अखेर शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मदत जाहीर १०७१ कोटींचा निधी वितरीत सरसकट १३००० रु. | Nuksan Bharpai List 2024

newsrashtra.com
6 Min Read
Nuksan Bharpai List 2024

Nuksan Bharpai List 2024 नमस्कार मित्रांनो तर तुमच्यासाठी खूपच अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आलेले आहे की राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून आता मोठा दिलासा देण्यात येणार आहे तर ते काय आहे ते पहा नुकसान भरपाईसाठी सरकारकडून अखेर मदत (Nuksan Bharpai List 2024)जाहीर करण्यात आलेले असून आता येणार 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये नुकसान भरपाई रक्कम ही दुप्पट करण्यात आलेली आहे तसेच आता सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे तर आता यामुळे १०७१ कोटी रु.निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.

20240103 154252

मित्रांनो आता राज्यात एप्रिल महिन्यात काही जिल्ह्यांमध्ये तर काही जून व जुलैमध्ये काही जिल्ह्यात अतिवृष्टी आणि गारपीट झालेली आहे तर यामुळे शेतकऱ्याचे खूपच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे. तर मित्रांनो आता या नुकसा नाच्या पंचनामासाठी काही अधिकारी येऊन नुकसानाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आता ते त्यांच्या झालेल्या लोकसभेचे नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत होता. (Nuksan Bharpai List 2024) मित्रांना आता राज्य सरकारकडून डायरेक्ट शेतकऱ्यांना आता 1071 कोटीचा निधी वितरित करण्यात आला आहे तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा देखील झालेला आहे.

Ativrushti Nuksan Bharpai List 2023

Nuksan Bharpai List 2024 तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आता राज्यात यावर्षी सुमारे 18 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी गारपीट चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि आता या संबंधित अधिकाऱ्यांकडून पिकाचे पंचनामे करण्यात आलेले आहेत तर त्यामध्ये राज्य शासनाने सांगितल्या प्रमाणेच आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा करण्यात येणार आहे.

  • योजनेचे नाव अतिवृष्टी नुकसान भरपाई
  • लाभार्थी नुकसानग्रस्त शेतकरी
  • लाभ सरसकट १३००० रु.
  • वितरीत निधी १०७१ कोटी

मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का एकूण १८ जिल्ह्यापैकी सुमारे 13 जिल्ह्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे असे संपूर्ण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांना त्यांचे नुकसान भरपाई मिळालेली आहे/त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम देखील जमा झालेली आहे. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे गारपीटी मुळे आणि अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांची किती नुकसान झालेल्या आहे तर जसे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्याप्रमाणे शेतकऱ्यांना तीव्रता यानुसार शेतकऱ्यांना त्यांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

Nuksan Bharpai Yadi 2023 Maharashtra pdf

Nuksan Bharpai List 2024 मित्रांनो तुम्ही आता हे केले तरच तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे तर ते काय आहे पहा यासाठी शेतकऱ्यांनी सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र यामध्ये जाऊन आपला विशिष्ट क्रमांक घेऊन ई केवायसी करून घेणे अनिवार्य ठरलेले आहे.मित्रांनो तुम्हाला माहिती नसेल की ई केवायसी जर तुम्ही केलेली असेल तरच तुम्हाला तुमचे नुकसान भरपाई तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे अन्यथा तुम्हाला तुमची नुकसान भरपाई मिळणार नाही.

नुकसान भरपाई गावनिहाय यादी पाहण्यासाठी👉इथे क्लिक करा👈
शेतकरी पेंशन योजना अर्ज करण्यासाठी👉इथे क्लिक करा👈
50000/- ते रु. 10 लाख कर्ज घेण्यासाठी👉इथे क्लिक करा👈

मित्रांनो या नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी खूपच संकटांना तोंड द्यावे लागत आहे सुरुवातीला राज्यातील तब्बल 43 तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती असल्याचे सिद्ध झाले होते त्याचबरोबर ज्या तालुक्यांमध्ये दुष्काळ आहे अशा सर्व तालुक्यांना राज्य सरकारच्या वतीने अनेक सवलती देण्यात आल्या आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांना पिकविण्यासाठी 2200 कोटीचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यांनी पैकी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1800 कोटी निधी समाधी देखील करण्यात आलेला आहे.

Nuksan Bharpai List 2024

Nuksan Bharpai List 2024 आणि राहिलेला उर्वरित निधी जमा करण्यासाठी आता विमा कंपन्यांनी घेतलेल्या आक्षेप जवळपास दूर झालेला आहे आणि आता यामुळेच उर्वरित शेतकऱ्यांना देखील पिक विमा ची रक्कम लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे आणि या निधीसाठी किंवा नुकसान भरपाईच्या निधीसाठी देखील शेतकऱ्यांनी आधार कार्ड ला बँक खाते लिंक करणे आवश्यक असणार आहे.

Nuksan Bharpai Maharashtra List 2023 Download

Nuksan Bharpai List 2024 आणि मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान एक गारपिट आणि अतिवृष्टी किंवा महापूर यासारख्या कारणामुळे झालेले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेताची शेतकऱ्यांनी पंचनामे केले होते असे सर्व शेतकऱ्यांना हा नुकसान भरपाईचा निधी दिला जाणार आहे असे सांगण्यात आलेले आहे. तर तुम्हाला तो निधी मिळवण्यासाठी तुमचे नाव लाभार्थी यादी त आहे का नाही हे तुम्हाला पाहावे लागेल तुमच्या नावासमोर दिलेला विशिष्ट क्रमांक घेऊन तुम्हाला आधार कार्ड घेऊन सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र यामध्ये जाऊन तुम्हाला तुमची ही केवायसी लवकरात लवकर करून घ्यायची आहे.

  1. जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत प्रचलित दर (SDRF)रु.8,5००/- प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादेत– मदतीचे वाढीव दर रू.13,600/- प्रति हेक्टर, 3 हेक्टरच्या मर्यादेत
  2. बागायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत प्रचलित दर (SDRF) रू.17,000/- प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादेt—- मदतीचे वाढीव दर रु.27,000/- प्रति हेक्टर, 3 हेक्टरच्या मर्यादेत ,
  3. बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत प्रचलित दर (SDRF) रु.22,5००/- प्रति हेक्टर, 2 हेक्टरच्या मर्यादेत– मदतीचे वाढीव दर रु.36,000/- प्रति हेक्टर, 3 हेक्टरच्या मर्यादेत

संपूर्ण पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद.

आणि अशाच प्रकारच्या अपडेट साठी आणि शेती विषय नवनवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला फॉलो करा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा धन्यवाद.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *