पिंपरी चिंचवड महानगर पालिकामध्ये 150 पदांसाठी भरती ऑनलाईन अर्ज | PCMC Bharti 2024

PCMC Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधत असाल तर आता तुम्हाला सरकारी नोकरी शोधण्याची काहीच गरज नसणार आहे कारण की तुमच्यासाठी आता ही खूप मोठी संधी असणार आहे तर मित्रांनो पिंपरी चिंचवड या शहरामध्ये आता महानगरपालिका अंतर्गत एक भरती निघाली आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे.

तर मित्रांनो या भरती साठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करू शकणार आहे तर तुम्हाला देखील जर अर्ज करत असेल तर तुम्ही लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करून घ्यायचा आहे बारावी पास ते पदवीधारक या सर्वांना या भरतीसाठी अर्ज करता येतो यासाठी त्यांना कोणालाही सारखं नोकरीची शोध घेत असतील त्या सर्वांना तुम्ही ही न्यूज शेअर करा.

20240403 092434

PCMC कमीत कमी देखील झाल्याबद्दल अर्ज करायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर ऑनलाइन या पद्धतीने या पिंपरी चिंचवड शहरात होणाऱ्या भरतीसाठी तुम्ही अर्ज करून घ्यावा. ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्र राज्य राबवण्यात आलेली आहे या भरतीसाठी तर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर ती लिंक खाली दिलेली आहे याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे खाली देण्यात आलेले आहे तर तुम्ही ते सर्व काळजीपूर्वक वाचा.

PCMC Jobs Recruitement 2024

PCMC Bharti 2024 तर मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही देशभरातील एक अत्यंत नावाजलेली महानगरपालिका पैकी एक आहे तर मित्रांनो तुम्हाला पण जर या नगरपालिका अंतर्गत विविध उमेदवारांचे नोकरीची करण्याची इच्छा असेल तर आता तुमची तिच्या पूर्ण होणार आहे तर आता तुमच्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनी परत एकदा नोकरी भरती काढलेली आहे.

PCMC Bharti 2024 तर मित्रांनो तुम्हाला आता ही जाहिरात वाचून कळलेच असेल की या जाहिरात मध्ये काय आहे तर आता यामध्ये अग्निशामक म्हणजेच फायरमॅन या पदासाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून घ्यायचा आहे अर्ज करण्यासाठी फक्त ऑनलाइन पद्धतच उपलब्ध आहे. तर जा उमेदवार यासाठी निवडून त्यांना पिंपरी-चिंचवड या शहरा ंमध्ये महानगरपालिका मध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.

PCMC Bharti 2024 तर यामध्ये 150 जागांसाठी उमेदवाराची नोकरी भरती होणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्याबद्दलची सर्व माहिती तिथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर या भरतीसाठी अर्ज करण्याचा दिनांक 22 एप्रिल 2024 पासून सर्व इच्छुक उमेदवार आपला अर्ज करू शकतात तुम्हाला या भरतीची अंतिम मुदत म्हणजेच या भरतीसाठी अर्ज करण्याची लास्ट ची तारीख लवकरात लवकर सांगण्यात येणार आहे.

Pimpri Chinchwad Mahanagar Palika Bharti 2024

भरतीच नाव – पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024

विभाग – सरकारी नोकरी

पदाचे नाव – अग्निशमन विमोचक (फायरमन रेस्क्यूअर)

पदसंख्या – 150

अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे

शैक्षणिक पात्रता –या भरतीसाठी जो कोणी उमेदवार अर्ज करणार आहेत त्या उमेदवाराला पदवीधर असावा आणि त्याचबरोबर त्या उमेदवाराला अग्निशामक संबंधित क्षेत्रातील कोर्स झालेला असावा तेव्हाच त्याला या नोकरीचा लाभ मिळेल अधिकृत माहितीसाठी तुम्ही जाहिरात पाहायची आहे.

22 एप्रिल 2024 पासून तुम्ही अर्ज करू शकता

यामध्ये तुमची निवड करण्यासाठी तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागणार आहे त्या परीक्षेतून तुमची निवड केली जाणार आहे.

वेतनश्रेणी – नियमानुसार

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 7000 जागांची भरती अर्ज करण्यासाठी – येथे क्लिक करा

टीप –तर सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की या भरतीची सर्व माहिती सविस्तर पाहण्यासाठी तुम्ही या भरतीच्या जाहिरातीत पाहायची आहे.

तर मित्रांनो तुम्हाला जर या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही pcmc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचा अर्ज ऑनलाईन या पद्धतीने भरायचा आहे.

वेबसाईट जर ओपन होत नसेल तर तुम्ही लगेचच मोबाईल वर् स्किन रोटेट करून “शो डेस्कटॉप साईट ” यावर क्लिक करायचं आहे.

PCMC Bharti 2024

तर सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की अर्ज करण्यापूर्वी तुम्हालाही जाहिरात वाचन गरजेचे असणार आहे कारण की यामध्ये शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती दिलेली आहे मग ही माहिती तुम्ही वाचूनच मगच तुम्ही या भरतीसाठी आपला अर्ज करायचा आहे.

यासाठी लागणारे सर्व कागदपत्रे स्कॅन करत असताना तुम्ही ते क्लिअर असावे याची खात्री करायची आहे व त्याचबरोबर फोटो आणि सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच तुम्ही फोटो आणि सही अपलोड करायची आहे.

👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी_येथे क्लिक करा👈

PCMC Bharti 2024 तुम्ही अर्ज करत असताना तुमचा चालू मोबाईल नंबर व तुमच्या मोबाईल मध्ये लॉगिन आहे ती जीमेल आयडी द्यायची आहे कारण की तुम्हाला यानंतरचे सर्व अपडेट मोबाईल नंबर किंवा तुमच्या ईमेल द्वारे तुम्हाला पाठवण्यात येणार आहे.

अर्ज करत असताना तुम्ही सर्व माहिती व्यवस्थित पाहिजे आहे कारण की एकदा अर्ज जर तुम्ही सबमिट केला तर तो अर्ज तुम्हाला पुन्हा एडिट करता येत नाही त्यामुळे तुम्ही अर्ज करत असताना सर्व माहिती व्यवस्थित आहे का हे पाणी खूपच गरजेचे असणार आहे याची सर्व उमेदवारांनी दक्षता घेणे गरजेचे आहे.

तर मित्रांनो अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी शुल्क भरावी लागेल तर तुम्ही शुल्क भरली नाही तर तुमचा अर्ज सबमिट होणार नाही आणि शुल्क भरत असताना देखील तुम्ही योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे.

जर संपूर्ण अर्ज भरल्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंट काढून तुमच्याकडेच ठेवायचे आहे कारण की ती कधीही तुमच्या उपयोगाला येऊ शकते आणि अर्ज भरत असताना पासवर्ड व ईमेल आयडी लक्षात राहील अशीच भरायचे आहे ते तुम्हाला नंतर लागणार आहे.

तर मित्रांनो तुम्हाला असेच जॉब रिलेटेड आणि शेती विषयी न्यूज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला फॉलो करा आणि लवकरात लवकर आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा.

Leave a comment