पिक विमा यादी डाऊनलोड करा pdf शेतकऱ्यांना kyc करण्याचे आवाहन पहा यादी | Pik Vima Yadi 2024

Pik Vima Yadi 2024 नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत आता राज्यातील सर्व पात्र व लाभार्थी शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम दिली जाणारा आहे व ते दरवर्षी दिली जात असते पण आता त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पिकाचे नुकसान झालेले आहे (Pik Vima Yadi 2024)अशा सर्व शेतकऱ्यांना पिक विमा कंपन्या द्वारे पिक विम्याची रक्कम दिली जाते. पण आता 2023 मध्ये दुष्काळ त्यांनी परिस्थितीमुळे राज्यभरातील सुमारे 42 तालुक्यांमध्ये दुष्काळ असल्याचे केंद्रीय पथकाच्या अहवालाने सिद्ध झालेले आहे. मग आता त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना (Pik Vima Yadi 2024) पिक विमा म्हणून 2200 कोटी रुपयांचा निधी सरकारच्या वतीने मंजूर करण्यात आलेला होता.

20240105 132042

Pik Vima Yojana 2024 Maharashtra

Pik Vima Yadi 2024आणि त्यामधील आता १६०० कोटी रुपये निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर डिसेंबर महिन्यात जमा झाल्याला आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांना ज्या काही अडचणी असतील त्या दूर करून राज्य सरकारने आता पिक विमा कंपनीची बैठक घेऊन लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना मदत देण्याचे आवाहन केलेले आहे. तर मित्रांनो ही जमा होणारी रक्कम अग्रीम असून शेतकऱ्यांच्या एकूण मंजूर रकमेपैकी 25 टक्के रक्कम आता शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे असे सरकारने सांगितलेले आहे.(Pik Vima Yadi 2024)

हिवाळी अधिवेशनात आणि शेतकऱ्यांना अत्यंत कमी निधी मिळालेला असल्याचे विरोधी पक्षातील नेत्यांनी सांगितलेले आहे आता पण आता त्यावर बोलताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी लाभार्थी शेतकऱ्यांना कमीत कमी एक हजार रुपये रक्कम देण्यात येणार असण्याची घोषणा देखील केलेली आहे व तसेच देखील देण्यात आलेले आहेत.

पिक विमा लाभार्थी यादी Pdf पाहण्यासाठी👉इथे क्लिक करा👈
पिक विमा गावनिहाय यादी पाहण्यासाठी👉इथे क्लिक करा👈
पिक विमा अपात्र यादी Pdf पाहण्यासाठी👉इथे क्लिक करा👈

पण मित्रांनो पिक विमा योजनेचे राज्यातील 16 जिल्ह्यांना यापूर्वी निधी वितरित करण्यात आलेला होता पण त्यामध्ये बीड जिल्ह्यासाठी राज्यातून सर्वाधिक 251 कोटी निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आलेला होता. पण त्यामध्ये सोयाबीन,कापूस,कांदा, मुग, तुर, ज्वारी इत्यादीच पिकाचे शेतकऱ्यांना निधी देण्यात आलेला होता.(Pik Vima Yadi 2024)

Pik Vima Yadi 2024

Pik Vima Date 2024 Maharashtra :तर मित्रांनो तुम्हाला जर पिक विमा योजनेच्या सर्व लाभार्थ्यांची यादी पाहिजे असेल तर खाली देण्यात आलेली आहे. तर तुम्हाला यामध्ये नाव असलेले शेतकऱ्यांना पिक विमा अग्रीमच्या 25% रकमेचा लाभ देण्यात आलेला आहे आणि तसेच अनेक जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचे पैसे अडकलेले आहेत किंवा काही तुटीमुळे शेतकऱ्यांना रक्कम देण्यात आलेली नाही अशा देखील शेतकऱ्यांची यादी खाली देण्यात आली आहे तर तुम्हाला ती यादी पाहिजे असेल तर संपूर्ण पोस्ट वाचा.

तर मित्रांनो जे शेतकरी अपात्र ठरलेला आहेत अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक आहे का नाही याची खात्री करून घेणे गरजेचे आहे आणि त्यासोबतच खरीप हंगाम 2023 साठी शेतकऱ्यांनी पीक पाणी द्वारे आपल्या पिकाची पिक पाणी लावली होती का याची देखील खात्री करून घेणे आवश्यकच असणार आहे.

Pik Vima List pdf Download 2023

Pik Vima Yadi 2024 आणि मित्रांनो पिक विमा पात्र शेतकऱ्यांची यादी आणि त्याचबरोबर जे शेतकरी अपात्र ठरलेला आहे त्यांची देखील यादी खाली देण्यात आलेले आहे पिक विमा मध्ये ज्या शेतकऱ्यांना पात्र करण्यात आले आहे यामध्ये दुष्काळजन्य तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना लाभ देण्यात देखील आलेला आहे इतर देखील या मंडळात सलग 21 दिवस पाऊस पडत नाही अशा शेतकऱ्यांना देखील आता पिक विमा योजनेचा लाभ देण्यात हे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो तुमच्या जिल्ह्यात पण कशाला देखील दिवस पाऊस पडत नाही असे झालेला असेल तर तुम्हाला देखील पिक विमा मिळणार आहे.

Pik Vima Yadi 2024 मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा लाभ मिळालेला नाही अशा सर्व शेतकऱ्यांना आता 15 जानेवारीच्या मध्ये त्यांना त्यांचा पिक विमा ची रक्कम पिक विमा योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती आता कृषी विभागाच्या वतीने देण्यात आलेली आहे कारण की त्यांनी आता पिक विमा कंपन्याशी बोलणे सुरू सुरू असून किंवा कंपन्यांना आता अंतिम मुद्दत देण्यात आलेली आहे आणि यामुळे आता या मुलीच्या आधी जर शेतकऱ्यांना त्यांचे पीक विम्याची रक्कम न दिल्यास विमा कंपन्यावर सरकार आहे कारवाई देखील करू शकते

संपूर्ण पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद.

आणि अशाच प्रकारच्या अपडेट साठी आणि शेती विषय नवनवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला फॉलो करा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा धन्यवाद.

Leave a comment