Peek vima installment नमस्कार शेतकरी मित्रांनो पिक विमा 2020 साठी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा लढा उभारण्यात आला होता आणि त्याचे काम पण दाखल करण्यात आले होते आणि तक्रार निवारण समिती असतील सुप्रीम कोर्ट असेल हा लढा मोठ्या प्रमाणात यशस्वीरिति पार झाला आहे. आणि एका मोठ्या ऐतिहासिक कोर्टाच्या माध्यमातून निर्णय झालेला आहे आणि पहिल्या टप्प्याची पीक विम्याची वितरत सुद्धा केले गेले आहे.

Peek vima installment तर मित्रांनो पिक विमा चा मार्ग झाला मोकळा साधारणपणे 575 कोटी पिक विमा वितरित करण्यात यावा अशी मागणी याचिकाच्या माध्यमातून केली गेली आहे. तर आता यासाठी कंपनीने 375 कोटी रुपये वितरित करण्यात अनुकूल होती आणि शेतकऱ्यांसाठी खूपच मोठी आनंदाची बातमी आहे की पिक विम्याचा वितरित होण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे.