Pikvima New Update : नमस्कार शेतकरी मित्रांनो तर यावर्षी पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या 70 लाख 67 हजार यांना इतक्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे. तर मित्रांनो एक रुपया पिक विमा योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांच्या हिष्याचे 406 कोटी रुपये राज्य सरकारने विमा कंपन्यांना वितरित केलेले आहेत. यामुळे आता पावसा अभावी खरीप वाया गेलेल्या जवळपास सव्वाशे कोटी शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षित रकमेचे 25% रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. साधारणपणे आता 20 ऑक्टोबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा होईल.

Pikvima New Update : यावर्षी खरीप हंगामात राज्यातील एक कोटी 40 लाख 97 हजार हेक्टर वर खरीप पिकाची पेरणी झालेली होती. पण पेरणी झाल्यानंतर पावसाने खूप मोठ्या प्रमाणे झटका दिलेला आहे जवळपास राज्यातील 800 हून अधिक महसूल मंडळामधील पिकांना त्याचा खूप मोठा फटका बसलेला आहे. आणि या कारणामुळे पिकाची उत्पादकता पण कमी झालेली आहे. महाराष्ट्र राज्यातील,नगर,पुणे,सातारा,सांगली कोल्हापूर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये 25 सप्टेंबर पर्यंत सरासरी 40% ही पाऊस झालेला नाही. आणि त्याचवेळी 456 महसूल मंडळामध्ये पावसाचा खंड एक महिन्याचा होता. दुसरीकडे 588 मंडळामध्ये 15 ते 21 दिवस पाऊसच पडलेला नव्हता.
आज या ठिकाणी पडणार पाऊस :- Maharashtra Rain Alert : राज्यात ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा; पहा पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज
Pikvima New Update : तरी या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील 15 जिल्हाधिकाऱ्यांनी भरपाई संदर्भात अधि सूचना काढलेली होती पण एक रुपया पिक विमा मध्ये शेतकरी हिश्याची रक्कम उमा कंपनीला सरकारकडून मिळालेली नव्हती या कारणामुळे कंपन्या गप्प होत्या. पण आता सरकारने पैसे वितळीत केलेले आहेत तत्पूर्वी बोटी केंद्र व राज्य सरकारच्या तीन हजार कोटीचा हिस्सा देखील कंपन्यांना मिळालेला आहे.
विमा कंपन्यांचे प्रश्न आणि प्रशासनाची कोंडी:-
Pikvima New Update : सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आता खरीप पिकासंदर्भात अधिसूचना काढून 21 दिवस पूर्ण झालेले आहेत पण आता विमा कंपनीने आधी सूचनेवर आशोक घेतल्याने प्रशासनाची कोंडी झालेली आहे. त्या जिल्ह्यात खरीप पिकाची पेरणी साडेतीन लाख हेक्टर वर झालेली आहे आणि पिकासाठी साडेपाच लाख हेक्टर वरील अर्ज प्राप्त झालेले आहेत. आणि दुसरीकडे इतर जिल्ह्यांमध्ये सर्वच महसूल मंडळामध्ये पावसाचा खंड 21 दिवसापेक्षाही कमी असून पण सरसकट जिल्ह्यांसाठीच आदेश सूचना निघालेली आहे. कृषी अधिकाऱ्यांनी कंपन्यांना हे कळवले आहे की कोणताही नियम आणि त्या पॅटर्नमध्ये नसल्याचे माहिती कृषी अधिकाऱ्यांनी कंपन्यांना कळविलेली आहे. यावर पण आता जिल्हा अधिकाऱ्यांना काहीतरी मार्ग काढावा लागेल.
लवकरच मिळेल पिक विम्याची रक्कम :-
Pikvima New Update : एक रुपयात पिक विमा मधील सरकारचा हिस्सा आता मिळालेला आहे. तत्पूर्वी पण केंद्र व राज्य सरकारच्या विमा पोटी चे तीन हजार कोटी रुपये आता विमा कंपन्यांना दिलेले आहेत. आता त्यामुळे लवकरच विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांना भरपाई वितळीत होईल.
खरीप पिक विम्याची स्थिती :-
अर्जदार शेतकरी
- १७०.६७ लाख
विमा संरक्षित क्षेत्र
- ११३.२७ लाख हेक्टर
एकूण ‘खरीप’ क्षेत्र
- १४२.१३ लाख हेक्टर