PIK Vima Yadi 2023:नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे तर ती बातमी काय आहे हे आपण जाणून घेनार आहेत तर आता बघूया ही बातमी काय आहे सरसकट पिक विमा यादी जाहीर झालेली आहे…. तर आता पिक विमा सरसकट जाहीर झालेली जिल्ह्याची यादी आज आलेली आहे.

तर त्यामध्ये पीक विमायासाठी किती गाव पात्र ठरलेले आहेत हे आपण खालील माहितीनुसार जाणून घेणार आहोत.
Maharashtra PIK Vima Yadi 2023:तर यामध्ये सर्वात पहिला जिल्हा बुलढाणा आहे बुलढाणा मधील 98 गावे पात्र ठरलेले आहेत आणि 47 गावे अनिवार्य ठरलेले आहेत.
आणि आता दुसरा नंबर म्हणजे जालना जालन्या मधील 144 पिक विमा साठी पात्र ठरलेले असून 48 गावे अनिवार्य ठरलेले आहेत आणि आता बीड जिल्ह्यामधील पाहिले तर 64 गाव पात्र ठरलेले आहेत पिक विमा साठी.PIK Vima Yadi 2023
आणि त्याचा जर अनिवार पाहिलं तर 48 गावे अनिवार्य सरासरी जर यवतमाळ जर पाहिलं तर 161 गावे पीक विमा साठी पात्र ठरलेले आहेत आणि 47 गावे अनिवार्य ठरलेले आहे.
नाशिक मधला पहिला तर 91 गाव हे पात्र ठरलेले असून 47 गावे आणि अनिवार्य ठरलेले आहेत.
त्यानंतर आता नांदेड जिल्ह्याचे जर पाहिलं तर मित्रांनो 114 गावे पिक विमा साठी पात्र ठरलेले आहे 47 गावे अनिवार्य ठरल
👇🏻पिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा👇🏻
तर आता परभणी जिल्ह्यातील पहिला तर 73 गाव पिक विमा साठी पात्र ठरलेले असून 47 गावे अनिवार्य ठरलेले आहेत.
आणि त्याचबरोबर लातूरचा जर पाहिला तर 120 गाव आहे पिक विमा साठी पात्र ठरलेले आहेत आणि 47 गावे अनिवार्य ठरलेले आहेत आणि वाशिमचं तर 112 गावे पिक विमा साठी पात्र ठरलेले असून 47 गावे अनिवार्य ठरलेले आहेत.PIK Vima Yadi 2023
त्यानंतर आता अकोला चा जर पाहिलं तर 146 गाव आहे पिक विमा साठी पात्र ठरलेले असून 47 गावे अनिवार्य ठरलेले आहेत.
आणि कोल्हापूरचे जर पाहिले तर 73 गाव आहे पिक विमा साठी पातळ ठरलेले असून 47 गावे अनिवार्य ठरलेले आहेत.
तर आता आपण छत्रपती संभाजी नगरचा बघणार आहोत या जिल्ह्यामधील 119 पिकविण्यासाठी पात्र ठरलेले असून 48 गावे पिक विमा साठी अनिवार्य ठरलेले आहेत.PIK Vima Yadi 2023