Namo Rojgar Melava 2024 सर्वात मोठा महाराष्ट्र राज्यातला रोजगार मेळावा 6000 जागा मोफत अर्ज |

newsrashtra.com
5 Min Read
Namo Rojgar Melava 2024

Namo Rojgar Melava 2024 नमस्कार मित्रांनो तर आजचा ब्लॉग पोस्ट मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा रोजगार मेळावा होणार आहे तर त्या मेळाव्याचे नाव नमो महा रोजगार मेळावा हा रोजगार मेळावा होणार आहे तर मित्रांनो या रोजगार मेळावा मध्ये कुणाकुणाला अर्ज करता येणार आहे तर दहावी पास ते बारावी पास, आणि डिप्लोमा, आयटीआय पास, आणि अशा प्रकारच्या विविध क्षेत्रातील पदवीधारक उमेदवारांना व सर्व उमेदवारांना अभियंता या सर्वांसाठी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. आणि त्याच प्रकारे मित्रांनो तुम्हाला जर या मेळाव्यामध्ये अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची शुल्क घेतली जाणार नाही.

मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आता नमो महाराज या मेळाव्यासाठी ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे तर सर्व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या मेळाव्यासाठी आपले रजिस्ट्रेशन ऑनलाईन या पद्धतीने करणे अनिवार्य असणार आहे. मित्रांनो तुम्हाला आता या मेळाव्याची जाहिरात आणि त्याचबरोबर अर्ज करण्याची लिंक व पात्रता याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आम्ही या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून सविस्तरपणे खाली दिलेली आहे.

20240214 125820

Namo Maharojgar Melava 2024


तर मित्रांनो आताच्या काळात असं झालेलं आहे की महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशभरात बेरोजगारांची संख्या खूपच मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तर आता या समस्या लामात करण्यासाठी हा रोजगार मेळावा काढण्यात आलेला आहे. मित्रांनो वेगवेगळ्या भागांमध्ये सरकारी नोकरी असो किंवा खाजगी नोकरी असो पण आता याचे प्रमाण दिवसाने दिवसा कमीच होत चाललेले आहे व त्याचबरोबर बेरोजगाराची समस्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळत आहे तर आता यावर पर्याय म्हणून अनेक विभागात नोकरी भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहेत हे आपण पाहत आहोत.

👉अशाच अपडेट मोफत पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

नमो महा रोजगार मेळावा 2024 हे मेळाव्याचे नाव आहे विभाग खाजगी नोकरी या नोकरीमध्ये 5900 आहेत नोकरीचे ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे मित्रांनो आता या सर्वावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने आता 2023 पासून पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा देखील संपूर्ण राज्यात राबवला. यामध्ये देखील जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांमध्ये अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे दहावी पास ते विविध क्षेत्रातील पदवीधारक उमेदवारापर्यंत अशा सर्व उमेदवारांना नोकरी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आयटी विभाग असेल किंवा इंडस्ट्रियल विभाग असेल किंवा इतरही कोणत्याही क्षेत्र असेल तर त्या क्षेत्रातील सर्व उमेदवारांना नोकरी देण्यात आल्या.

Namo Maharojgar Melava Registration


मित्रांनो आता राज्यातील 5900 उमेदवारांना महारोजगार मेळाव्या अंतर्गत डायरेक्ट मुलाखती द्वारे नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे त्यासाठी त्या उमेदवाराचे शिक्षण दहावी पास असेल तरीदेखील तुम्ही यासाठी अर्ज करू शकणार आहात या रोजगार मेळाव्याच्या मुलाखतीसाठी तुम्हाला स्वतःला व आवश्यक असणारी सर्व कागदपत्रासह दिलेल्या ठिकाणी यावर उपस्थित राहावे लागणार आहे.

या मेळाव्यामध्ये उपस्थित राहणे आधी सर्व इच्छुक उमेदवारांना किंवा ज्यांना अर्ज करायचा आहे अशा सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम आपली ऑनलाइन या पद्धतीने रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य असणार आहे तुमचे शैक्षणिक व इतर पात्रतेनुसार तुम्हाला या मेळाव्याच्या अंतर्गत विविध जॉब वापरल्या जाणार आहेत या रोजगार मेळाव्याच्या मागचा एकच उद्देश आहे की महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार युवकांना व युक्तींना रोजगार देणे हाच सर्वात महत्त्वाचा उद्देश असणार आहे.

Namo Maharojgar Melava 2024 Date

तर मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की या रोजगार मिळाव्यामध्ये तुम्हाला कोणते पद मिळणार आहे तर यामध्ये असणारे उपलब्ध पदाबद्दल बोलायचे झाले तर आपण रिलेशनशिप मॅनेजर, पेन्सिल एक्झिक्युटिव्ह, वेल्डर, आय टी एक्सपर्ट , प्रोग्रमर, फिटर, मार्केटिंग मॅनेजर, बँक ऑफिस एक्झिक्यूटिव्ह, टोल ऑपरेटर, कस्टमर सेल तर मित्रांनो यासारख्या विविध पदांसाठी या विविध कंपन्यांमध्ये आपल्याला नोकरी दिली जाणार आहे तर तुम्हाला यासाठी अर्ज करायचा असेल तर ती लिंक तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की नमो महा रोजगार मिळावा कधी होणार आहे व कुठे होणार आहे तर मित्रांनो हा मेळावा दिनांक 24 फेब्रुवारी 2024 आणि 25 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत होणार आहे.

त्याचबरोबर मेळाव्याचे ठिकाण : हायलँड ग्राउंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे (पश्चिम)

तर मित्रांनो तुम्हाला वर दिलेल्या ठिकाणी सर्व उमेदवारांनी आपले आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे घेऊन उपस्थित राहायचे आहे आणि त्याचबरोबर आपले अर्ज करत असताना शैक्षणिक माहिती व पात्रता वैयक्तिक माहिती सर्व व्यवस्थित किती भरायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला लगेच उपलब्ध असणाऱ्या जॉब करिता अर्ज करता येणार आहे यासाठी सर्व उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपले रजिस्ट्रेशन करायचे आहे व रजिस्ट्रेशन केल्यानंतर प्रिंट देखील काढावी लागणार आहे.

नमो रोजगार मेळावा रजिस्ट्रेशन करण्यासाठी👉👉इथे क्लिक करा👈👈
मित्रांनो असेच नवनवीन अपडेट साठी व शेती विषयी अपडेट साठी तुम्ही आपल्या वेबसाईटला फॉलो करा आणि लवकरात लवकर व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा धन्यवाद.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *