पत्नीला मिळणार महिन्याला 18 हजार रुपये, येथे करा अर्ज! Old pension scheme:

Old pension scheme:तर नमस्कार मित्रांनो सरकार तर्फे प्रधानमंत्री वय वंदन योजना सुरू करण्यात आलेली आहे वयाच्या काही दिवसानंतर त्यांची नेमणूक पगार थांबवतात परंतु त्यांचा खर्च काही निघत नाही अशा परिस्थितीत तुमचे भविष्य सुधारण्यासाठी pradhanmantri way vandna yojana या योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकतात .old pension scheme

Old pension scheme: केंद्र सरकारच्या या योजनेमुळे भरपूर अशा लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे ही योजना 4 मे 2017 रोजी स्थापन करण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर या प्रधानमंत्री वय वंदन 31 मार्च 2023 पर्यंत गुंतवणूक करूण याचा लाभ घ्या मग तुम्हाला दर महिन्याला पेन्शनचा लाभ घेता येईल . भारतीय आयुर्विमा महामंडळ LIC यांनी देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन ही योजना स्थापन केलेली आहे.

Old pension scheme:यापूर्वी काही गुंतवणूकदार 7.5 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतात ते आता वाढवून 15 लाख पर्यंतचे गुंतवणूक करू शकतात तर मित्रांनो तुम्हाला जर या योजनेमध्ये गुंतवणूक करायचे असेल तर तुम्ही वयाच्या 60 वर्षापर्यंत तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता नंतर मग तुम्हाला काही वेळाने पेन्शन चालू होणार आहे या योजनेतून प्रधानमंत्री वय वंदना योजनेवर मिळते इतके व्याज.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


Old pension scheme:तुम्हाला सांगू इच्छितो की PMVVY या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला सरकार द्वारे 7.40% परंतु रिटर्न दिले जात आहे. या योजनेत महत्त्वाची बाब आहे की पती-पत्नी दोघे या योजनेचा लाभ घेऊ शकतात .जास्तीत जास्त तुम्ही या योजनेमध्ये 15-15 लाख रुपये बंद होऊ शकतात. जर तुम्ही तुमच्या पत्नीसोबत पंधरा लाख रुपये जे गुंतवणूक करणार असला तर तुम्हाला वयाच्या 60 वर्षानंतर तुम्हाला पेन्शनच्या माध्यमातून 18300 रुपये दिले जातात

हे पण वाचा:Business Loan:बिनव्याजी 1 लाख रुपयांचे कर्ज घेऊन सुरू करा स्वतःचा व्यवसाय; होईल लोकांची कमाई, जाणून घ्या सरकारी योजना

Leave a comment