Old pension scheme :नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का अटल पेन्शन योजना ही एक अशी योजना आहे कमी गुंतवणुकीत त पेन्शनचे हमे देणारे सरकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकार तुम्हाला 60 वर्षानंतर दर महिन्याला कमीत कमी 1000 ते 5000 रुपये पेन्शन देते. ओ या योजनेमध्ये 40 वर्ष वयापर्यंत चे व्यक्ती गुंतवणूक करू शकतात.

वार्षिक 60 हजार रुपये पेन्शन 60 वर्षानंतर!
Old pension scheme : समाजातील सर्व लोकांना पेन्शनची सुद्धा मिळावी या उद्देशाने सरकारने ही योजना चालू केलेली आहे. विमा नियामक (Insurance Regulator) आणि पेन्शन पण नियमान आणि विकास प्राधिकरण (PFRDA) या सर्वांनी या योजनेतील सहभागी होणाऱ्या व्यक्तींसाठी वयोमर्यादा वाढण्याची शिफारस केलेली आहे. मित्रांनो तुम्ही जर या योजनेमध्ये काही ठराविक गुंतवणूक केली तर तुम्हाला 60 वर्षाच्या नंतर दर महिन्याला 1 हजार ते 5 हजार रुपये पर्यंत ची पेन्शन मिळू शकते. व मित्रांनो यामध्ये तुम्हाला तीन महिने, सहा महिने गुंतवणुकीचे पर्याय मिळणार आहेत. आणि तुम्ही जर लहान वयात या योजनेमध्ये गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला या योजनेमधून जास्त लाभ भेटतो. तुम्ही जर या योजनेमध्ये दर सहा महिन्याला 1239 रुपये जमा केले तर तुम्हाला साठ वर्षाच्या नंतर दर महिन्याला पाच हजार रुपये म्हणजेच वार्षिक साठ हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे.
तुम्ही जर दर महिन्याला 210 रुपये गुंतवणूक केली!
Old pension scheme :तुम्हाला जर महिन्याला पाच हजार रुपये पेन्शन घ्यायची असेल तर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक सुरू करावी लागेल तुम्हाला दर महिन्याला 210 रुपये गुंतवले लागतील. आणि मित्रांनो तुम्ही जर तीन महिन्याची गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला 626 रुपये गुंतवावे लागतील आणि तुम्ही जर सहा महिन्याचे गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला 1239 रुपये गुंतवावे लागतील. जर तुम्हाला महिन्याला एक हजार रुपये पेन्शन घ्यायचे असे वाटत असेल तर तुम्हाला 18 व्या वर्षी गुंतवणूक सुरू करावी लागेल व तुम्ही गुंतवणूक सुरू केली तर तुम्हाला दर महिन्याला फक्त 42 रुपये द्यावे लागतील.
लहान वयात गुंतवणूक करण्याचे फायदे?
Old pension scheme :जर तुम्हाला सातव्या वर्षानंतर दर महिन्याला पाच हजार रुपये पेन्शन घ्यायची असेल तर तुम्हाला वयाच्या 35 व्या वर्षी ह्या योजनेत गुंतवणूक करावी लागेल तुम्हाला पंचवीस वर्षासाठी सहा महिन्याला 5323 रुपये भरावे लागतील. अशा प्रकारे तुमची एकूण गुंतवणूक 2.66 लाख रुपये होईल. आणि तुम्ही जर 18 व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली तर तुमची तीच रक्कम फक्त 1.04 लाख रुपये असेल. याचा अर्थ असाच आहे की तुम्ही जर उशिरा गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला 1.60 लाख रुपये अधिक करावे लागतील.
या योजनेचे वैशिष्ट्य जाणून घ्या!
- या योजनेत तुम्हाला मानसिक तीन महिने आणि सहा महिने गुंतवणूक करता येते.
- इन्कम टॅक्स चा कलम 80 सीसीडी अंतर्गत कर सवलत मिळते.
- एका व्यक्तीच्या नावावर एक केरळ खाते उघडले जाईल.
- जर व्यक्तीचा 60 वर्षांपूर्वी किंवा नंतर मृत्यू झाला तर पेन्शनची रक्कम पत्नीला भेटेल.
- पती आणि पत्नी हे दोघेही मरण पावले तर नामनि- र्देशित व्यक्तीला पेन्सिल भेटल.