Namo shetkari Yojana नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक खूपच आनंदाची बातमी मी सांगणार आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तर ती बातमी अशी आहे की नमो शेतकरी महा सन्मान नीय योजनेचा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय ही देण्यात आलेला आहे. तर त्या शासनाच्या निर्णयामधून स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली आहे की तर मित्रांनो तुम्ही जर किसान सन्माननीय योजनेमध्ये पात्र असाल तर तुमच्या खात्यामध्ये 14 हप्ता जमा झालेला असेल.

Namo shetkari Yojanaतर मित्रांनो आता बऱ्याच लोकांच्या खात्यावर पैसे येणार आहेत आणि बराच लोकांच्या खात्यावर पैसे यायचे राहिले पण आहेत तर आता यांच्या खात्यावरती परंतु आता नमो शेतकरी माणसांना योजनेचा हप्ता बाकी राहिलेला आहे. तो आता वितरित करण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यामुळे तुम्हाला आता लवकरच शेतकरी योजनेचा पहिला हप्ता देखील मिळणार आहे. आणि या सर्व झाल्यामुळे तुम्हाला पण जर शासन निर्णय बघायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि तुम्ही पण शासन निर्णय बघून घ्या.
शासन निर्णय बघण्यासाठी येथे क्लिक करा