नमो शेतकरी महासन्मान निधीत बढल 3000 रुपयांचा पहिला हप्ता Namo Shetkari Mahasmman Nidhi

Namo Shetkari Mahasmman Nidhi :शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की महाराष्ट्र राज्याच्या सरकारने नमो शेतकरी  महासन्मान योजना नावाची एक नवीन योजना सुरू केलेली आहे, ही योजना पण पीएम किसान योजनेसारखीच आहे.राज्य सरकारला वाटलं की ही नवीन योजना पण पीएम किसान या योजनेसारखीच काम करेल. पण, तुम्हाला माहिती असेल की सरकारमध्ये काही बदल झाल्याने आता राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हातात खात्याचा धुरा आहे.

Namo Shetkari Mahasmman Nidhi : धनंजय मुंडे यांनी या नवीन नमो शेतकरी महासामान निधी योजना मध्ये मोठा बदल केलेला आहे. आता शेतकऱ्याला प्रत्येक हप्त्याला दोन हजार रुपये मिळणार आहेत व आधी शेतकऱ्यांना 3 हप्त्यामध्ये पैसे भेटायचे, पण तुम्हाला आता कळले असेल की आता तेच पैसे तुम्हाला फक्त दोन हप्त्यांमध्ये मिळणार आहेत. एक हप्ता हिवाळ्यात पिक लावण्याच्या आधी मिळणार आहे आणि लगेच दुसरा हप्ता उन्हाळ्यात पिक लावण्यासाठी तुम्हाला मिळणार आहे.

Namo Shetkari Mahasmman Nidhi : तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की यानंतर आता शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळणार आहे, पण आता तीन हप्त्यात 2000 मिळण्याऐवजी तुम्हाला आता दोन हप्त्यात तीन हजार रुपये मिळणार आहेत
खात्याचा कारभार स्वीकारतात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले हे बदल. व तुम्हाला सर्वांना माहिती झाला असेल की पहिल्या हप्त्याला तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत.Namo Shetkari Mahasmman Nidhi

Leave a comment