Orchard Subsidy Scheme : फळबाग लागवडीसाठी शासनाचे 100% अनुदान ; असा करा अर्ज…

newsrashtra.com
5 Min Read
Orchard Subsidy Scheme

Orchard Subsidy Scheme : नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा न्यूज राष्ट्र वेबसाईट मध्ये तर आजच्या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही जर आपल्या शेतामध्ये फळबाग करायचा विचार करत असाल तर तुम्ही त्यासाठी फळबागाची खूप सारे योजना आहेत त्यापैकी एक योजना म्हणजे खूप पॉपुलर असणारे आणि तुम्हाला त्या माध्यमातून शंभर टक्के अनुदान मिळणार आहे.

20231215 164602

Orchard Subsidy Scheme : या योजनेचे नाव आहे भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना ही खूप महाराष्ट्रात पॉप्युलर असून ही शंभर टक्के अनुदान या योजने माध्यमातून तुम्हाला मिळत आहेत तर तुम्ही या योजनेमध्ये आपला फॉर्म अर्ज सबमिट करू शकता ते कसं करायचं तुम्हाला तुमची काय काय कागदपत्रे लागतात ते आम्ही या पोस्टच्या बातमीच्या माध्यमातून सांगणार आहोत तर पोस्ट शेवटपर्यंत वाचावी अशी आमची नम्र विनंती आहे.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना अर्ज कसा करायचा..?

Orchard Subsidy Scheme : सर्वप्रथम तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे महाराष्ट्र गव्हर्मेंट च्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला त्यांच्या सब डोमेन साईटमध्ये जाऊन महाडीबीटी साईटला जायचे आहे तिथे तुम्ही सर्व प्रकारचे अर्ज वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेऊ शकता तर ती लिंक आम्ही खाली दिलेली आहे तेथे जाऊन तुम्ही ऑनलाईन तुमच्या मोबाईलवर देखील फॉर्म भरू शकता फक्त 23 रुपये मध्ये तुम्ही आपल्या मोबाईलवर स्वतःच्या फॉर्म भरू शकता.

Orchard Subsidy Scheme : असे तुम्हाला मल्टी सर्विसेसच्या दुकानांमध्ये 200 ते 300 रुपये फॉर्म भरण्यास घेतील त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलवर सोप्या पद्धतीने घरची घरी फॉर्म भरू शकता तर फॉर्म कसा भरायचा आहे स्टेप बाय स्टेप तुम्ही आम्हाला खाली माहिती सांगणार आहोत तर व्यवस्थित वाचा.https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login

Orchard Subsidy Scheme : फळबाग योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा..?

  • सर्वप्रथम सरकारच्या या (महा DBT) अधिकृत वेबसाईटवर जा.
  • सरकारच्या महा डीबीटी साईट वरती स्वतःचे अकाउंट लॉगिन करून घ्या.
  • वेबसाईट वरती तुमची बेसिक माहिती भरून घ्या नंतर तुमचे योजनेचे नाव तिथे सिलेक्ट करा.
  • योजनेचे नाव भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्ही किती क्षेत्रामध्ये किती शेत जमिनीमध्ये फळबाग करणार आहात ते शेत्र तिथे निवडून घ्या.
  • तुमचे आधार कार्ड तुमचे सातबारा किंवा प्रिंट तुम्ही तिथे सबमिट करावी.
  • तुमचा गट नंबर वगैरे तिथे भरून घ्यावा आणि तुमचे संपूर्ण नाव कोणाच्या नावावर ती योजना घ्यायची आहे त्या व्यक्तीचे नाव तिथे सर्व काही बेसिक माहिती भरून घ्याव.

👉👉हे पहा :-PM Kisan List News : पीएम किसानचा 16 हप्ता कधी मिळणार? या यादीत नाव असेल तरच होणार खात्यात जमान👈👈

Orchard Subsidy Scheme : ही सर्व बेसिक माहिती भरल्यानंतर सोपी सोपी तुम्ही भरून घेतल्यानंतर तुम्ही तिथे 23 रुपये ऑनलाईन फॉर्म ची जी सरकारची फीस आहे ती तुम्ही ऑनलाईन भरू शकता तुम्ही यूपीआयच्या माध्यमातून तर ती भरल्यानंतर तुमचा फॉर्म पूर्णपणे सबमिट होईल त्यानंतरची प्रोसेस तुम्हाला सरकारचा अधिकृत मेसेज आल्यानंतर होईल तर तुम्ही असा पद्धतीने सहभागी होण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकता ही आमची योजना कशी आवडली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.

योजनेसाठी अनुदान –

फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभ वेगवेगळ्या टप्प्यात तिला जात असतो तर मित्रांनो पहिला टप्प्यात म्हणजेच पहिल्या वर्षी तुम्हाला 50 टक्के लाभ दिला जातो आणि त्याचबरोबर दुसऱ्या वर्षी तुम्हाला 30 टक्के लाभ दिला जातो आणि असंच करत तुम्हाला तिसऱ्या वर्षी तुमचा राहिलेला वीस टक्के लाभ तुम्हाला दिला जातो.

Orchard Subsidy Scheme
Orchard Subsidy Scheme

तर मित्रांनो तुम्हाला दुसऱ्या व आणि तिसऱ्या टप्प्याचा/वर्षाचा लाभ घेण्यासाठी तुम्ही लागवड केलेल्या झाडाचे जीविताचे प्रमाण बागायतीसाठी 90 टक्के आणि कोरडवाहू साठी 80 टक्के असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचा अनुदानाचा लाभ घेता येईल अन्यथा तुम्हाला लाभ मिळणार नाही.

जर तुमचे झाडे कमी झालेले असाल तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या खर्चाने नवीन झाडे आणून जीवित झाडाचे प्रमाण वाढावे लागेल तर तुम्हाला या प्रकारे लाभार्थी असलेल्या सर्व शेतकऱ्यांना तीन वर्षात 100 टक्के अनुदान देण्यात येत असते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा संपर्क

या योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा संपर्क या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या इच्छुकांनी जर तुम्हाला अधिक माहिती घ्यायची असेल तर कृषी सहाय्यक व तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आव्हान कृषी विभागाने केलेले आहे.

आणि आणखी अशाच नवनवीन योजना सरकारी शासकीय योजना आणि शेती विषयी नवनवीन माहिती अपडेट साठी वेबसाईटला फॉलो करत रहा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुपला देखील जॉईन धन्यवाद

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *