Online Vegitables Selling : शेतकऱ्यांनो आता स्वतःचा भाजीपाला स्वतः ऑनलाईन विकून डबल उत्पन्न घ्या…

Online Vegitables Selling : Introduction : नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं न्यूज राष्ट्र वेबसाईट मध्ये आजच्या या पोस्टमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत की तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही स्वतःचा भाजीपाला स्वतः पिकवलेले शेतीतले पीक अतिशय सोप्या पद्धतीने ऑनलाइन विकून जे तुम्ही सध्या कमवता त्यापेक्षा दुप्पट तिप्पट कधीकधी त्याहूनही जास्त पैसे कमवू शकता आणि यामुळे शेतकऱ्याला स्वतः कुणाकडेही जायची गरज लागणार नाही तो स्वतःचे मार्केट स्वतःच्या घरी स्वतःच्या गावात तयार करू शकतो आणि अतिशय सोप्या पद्धतीने ऑनलाईन आपली एक कम्युनिटी बनून ग्रुप बनवून स्टेप बाय स्टेप त्याची शेतीतील पीक भाजीपाला वगैरे विकू शकतो, आपण खाली डिटेल कशा पद्धतीने तुम्ही भाजीपाला विकू शकता सुरुवात कशी करावी आणि तुमचा धंदा मोठा झाल्यावर कशा पद्धतीने त्याला ऑपरेट करावा सर्व माहिती दिलेली आहे तर ती व्यवस्थित वाचा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा त्यांना गावातील मित्रांबरोबर एकजूट होऊन तुम्ही स्वतःचे मार्केट प्लीज तुमच्या गावात उभा करू शकता ती ही ऑनलाईन माध्यमातून चांगल्या सुविधेतून चांगला फायदा करून घेऊ शकता तर पोस्ट शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा.

भाजीपाला ऑनलाईन विकण परवडणार का ?

Delivery कशी करायची ?लोक कसे Order देणारं ?

Online Vegitables Selling : तुमच्या मनात खूप सारे प्रश्न असतील सर्वांची उत्तरं तुम्हाला सविस्तर खालील लेखामध्ये मिळतील.ऑनलाइन भाजीपाला विकण्याचे फायदे..तर मित्रांनो आपण पाहणार आहोत की ऑनलाईन आणि तुम्ही साधं असं विकता डायरेक्ट मार्केटला किंवा मग एखाद्या व्यापाऱ्याला यामध्ये काय फरक आहे आणि किती रुपयाचा फरक पडतो ते आपण पाहणार आहोत तर तुम्ही असं जर 50 रुपये प्रति दराने एखादी वस्तू विकली तर कधी कधी तीच वस्तू ऑनलाईन मार्केटमध्ये तुम्ही शंभर रुपये किलोने सुद्धा विकू शकता कधी कधी ८० रुपये किलो ने विकू शकता म्हणजे ह्याचं फिक्स नाही आहे हे फक्त एक उदाहरण दिलं परंतु तुम्ही अगदी तुमच्या ऑफलाइन दरापेक्षा 40- 50% जास्तच फायदा तुम्हाला होऊ शकतो.

Online Vegitables Selling कशी करायची ?हे पहा तुम्ही सुरुवात कशीही करू शकता गावातील चार लोक मिळूनही किंवा सगळं गाव मिळूनही यामध्ये उतरू शकता प्रत्येकाचे आपापले भाजीपाला प्रत्येकाचे पीक यामध्ये तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता आणि स्वतःचं गावालाच एक स्वतः स्वतंत्र मार्केट बनून स्टेप बाय स्टेप शेतकऱ्यापासून थेट कस्टमरलाच तुमचा पीक भाजीपाला मिळेल म्हणजे तुम्हीही खुश आणि ज्यांनी तुमच्याकडून भाजीपाला घेतला तोही खुश त्यालाही ताजा भाजीपाला मिळेल व तुम्हालाही डायरेक्ट सेल टू सेल केल्यामुळे चांगला फायदा होईल. खाली सविस्तर माहिती दिलेली आहे, ऑनलाइन वेजिटेबल सेलिंग कशी करावी?

WhatsApp वरून भाजीपाला कसा विकायचा ?

सर्वप्रथम स्वतःचा एक व्हाट्सअप ग्रुप तयार करा त्यामध्ये तुमच्या गावातील लोक आसपास मधील तुमचे व्यापारी मित्र मंडळ तुम्ही हा धंदा कोण कोण तयार करणार असाल ते सर्व मिळून एक ग्रुप बनवा कम्युनिटी बनवा म्हणजे तुम्ही स्वतःच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये प्रथम तुमचा धंदा चालू करताना खूप इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही ग्रुपमधून लोक जामवा त्यामध्ये तुम्ही तुमच्या पिकाचे भाजीपाल्याचे फोटो च्या माध्यमातून तुम्ही कसे पिकवता या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या व्यापाऱ्यापर्यंत पोहोचू शकाल त्यांना तुमची माहिती होईल आणि नंतर तुमच्याकडे वेगवेगळे ऑर्डर येऊ लागतील काहीच महिन्यानंतर तुमचा हा धंदा चांगल्या प्रकारे मोठा होईल नंतर तुम्ही स्वतःची वेबसाईट उघडूनही मस्त प्रकारे भाजीपाल्याची ऑनलाइन सेलिंग करू शकता.

Offline & Online भाजीपाला विक्री फरक काय ?

Online Vegitables Selling म्हणेच शेतकरी डायरेक्ट गिरहिकला कस्टमरला आपला भाजीपाला विकू शकतो, आणि offline marketing म्हणेच त्यामध्ये शेतकऱ्याला सर्वात मोठं नुकसान होत, मार्केट कसं चालते हे पाहण्यासाठी तुम्ही हा video पाहू

Website / App वरून कसे भाजीपाला विकायचा.सर्वप्रथम तुम्ही जर छोटीशी सुरुवात तुमच्या व्हाट्सअप ग्रुप वरून करू शकता तुमचा धंदा जसजसा मोठा होईल तुमच्या कमेंट मध्ये लोक वाढतील त्या हिशोबाने तुम्ही स्वतःची एक वेबसाईट उघडू शकता किंवा ॲप उघडू शकता त्यावरती तुमच्या बिजनेस ची सर्व माहिती तुम्ही कोण कोणते प्रॉडक्ट म्हणजे कोण कोणता भाजीपाला मध्ये कोणकोणते पिके विकता कोणत्या डाळी असेल वेगवेगळ्या भाजीपाला असेल जसे की टोमॅटो बटाटा मिरची कोथिंबीर वेगवेगळे कोणतेही असू शकते तशी सर्व माहिती त्याचे फोटोज एक चांगल्या वेबसाईट बिल्डर करून ॲप डेव्हलपर करून तुम्ही हे काम करून घेऊ शकता आणि नंतर तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनही अतिशय सोप्या पद्धतीने याला चालू शकता आणि एकदा तुमचं प्रोफेशनल काम झाल्यानंतर लोक आणखी वाढतील तुमची कम्युनिटी मोठी होईल आणि तुम्ही केलेला धंदा खूप मोठा होईल तुमच्या चार-पाच जणाहून तुमचं गाव तुमच्या शेजारील गाव असे मिळत मिळत तुम्ही तुमचा खूप मोठा कम्युनिटी बनवून बिजनेस वाढवू शकता.

Online Vegitables Selling :तुम्ही म्हणत असाल की हे सोपा आहे का तुमच्या डोक्यात वेगवेगळे विचार वेगवेगळे प्रश्न येत असेल तर मित्रांनो खरंच जर तुम्हाला शेतकऱ्यांनो आपल्या पिकाचा राईट दर दाम स्वतःला मिळवायचा असेल तुमचे मित्रही यात सक्षम असतील कारण की कोणतीही गोष्ट बिजनेस असला की त्यामध्ये एका माणसाने करता येणे सोपं नसतं त्यामुळे तुमचे मित्र वगैरे तुम्ही चार-पाच मिळून तुमच्या शेतातील भाजीपाला वेगवेगळे पीक तुम्ही कसे सेल करू शकता हे तुमची कम्युनिटी बिल केल्यानंतर हे अगदी सोपं आहे आणि यातून तुम्ही विचारही करू शकत नाहीत एवढा फायदा तुम्हाला होईल एवढे पैसे तुम्हाला मिळवून देणारा हा आणि फ्युचर मध्ये सगळ्यात मोठे चालणारा बिझनेस व्यवसाय हा होऊ शकतो.

Online Vegitables Selling :भविष्यामध्ये Online Vegitables Selling खूप वाढणार आहे कारण की स्वतः शेतकरी करत नाही पण लोक शेतकऱ्यांकून घेऊन त्यांचे स्वतःचे मार्केट बिल करून स्वतः कस्टमर पर्यंत जायला लागलेत त्यापेक्षा तुम्ही स्वतः का तुमचा स्वतःचा मार्केट प्लेस बनवून कस्टमर पर्यंत जाऊन त्यांना तुमचा भाजीपाला तुमचे पिक डायरेक्ट पोहोचवत नाहीत त्या माध्यमातून तुम्हा दोघांनाही फायदा होईल त्यामुळे विचार न करता जर तुम्ही सक्षम असाल तर लगेच सुरू करा तुमचा ऑनलाईन व्यवसाय.अशा नवनविन शेतीतील माहिती साठी आणि वेगवेगळ्या सरकारी योजनांसाठी आमच्या whatsapp group ला जॉईन करा धन्यवाद…

Leave a comment