सरसकट पिक विमा यादी जाहीर, पिक विमा पात्र जिल्ह्याची यादी जाहीर! pik vima yojana

pik vima yojana:तर नमस्कार शेतकरी बांधवांनो तर तुम्हाला आपण आपल्या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून एक अतिशय आनंदाची बातमी दाखवणार आहोत. प्रति बातमी अशी आहे की पिक विमा सरसकट जाहीर होणार आहे तर आता पिक विमा सरसकट जाहीर झालेल्या जिल्ह्याची यादी आलेली आहे त्यामध्ये कोणते गाव पात्र ठरलेले आहे हे आपण आज या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पिक विमा ठरलेला आहे.


pik vima yojana:तर बघूया पहिला जिल्हा कोणता आहे जालन्यामध्ये 144 गाव पिक विमा साठी पात्र ठरलेले आहेत 48 गावे अनिवर्य आहेत आणि बुलढाणा जिल्ह्यामधील 98 गावे पात्र ठरलेले आहेत व 47 गावे अनिवर्य ठरलेले आहेत बीड मधल पाहिल तर मित्रांनो 64 गाव या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत पिक विमा येण्यासाठी 48 गावे अनिवर्य ठरलेले आहेत आणि त्याचबरोबर यवतमाळ मध्ये 161 गाव हे पिक विमा साठी पात्र ठरलेले आहेत आणि 47 गावे अनिवर्य ठरलेले आहेत त्यानंतर नाशिक मध्ये पाहिलं तर 91 गाव हे पात्र ठरलेले आहेत 47 गावे अनिवर्य ठरलेले आहेत.


त्यानंतर नांदेड जिल्ह्यातल्या पाहिलं तर 114 नावे पात्र ठरलेले आहेत पिक विमा साठी आणि 47 गावे अनिवर्य ठरलेले आहे त्यानंतर परभणी जिल्ह्यातील 73 गावे पिक विमा साठी पात्र ठरलेले आहेत 47 गावे अनिवर्य ठरलेले आहे तर आता लातूर जिल्ह्यातलं पाहू लातूर जिल्ह्यातील 120 गावे पिक विमा साठी पात्र ठरलेले आहेत 47 गावे आणीबाणीचे आलेले आहेत वाशिम चे पहिले तर 112 गाव आहे पिक विमा साठी पात्र ठरलेले. आहेत आणि 47 गावे अनिवर्य ठरलेले आहेत.pik vima yojana.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

पिक विमा पात्र जिल्ह्याची यादी जाहीर


त्यानंतर अकोला चे जर पाहिलं तर 146 गावे या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत 47 गावे अनिवर्य ठरलेले आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे जर पाहिलं तर 73 गाव आहे पिक विमा साठी पात्र ठरलेले आहे ठरलेले आहेत 47 गावे अनिवर्य ठरलेली आहेत त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील 119 पिक विमा साठी पात्र ठरलेले आहेत 48 गावे अनिवर्य ठरलेले आहे.pik vima yojana

हे पण वाचा:खुशखबर, या दिवशी येणार पीएम किसान योजनेच्या 2 हजार रुपये! pm kisan Yojana

Leave a comment