अखेर निर्णय कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार दिलासा या तालुक्यांचा समावेश यादी पहा | Pik Karj Punarghatan 2024

newsrashtra.com
6 Min Read
Pik Karj Punarghatan 2024

Pik Karj Punarghatan 2024 तर मित्रांनो तुमच्यासाठी खूपच आनंदाची व महत्त्वाची बातमी समोर आलेले आहे की पिक कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून आता मोठा दिलासा मिळणार आहे याबाबत निर्णय जाहीर झालेला असून यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा(Pik Karj Punarghatan 2024) देखील होणार आहे कारण की आता सरकारच्या वतीने असं सांगण्यात आले आहे की कर्जाच्या वसुलीचे स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

20231231 132659

याचा फायदा कोणाला होणार आहे ते पहा दुष्काळजन्य परिस्थिती असलेल्या राज्यातील 40 सून अधिक तालुक्यातील शेतकऱ्यांना आता यामुळे खूपच फायदा होणार आहे दुष्काळ जाहीर झालेले तालुक्यांमध्ये व त्यासोबत दुष्काळजन्य परिस्थिती असलेल्या 10 21 महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांना आता सर्व सवलती देण्यात मान्यता दिलेली आहे.

Dushkal Anudan Yojana Maharashtra 2023

Pik Karj Punarghatan 2024 शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्र राज्यामध्ये यावर्षी 42 हून अधिक तालुक्यांमध्ये सरासरी 50 ते 55 टक्के कमी पाऊस पडलेला आहे आणि कमी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचा खूप नुकसान झालेला आहे या पावसाने दिलेल्या खंड यामुळे शेतकऱ्यावर दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आता आणि याच कारणामुळे शेतकऱ्याचे संपूर्ण खरीप हंगाम देखील हातातून गेलेला आहे आणि एवढेच नाही तर सोबतच रब्बी हंगामाचा देखील अनेक पिकावर दुष्परिणाम दिसण्यास सुरुवात झालेली आहे.

मित्रांनो हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे ते पहा दुष्काळजन्य स्थिती असलेल्या भागांमध्ये शेतकऱ्यांना पिक विमा चे पैसे तसेच नुकसान भरपाई आणि त्याचबरोबर इतर बऱ्याच योजनांचाही त्यांना लाभ देण्यात आलेला आहे तर यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या वसुलीस बँकांना आता स्थगिती करण्यास सांगितलेली आहे एवढेच नाही तर शेतकऱ्यांना आता मुदत देखील वाढवलेली आहे तर शेतकऱ्यांना मार्च 2024 पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे.

पुनर्गठन म्हणजे नेमकं काय?

Pik Karj Punarghatan 2024 मित्रांनो दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्ती सरकारकडून आता संबंधित तालुक्यातला आणि जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून सवलत जाहीर केली गेलेली आहे. त्यामध्ये दुष्काळात पीक कर्जाचे पुनर्गठन आणि कर्ज वसुलीला स्थगिती या प्रमुख सवलती देण्यात आलेले आहेत. शेतकऱ्याकडील पीक कर्जाचे समान हफ्ते करून शेतकऱ्यांना आता तीन ते पाच वर्षाचा परतफेडचा कालावधी निश्चित केलेला आहे. आणि जर आता शेतकऱ्यांनी त्यावेळेस शेतामध्ये जर नवीन पीक लावलेले असेल तर त्यांना बँकेकडून नव्याने पीक कर्ज पण दिले जाते. पण एक वर्षासाठी दिलेल्या पीक कर्जाच्या रुपया तर मुदत कर्जात होत असल्याने शेतकऱ्यांना मुदत कर्जा प्रमाणेच व्याज द्यावे लागेल.

बॅंकांना सवलत देण्यासंदर्भात पत्र

Pik Karj Punarghatan 2024 मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये आता दुष्काळ जाहीर केलेला आहे शासनाच्या आदेशानुसार संबंधित तालुक्यातील शेतकऱ्यांकडे खरीप पिक कर्जाचे पुनर्गठण करावेत आणि सक्तीची कर्ज वसुली थांबवावी असे पत्र पाठवण्यात आलेले आहेत. आणि बँकांनी पण त्याबद्दल अंमलबजावणी करण्याच्या सूचना देखील केलेली आहे.

पुनर्गठनासाठी शेतकऱ्याची संमती जरुरी

शासनाने दिलेल्या आदेशानुसार दुष्काळ दुष्काळी तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांकडे पीक कर्जाचे पुनर्घटन सरसकट केले जाणार होते परंतु कर्जमाफी वेळी त्या पुनर्घटनाचा बऱ्याच शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे. त्यानंतर लगेच संबंधित शेतकऱ्यांनी सहकार खात्याकडे तक्रार देखील केल्या होत्या. तर आता या पार्श्वभूमीवर सरसकट पुनर्गठण न करता ज्या शेतकऱ्याला त्यांच्याकडील पीक कर्जाचा पुनर्गठन करायचा आहे त्यांच्याकडूनच सहमती पत्र घेतले जाणार आहे आणि त्यांचे पुनर्गठन करण्यात येणार आहेत.

Dushkal Yojana List pdf 2023

यामध्ये शेतकऱ्यांना आता खालील निर्णय यासाठी सवलती देण्यात आलेली आहे.

 • पीक कर्जाच्या वसुलीस स्थगिती
 • शेतीविषयक कर्जाचे वसुलीस स्थगिती
 • जमीन महसूलात सूट
 • सहकारी कर्जाचे पुनर्घटन केले जाणार
 • कृषी पंपाच्या सुरू असलेल्या वीज बिलात देखील 33.5 टक्के सूट
 • शेतकऱ्यांच्या मुलांच्या शालेय व महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात सूट
 • रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात देखील मोठ्या प्रमाणात शिथिलता
 • शेतकरी मित्रांना आवश्यक असलेल्या गावांमध्ये पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरची सुविधा करण्यात आलेली आहे.
 • दुष्काळ जाहीर झालेल्या गावांमध्ये आता शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे सांगितलेले आहे.

Pik Karj Punarghatan 2024 मित्रांनो हे सर्व वरील निर्णय दुष्काळ जाहीर झालेल्या 40 तालुक्यासाठी लागू करण्यात आलेले आहेत दुष्काळजन्य परिस्थिती असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आणि यामुळे शेतकरी कर्ज भरण्यास किंवा इतर काम करण्यास समर्थ नाही आणि अशाच कारणामुळे आता शेतकऱ्यांना सवलत देण्यात आलेली आहे मित्रांनो.

Pik Karj Punarghatan 2024

Dushkal Shetkari List 2023 Pdf Download :

 • नंदुरबार
 • सिंदखेडा
 • चाळीसगाव
 • बुलढाणा
 • लोणार
 • जालना
 • भोकरदन
 • अंबड
 • बदनापूर
 • मंठा
 • छत्रपती संभाजी नगर
 • सोयगाव
 • मालेगाव
 • येवला
 • सिन्नर
 • पुरंदर ( सासवड)
 • बारामती
 • शिरूर
 • दौंड
 • इंदापूर
 • धारूर
 • वडवणी
 • आंबेजोगाई
 • रेनापुर
 • धाराशिव
 • लोहारा
 • वाशी
 • बार्शी
 • सांगोला
 • माळशिरस
 • करमाळा
 • माढा
 • खंडाळा
 • वाई
 • हातकणंगले
 • गडहिंग्लज
 • कडेगाव
 • खानापूर
 • शिराळा
 • विटा
 • मिरज
दुष्काळ नुकसान भरपाई अर्ज करण्यासाठी👉 इथे क्लिक करा👈
शेतकरी पेंशन योजना अर्ज करण्यासाठी👉 इथे क्लिक करा👈

Pik Karj Punarghatan 2024 वरून दिलेल्या सर्व तालुक्यामधील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा पण लाभ देण्यात येणार आहे आता पण तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेणारा असाल तर वरून तालुक्यामध्ये तुम्ही असल्यास तुम्हाला या सर्व योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. आहे तसेच तुम्हाला पिक विमा, नुकसान भरपाई यांचा देखील पंचनामे झाले असल्यास तुम्हाला पण आता रक्कम दिली जाणार आहे.

संपूर्ण पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद.

आणि अशाच प्रकारच्या अपडेट साठी आणि शेती विषय नवनवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला फॉलो करा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा धन्यवाद.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *