PIK Vima : राज्य सरकारचा मोठा निर्णय निधी वितरित लवकरच मिळणार पीकविमा; जीआर आला

PIK Vima नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य सरकारचा मोठा निर्णय राज्यामध्ये लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे. सरकार करून विमा कंपन्यांना 61 कोटी 52 लाख रुपयांचा विमा देण्यात आला आहे तर राज्यात सगळीकडे पावसाचा जोर कमी असल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरडा दुष्काळ असल्याने तसेच सगळीकडे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तसेच बाकी शेतकऱ्यांनाही या विम्याचे हकदार होऊ शकते.

PIK Vima सरकारने विमा कंपन्यांना पैसे दिले आहेत.प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत विमा कंपन्यांना वितरित रक्कम देण्यात आले आहे त्यांच्या मागणीनुसार मागण्यानुसार कृषी आयुक्त ने रक्कम जमा करण्यात आले आहे त्या हिशोबाने खरीप हंगाम 2022 चा हप्ता विमा कंपन्यांना वितरित करण्यात आलेला आहे.

राज्यात खरीप हंगाम 2022 पाच कंपन्यांना वितरित करण्यात आलेला असून त्या पाच कंपन्यांची नावे खाली दिलेले आहेत तुम्ही सविस्तर वाचू शकता.

  • १) भारतीय कृषी विमा कंपनी
  • २) बजाज अलियान्झ जनरल इं. कं. लि.
  • ३) एचडीएफसी इरगो जनरल इं. कं. लि.
  • ४) आयसीआयसीआय लोम्बार्ड ज.इं
  • ५) युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी.

येथे भरलेल्या पिकविम्याचे स्टेटस चेक करा

कोणत्या कंपनीला किती रक्कम दिली ?

👉👉येथे शासन जीआर पहा👈👈

शेतकऱ्यांच्या खाती कधी येणार नुकसान भरपाई

PIK Vima मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये कोरडा दुष्काळ पडल्याचे सांगत आहेत तर त्या हिशोबाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई लवकरात लवकर मिळण्याचे अपेक्षित आहे तसेच सरकारने या वरील पाच विमा कंपन्यांना एकूण 61 कोटी 52 लाख रुपये रक्कम वितरित केलेली आहे.

हे पण वाचा :E-Pik Pahani List: ई-पीक पाहणी यादी जाहीर; तुमच्या गावातील यादी पहा तुमच्या मोबाइलवर

Leave a comment