गत असणार नाही म्हणजे याचा अर्थ 5 एकर पेक्षा जास्त क्षेत्र जर एखाद्याच्या नावावर असेल तर त्या शेतकऱ्याला देखील आता पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरविण्यात येणार आहे.

PM Kisan 16 Installment List:15 जानेवारी 2024 च्या आधी हे कामे केली तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ/पुढील हप्ते मिळणार आहेत ते कामे पहा–

New Registration Update

शेतकरी मित्रांनो तुम्ही जर अजून पण पीएम किसन या योजनेसाठी अध्यापही अर्ज केलेला नसेल तर तुमच्यासाठी हे शेवटची संधी असणार आहे तर तुम्ही आता 15 जानेवारीच्या 2024 च्याआधी पी एम किसान च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या मोबाईल वरून मोफत अर्ज करू शकतात तुम्हाला त्यामध्ये अर्ज करत असताना अडचण येत असेल तर तुम्ही तलाठ्याकडे जाऊन अर्ज करू शकता नाहीतर आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटर मध्ये जाऊन देखील या योजनेसाठी नवीन अर्ज करू शकता.

Pm Kisan Land Seeding Update

PM Kisan 16 Installment शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की पीएम किसान या योजनेचा लाभ घेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 2023 मध्ये खूप अडचणी आलेले आहेत हे आपण पहिलेच आणि त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना अद्यापही लँड सिडीग बद्दल अडचणी येत आहेत लाभार्थ्याचे नावावर स्वातंत्र सातबारा असूनही देखील पीएम किसन च्या बेनिफिशरी स्टेटस मध्ये लँड सिडिग नो हा एरर दाखवत आहे. तुम्हाला एरर दुरुस्त करण्यासाठी तुमच्या जमिनीची माहिती अद्यावत करावी लागणार आणि तुम्हाला त्यासाठी तुमच्या सातबारा आठ उतारा हे सर्व घेऊन तलाठी कार्यालयात जावे लागेल आणि तिथून तुमच्या जमिनीची माहिती अद्यावत करून घ्यायची आहे.

शेतकरी पेंशन योजना अर्ज करण्यासाठी👉इथे क्लिक करा👈
पीएम किसान नवीन अर्ज करण्यासाठी👉इथे क्लिक करा👈

तलाठी कार्यालयात जर लँड सिडीग करत नसतील तर तुम्हाला तुमच्या सर्व कागदपत्र घेऊन तहसील कार्यालयात जायचे आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी त्या संबंधित पीएम किसान च्या अधिकाऱ्याला भेट देऊन तुम्हाला तुमचे लँड सडीग अपडेट करून घ्यायचे आहे आवश्यक असणार आहे 15 जानेवारी 2024 पर्यंत तुम्ही हे काम करणे अनिवार्य असणार आहे.

Pm Kisan Next Installment List PdfPm Kisan ekyc

PM Kisan 16 Installment मित्रांनो पीएम किसान योजनेचा लाभ देत असताना बऱ्याच वेळा असे लक्षात आलेले आहे की चुकीच्या पद्धतीने अपात्र शेतकऱ्यांकडून या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आणि त्यानंतर आता यावर तोडगा काढण्यासाठी पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना ई केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले होते. त्यामध्ये अजूनही बरेच शेतकरी प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे आता मात्र 15 जानेवारी 2024 त्यानंतर चे शेतकरी केवायसी करणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजने पासून कायमचे बात करण्यात येईल.

PM Kisan 16 Installment मित्रांनो ही केवायसी करण्यासाठी सर्वात सोपा पर्याय शेतकऱ्यांना पीएम किसान च्या वेबसाईटवर जायचे आहे आपला आधार कार्ड नंबर व मोबाईल नंबर टाकून अगदी काही मिनिटातच ही केवायसी करता येणार आहे आणि तुम्हाला त्यासाठी कोणत्याही प्रकारची शुल्क देण्याची गरज नाही त्यामुळे तुम्ही पण जर पीएम किसन या योजनेची लाभार्थी असेल तर लगेचच केवायसी करून घ्या.

Aadhar Bank Seeding

मित्रांनो आता पीएम किसान या योजनेचा लाभ 2023 पासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आलेले आहे तर तुम्हाला त्यासाठी तुमचा आधार कार्ड ला बँक खाते लिंक नसल्यास तुम्ही देखील या योजनेपासून वंचित रहा. त्यामुळे तुम्ही देखील आजच आपल्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक करून घ्यायची आहे नाहीतर पोस्टात जाऊन तुम्हाला खाते उघडावे लागणार आहे म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये अकाउंट ओपन करावे लागणार आहे.

वरील सर्व कामे तुम्ही 15 जानेवारी 2024 च्या आधी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना करायची आहेत आणि तुम्ही जर अजूनही पीएम किसान या योजनेचा लाभ घेत नसेल तर तुम्ही देखील या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आज तुम्ही तुमचा अर्ज पूर्णपणे भरायचा आहे.

Pm Kisan 16 Installment Date पी एम किसान योजनेच्या नवीन रजिस्ट्रेशन साठी खाली दिलेली प्रक्रिया करायची आहे –

  • तुम्हाला त्यासाठी वरी दिलेल्या वेबसाईटवर जायचे आहे.
  • तुम्ही नंतर रुलर फार्मर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करून शेतकऱ्याची माहिती भरून घ्यायची आहे.
  • हे करण्यासाठी लाभार्थ्याच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक आहे कारण की मोबाईल नंबर वर आलेल्या ओटीपी वरूनच पुढील प्रक्रिया करता येते.
  • त्या माहितीमध्ये गावाचे नाव, तुमचे एकूण क्षेत्र, गट नंबर तुम्हाला ही सर्व माहिती भरायची आहे.
  • त्याचबरोबर शेतकऱ्यांनी रेशन कार्ड नंबर आणि रजिस्ट्रेशन आयडी तिथे टाकायची आहे.
  • तुम्ही लँड रजिस्ट्रेशन आयडी मध्ये फेरफार नंबर म्हणजेच लँड रजिस्ट्रेशन आहे म्हणून वापर करायचा आहे आणि त्यानंतर सातबारा व्यवस्थित स्कॅन करून तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे.
  • तुम्ही वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यास तुम्हाला पीएम किसान योजनेचे पुढील सर्व हप्ते मिळणार आहेत.PM Kisan 16 Installment

संपूर्ण पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद.

आणि अशाच प्रकारच्या अपडेट साठी आणि शेती विषय नवनवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला फॉलो करा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा धन्यवाद.

Leave a comment