Petrol Diesel latest Rates:-पेट्रोलच्या दरात झाले मोठे बदल; पहा पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर

Petrol Diesel latest Rates:-नमस्कार मित्रांनो जागतिक बाजारभावात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा वाढू लागलेले आहेत. सोमवारी सकाळी कुडचा भाव 94 डॉलरच्या पुढे गेला आहे. या दरम्यान आज सकाळी तेल कंपन्याने ज्वारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. भारत देशातील अनेक शहरांमध्ये आज त्याला च्या किमती वाढणार आहेत. मात्र काही ठिकाणी दिल्ली मुंबई सारख्या महानगरामध्ये आजही तेलाच्या दाराच्या किमती बदललेल्या नाहीत.

याचबरोबर आता कच्च्या तेलाच्या किमतीत सलग तिसऱ्यांदा वाढ झालेली आहे. ब्रेट क्रूडची किंमत प्रति बॅरल $94.04 वर पोहोचलेली आहे.WTI चा दर पण देखील प्रति बॅरल $90.96 पर्यंत वाढलेला आहे.

👉पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

रोज सकाळी सहा वाजता नव्हे तर जाहीर होतात:-

Petrol Diesel latest Rates:-पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज सकाळी सहा वाजता बदलत असतात. आणि रोज सकाळी सहा वाजल्यानंतर नवीन दर लागू होत असतात. पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, वाट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किमतीच्या जवळपास दुप्पट होत असते. या कारणामुळे तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत असतात.

हे पण वाचा:-I Phone 15 सीरिज लाँच, अँड्रॉइड चार्जरने होणार चार्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Leave a comment