Peek karj mafi yojana:नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यात जुलै २०१९ ते ऑगस्ट २०१९ या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे बोर्ड परिस्थिती निर्माण त्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यात या योजनेअंतर्गत आतापर्यंत रुपये ५२५१२.०० ला किती रक्कम वितरित करण्यात आलेली आहे.

Peek karj mafi yojana:सदर या योजनेसाठी सन 2023 24 साठी रुपये 50 लाख इतका निधी उपलब्ध केलेला आहे.सन 2023 24 या आर्थिक वर्षात सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून या कार्यक्रमाचा खर्च या योजनेअंतर्गत मंजूर निधी पैकी रुपये 50 लाख एवढा निधी राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 एवढ्या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या पूर परिस्थितीत बांधील शेतकऱ्याला जिल्ह्यातील बांधील शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ करण्याचा 6 राज्य सरकारने केलेला आहे 24250133 33 अर्थसहाय्य झाले का शिर्षा अंतर्गत वितरित करण्यास शासन मान्यता दिलेली आहे.
Peek karj mafi yojana:सदर तरतूद खर्च करण्यासाठी (v ०००४) सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आधीनस्त उपनिबंधक अंदाज व नियोजन सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना निमंत्रित अधिकारी म्हणून प्रतिकृत करण्यात आलेला आहे. तसेच लेखाधिकारी आदिल सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना असे आव्हान करण्यात आलेला आहे की सविस्तरपणे अधिकारी म्हणून घोषित करण्यात येणार आहे सदर निधी आहारन करून वेळेतच खर्च होईल याची दक्षता सहकारी आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी घ्यावी. तसेच याबाबतची अहवाल व खर्चाची वेळोवेळी माहिती शासनापर्यंत पाठवावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.