Namo Shetkari 2nd Installment Date शेतकऱ्यांना नवीन वर्षाचे गिफ्ट नमो शेतकरी योजनेचा हफ्ता यादिवशी जमा होणार ४००० रु. |

Namo Shetkari 2nd Installment Date तर मित्रांनो तुमच्यासाठी एक खूपच मोठी न्यूज समोर आलेले आहे तर ती काय आहे ते पहा राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षानिमित्त आता राज्य सरकारच्या वतीने वासना करण्यात आलेली आहे की राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना(Namo Shetkari 2nd Installment Date)दिल्या जाणाऱ्या नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजनेचा दुसरा हप्ता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे अशी घोषणा केलेली आहे राज्य सरकारने.

तर या योजनेतून राज्यातील तब्बल 92 लाख शेतकरी मित्रांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षाला 6000 रुपये दिले जात असतात ते (Namo Shetkari 2nd Installment Date) तुम्हाला वर्षातून तीन वेळेस दिले जातात पहिल्या वेळेस 2000 असे तीन वेळेस तुम्हाला सर्व सहा हजार रुपये दिले जातात तर मित्रांनो याच योजनेचा दुसरा हप्ता जाहीर करण्यात आलेला आहे.

20231224 201104

Namo Shetkari 2nd Installment Date

Namo Shetkari 2nd Installment Date मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून राज्य सरकारने जुलै महिन्यात नमो शेतकरी योजनेची घोषणा केलेली होती. ही योजना संपूर्णपणे केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान योजना या योजनेसारखीच आहे या कारणामुळे या योजनेसाठी जे शेतकरी पात्र होते त्या संपूर्ण शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी निधी योजनेसाठी देखील पात्र करण्यात आलेले आहे.

तर मी त्यांना तुम्हाला सांगू इच्छितो की नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेचा पहिला हप्ता राज्यातील 86 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी जमा करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर लगेच केंद्र सरकारच्या पीएम किसान संबंधित योजनेचा पण पंधरावा हप्ता देखील राज्यातील 93 लाख शेतकरी मित्रांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला होता. तरी या दोन्ही योजनेचे पुढील हप्ते कधी मिळणार याची सर्व शेतकरी मित्र खूप आतुरतेने वाट पाहत आहेत.

Namo Shetkari 2nd Installment Dateतर मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासामान्य योजना या दोन्ही योजनेचे पुढील हप्ते मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती पुढच्या वर्षीच्या म्हणजेच जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला पुढच्या हप्ते जमा करण्यात येणार आहेत. काही सूत्रानुसार शेतकरी मित्रांना अधिक लाभ व्हावा म्हणून या दोन्हीही योजनेचे पुढील हप्ते तुम्हाला एकाच दिवशी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे.

हे पहा :-Drip Irrigation : ठिबक सिंचन साठी शासन देणार 55% अनुदान ; येथे करा अर्ज…

मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी सन्मान निधी योजना या दोन्ही योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये आर्थिक मदत केली जाते. तरी या अशा मदतीचा फायदा राज्यभरातील 90 लाखाहून ही जास्त शेतकरी लाभ घेत आहेत तसेच अजून बरेच नवीन अर्ज करणारा उमेदवारांसाठीही संधी उपलब्ध आहे.

नवीन वर्षाचे गिफ्ट पहा

Namo Shetkari 2nd Installment Dateतर मित्रांनो नवीन वर्षासाठी तुम्हाला म्हणजे 2024 ला होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी नवीन वर्षाचे गिफ्ट म्हणून तुम्हाला आता पीएम किसन सन्मान निधी योजना वाढवल्या जाणार असल्याची माहिती मिळालेली आहे.काही सूत्रानुसार किसान सन्मान निधी हा आता तुम्हाला 6000 नाहीतर 8000 करण्यात येणार आहे तर काही सूत्रानुसार असेही माहिती मिळालेली आहे की पीएम किसान सन्माननिधी हे देखील तुम्हाला आता दुप्पट केला जाणार आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे.

मित्रांनी याबाबत अद्याप जरी घोषणा झालेली नसली तरीसुद्धा आता तुम्हाला निधी दुप्पट केल्यास महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 18000 रुपये एवढी मदत राज्य सरकार व केंद्र सरकार द्वारे केली जाणार आहे आणि यामुळेच अजूनही काही शेतकरी मित्रांना या योजनेचा अर्ज भरला नसेल तर लवकरात लवकर खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आपला अर्ज भरू शकता.

20231224 201104 1

ऑनलाइन अर्ज कसा करायचा ?

Namo Shetkari Samman Yojana Registration

Namo Shetkari 2nd Installment Date मित्रांनो नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजना चा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आता एकच अर्ज भरावा लागणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही आपला अर्ज भरू शकतात. आणि तसेच या योजनेचा लाभ घेत असलेल्या ही सर्व शेतकऱ्यांनी आपली केवायसी केली आहे का नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे

👉👉या योजनेचा नवीन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा👈👈

Namo Shetkari 2nd Installment Date मित्रांनो महत्त्वाचे म्हणजेच तसेच पीएम किसान च्या अपडेट नुसार तुम्हाला आता सर्व शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक खाते लिंक करून घ्यायचे आहे. कारण की या दोन्हीही योजनाची पुढील हप्ते तुम्हाला आधार कार्ड ला लिंक असलेल्या बँक खात्यावर मिळणार आहेत. मित्रांनो महत्त्वाचे हे पण आहे की ज्या शेतकरी मित्रांचे आधार कार्ड बँक खात्याची लिंक नसणार अशा सर्व शेतकऱ्यांना पुढील हप्ते मिळणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे.

तसेच जे शेतकरी नव्याने अर्ज करणार आहेत तसेच सर्व शेतकऱ्यां नाही देखील त्यांचे आधार कार्ड बँक खाते व मोबाईल नंबर लिंक करून घेणे आवश्यक आहे तर मित्रांनो सर्व माहिती भरत असताना तुम्ही संपूर्ण माहिती योग्य भरायची आहे आणि त्याचबरोबर आवश्यक असणारे कागदपत्रे व्यवस्थितपणे अपलोड करायचे आहेत.

पूर्ण पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद !

आणि आणखी अशाच नवनवीन योजना सरकारी शासकीय योजना आणि शेती विषयी नवनवीन माहिती अपडेट साठी वेबसाईटला फॉलो करत रहा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुपला देखील जॉईन धन्यवाद.

Leave a comment