Namo Shetkari Yojana Status : पीएम किसान योजनेचे 2 हजार रुपये कधी खात्यात जमा केले जाणार? कृषीमंत्री धनंजय मुंडे

Namo Shetkari Yojana Status : नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्या मित्रांसाठी अतिशय मोठी व आनंदाची बातमी समोर आणलेली आहे. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तर ती माहिती अशी आहे की या योजनेचा निधी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्या साठी वरिष्ठ पातळीवर महत्त्वाच्या हालचाली सुरू केलेले आहेत अशी माहिती समोर आलेली आहे. प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर जमा होणार आहे. वरिष्ठ पातळीवर त्यासाठी महत्त्वाच्या हालचाली ही चालू झालेले आहे. याच योजनेसाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आढावा बैठक घेतलेली आहे.Namo Shetkari Yojana Status

Namo Shetkari Yojana Status :शेतकरी मित्रांना लवकरच नमो शेतकरी महा सन्मान निधीचा पहिला हप्ता वितळीत करण्यात येईल अशी या बैठकीनंतर माहिती समोर आलेली आहे असे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. धनंजय मुंडे यांच्याकडून प्रेसनोट जा रे करून याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे. पी एम किसान या योजनेच्या धर्तीवर आता महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी महासंघ निधी ही योजना सुरू केलेली आहे. पावसाळी अधिवेशन 2023-24 मधील पूरक मागण्यांमध्ये नमो शेतकरी महासंघ निधी योजनेसाठी 4000 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि त्या निधी मधून योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता वितरित केला जाऊ शकतो. महाराष्ट्र राज्यात पावसाने ओढ लावल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला आहे. आणि या कारणामुळे लवकरच शेतकऱ्याला नमो शेतकरी महासंघांनी योजनेचा पहिला हप्ता मिळणार खूपच गरजेचे ठरणार आहे आता. या समाज धनंजय मुंडे यांनी बैठकीत मांडलेला आहे अशी माहिती समोर आलेली आहे.Namo Shetkari Yojana Status

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं काम कुठपर्यंत आलं ?

आता निधीचे वितरण पीएफएमएस प्रमाणातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहेत त्यामध्ये योजनेची नोंदणी करण्यात आलेली आहे. पी एम किसान योजनेप्रमाणेच नमो शेतकरी योजनाही मॉड्युल महाडीबीटी पोर्टलवर विकसित करण्याचे काम माहिती कडून सुरू करण्यात आले आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पी एफ एम एस प्रणालीमध्ये तांत्रिक कार्यवाही करण्यासाठी काही आवश्यक कालावधी कमी करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करणार असे यावेळी सांगितलेले आहे.

हे पण वाचा : Invest in Suaknya Samruddhi : सुकन्या समृद्धी योजनेत मिळतील 74 लाखापर्यंत रक्कम

Leave a comment