नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक खूपच मोठी आनंदाची बातमी आलेली आहे तुम्हाला तर माहीतच आहे की 2023 मध्ये पिक विमा मिळणार आहे या पिक विमा मध्ये खूप मोठे बदल झालेले आहेत अशी घोषणा करण्यात कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी ही माहिती दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो या संदर्भात तुम्हाला या ब्लॉक पोस्टच्या माध्यमातून काही सविस्तर माहिती बघणार आहात.Pik Vima 2023

तर आता पीक नुकसानाची माहिती विमा कंपनीला कळवण्याची मुदत 96 तास करण्याचा केंद्र सरकारचा पाठपुरावा करणार मंत्री धनंजय मुंडे याची माहिती मित्रांनो आपण पुढे सांगणार आहोत तर तुम्हाला पिक विमा 2012 चा आणि चालू वर्षाचा कशा पद्धतीने मिळणार त्यावर आपण तत्पर थोडक्यात चर्चा करणार आहोत.
तर आता तुमच्या पिकाचे नुकसान झाले असले तर विमा कंपनीला या नुकसानाची माहिती देण्यासाठी तुमच्याकडे पहिले ७२ तास असायचे पण आता काय नियमित बदल झाल्याने तुम्हाला आता 96 तास इतकी मुद्दल देण्यात यावी या प्रकारची मागणी सरकारकडे करण्यात येणार आहे अशी माहिती उत्तर विधान परिषद प्रश्न उत्तराच्या तासात कृषिमंत्री म्हणजे मुंडे यांनी दिलेली आहे.Pik Vima 2023
केव्हा मिळणार पीक विमा ?
तर तुम्हाला माहितीच आहे की कृषी मंत्री धनंजय मुंडे असं म्हणले की अतिवृष्टी सारख्या संकटाच्या काळात वीज पुरवठा खंडित असणे इंटरनेट सुविधा बंद असणे आणि मोबाईल नेटवर्क नसणे अशा प्रकारच्या अनेक समस्या शेतकऱ्यांच्या सामोरे जावे लागते अशा परिस्थितीत या सुविधा पुरवतात पुण्यात कालावधी जास्त लागतो त्यामुळे तुम्हाला आता ७२ तासाच्या ऐवजी तुम्हाला नुकसान भरपाई करण्यासाठी एवढा टाईम मत बोलता शेतकऱ्याचे नुकसान भरपाई पूर्णपणे सबमिट होत नसल्याने जास्त कालावधी लागतो त्यासाठी आता 96 तास केले जावे म्हणून केंद्र सरकारकडे मागणी करून त्यांचा पाठपुरावा करण्यात येईल अशी माहिती सुद्धा देण्यात आली आहे.Pik Vima 2023
तर मित्रांनो आपण आता पिक विमा संदर्भातील माहिती जाणून घेऊयात सन 2012 च्या हंगामातून एकूण इमारत शेतकऱ्यांना तीन हजार 180 कोटी इतकी पिक विमा रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे त्यापैकी सुमारे 3148 कोटी इतकी रक्कम इतर करण्यात आली आहे. तसेच उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना विम्याची रक्कम एक हजार रुपये पेक्षा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमा कमीत कमी एक हजार रुपये मिळवा अशी शासनाने भूमिका आहे त्यावर उपाय म्हणून यापुढे शेतकऱ्यांना भीमा कुठेमिळणारे रक्कम एक हजार पेक्षा जास्त असणार त्यावरूनच रक्कम राज्य शासन दिन शेतकऱ्यांच्या कमीत कमी एक हजार रुपये पिक विमा आणि निश्चित मिळेल अशी घोषणा माननीय धनंजय मुंडे यांनी केली आहे. Pik Vima 2023