पिक विमा 2023 ऑनलाइन स्टेटस पहा pik vima 2023 online status check

newsrashtra.com
5 Min Read
pik vima 2023 online status check

pik vima 2023 online status check नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील जर 2023 मध्ये पिक विमा भरलेला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची असणार आहे कारण की ज्या ज्या शेतकऱ्यांनी 2023 मध्ये पिक विमा भरलेला आहे आणि त्यांना तो अद्यापही मिळालेला नसेल किंवा तुम्हाला तो मिळणार असेल तर तुम्ही पिक विमा 2023 ऑनलाइन स्टेटस ऑनलाइन पद्धतीने कसे पाहिजे हे अगदी तुम्हाला काही मिनिटातच आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर तुम्ही ही पोस्ट संपूर्ण वाचणे गरजेचे असणार आहे.

pik vima 2023 online status check तर मित्रांनो तुम्हाला आता या ठिकाणी आपण ऑनलाइन पद्धतीने स्टेटस पाहणार आहोत तर तुम्ही देखील ऑनलाइन पद्धतीने स्टेटस तपासणार असाल तर तुम्ही ही सर्व माहिती शेवटपर्यंत पाहणे गरजेचे असणार आहे कारण की तुम्हाला या सर्व बद्दल संपूर्ण माहिती. तर मित्रांनो आपल्याला पिक विमा ची माहिती बघण्यासाठी आपल्याला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे आणि त्या वेबसाईटवर आपल्याला पीक विम्याची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे तर त्या ठिकाणी संपूर्ण माहिती बघायची आहे.

20240416 132932

आणि मित्रांनो त्याचबरोबर ही माहिती चेक करत असताना तुम्ही मात्र 2023 यावर्षी पिक विमा भरलेला असेल तेव्हाच तुम्हाला ती सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने तपासून शकणार आहात. आणि ही माहिती बघण्याची प्रक्रिया खूपच सोपी आहे तर तुम्ही ही सर्व माहिती तुमच्या घरबसल्या म्हणजेच तुम्ही तुमच्या समोर फोनवर सुद्धा बघू शकणार आहात.

pik vima 2023 online status check तर मित्रांनो तुम्हाला 2023 ची पिक विमा ची माहिती बघायची असेल तर तुम्हाला त्यासाठी काही कागदपत्रे लागणार आहेत का व ही माहिती कशी बघायची व कुठे बघायची याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती खालील सविस्तरपणे देण्यात आलेली आहे.

pik vima 2023 पिक विमा ऑनलाईन स्टेटस या पद्धतीने चेक करा

  • सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला जो तुम्ही पिक विमा 2023 मध्ये भरलेला आहे त्याचे स्टेटस जर बघायचे असेल तर तुम्ही ब्राउझर मध्ये PMFBY या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
  • आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ती वेबसाईट ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी खूप सारे पर्याय दिसणार आहेत तर तुम्हाला त्या पर्यायांपैकी हा एक पर्याय सिलेक्ट करायचा आहे तो म्हणजे आपलिकेशन स्टेटस या पर्यायावर टच करायची आहे.
  • तर तुम्ही त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अजून एक नवीन पीस तयार होईल त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा Reciept Number टाकावा लागणार आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा नंबर कुठे मिळेल तर तुम्ही जेव्हा पिक विमा भरलेला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी एक पावती दिली जाते तर त्या पावतीवर तुम्हाला हा नंबर दिलेला असेल.
  • आणि त्याचबरोबर हा नंबर तुम्हाला न चुकता एकदम व्यवस्थितपणे त्या चौकटीमध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर लगेचच तुम्हाला खाली कॅपच्या सुद्धा भरावा लागणार आहे आणि त्यानंतर तुम्ही तो कॅपच्या एकदम व्यवस्थित रिते भरणे गरजेचे असणार आहे.
  • तर मित्रांनो तुम्ही सर्व माहिती व्यवस्थित रिते भरले आहे का हे चेक करून घ्यायचे आहे आणि ही माहिती व्यवस्थित भरली असेल तर तुम्हाला खाली पिवळ्या रंगांमध्ये Check Status या बटनावर क्लिक करायचे आहे आणि तुम्हाला लगेचच तुमचे स्टेटस चेक होईल.
  • आणि तुम्ही या बटनावर क्लिक केलं की तुम्हाला लगेच त्या व्यक्तीची तुम्ही ही माहिती भरलेली होती त्या व्यक्तीचे संपूर्ण डिटेल्स तुमच्यासमोर दिसतील त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम शेतकऱ्याचे नाव scheme, Season, Year आणि source कोणता आहे की संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे.
  • तर मित्रांनो तुम्हाला पिक विमा टेटस कसे आहे हे बघायचे असेल तर तुम्हाला या पेरला थोडं खाली स्क्रोल करावे लागणार आहे कारण स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने अगदी थोड्याच म्हणजेच काहीच वेळामध्ये तुम्ही तुमचा पिक विमा चे स्टेटस् ऑनलाइन या पद्धतीने चेक करू शकता तर मित्रांनो ही पोस्ट जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला नक्कीच जॉईन व्हा धन्यवाद.

pik vima 2023 online status check

तर मित्रांनो तुम्ही सुद्धा जर एका सर्वसाधारण कुटुंबातील असाल आणि तुम्हाला शेती सोबत काही जोड धंदा करायचा असेल तर तुम्हाला आता तुमच्या घरातील महिलांना देखील मोफत आटा चक्की मिळणार आहे तर तुम्ही या आटा चक्की कशी मिळणार व याचा अर्थ कसा करायचा याबद्दल जर तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही येथे क्लिक करा.

pik vima 2023 online status check तर मित्रांना आम्ही शेतकऱ्यांसाठी अशाच नवनवीन पद्धतीच्या शासकीय योजना व सर्व प्रकारच्या नवनवीन अपडेट आम्ही आमच्या वेबसाईटवर देत असतो तर तुम्ही यापुढील कोणतीही योजना किंवा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करायचे आहे कारण की आम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर या सर्व अपडेट डेली टाकत असतो आणि त्याचबरोबर तुम्ही आमच्या इन्स्टा पेजला देखील फॉलो करणे गरजेचे असणार आहे कारण की या ठिकाणी सुद्धा आम्ही संपूर्ण माहिती डिलीट टाकत असतो.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *