नाबार्ड कडून मिळवा 4 प्रकारचे कर्ज, इथे बघा कसे मिळणार कर्ज | Nabard dairy loan

Nabard dairy loan यापुढे तुम्हाला नाबार्ड तुम्हाला 25 लाख रुपये कर्ज सुद्धा देत आहे ते कर्जत तुम्ही दूध प्रतिक्रिया उद्या चालू करण्यासाठी आणि तसेच दूध आणि दुग्धजन्य पदार्थ बनवण्यासाठी व वाहतूक करण्यासाठी तुम्हाला कुलींग व्हेईकल सिस्टम खरेदी करण्यासाठी दिले जाणार आहे. ते कर्ज घेऊन तुम्ही निश्चित व्यवसायात एक पाऊल पुढे जाऊ शकता.

तुम्हाला डेरी प्रॉडक्ट चे आउट लेट सुरू करण्यासाठी सुद्धा कर्ज उपलब्ध करून देत आहे, म्हणजेच तुम्ही त्या कर्जाचा लाभ घेऊन आता तुम्ही तुमचे स्वतःचे डेअरी प्रॉडक्ट चे दुकान सुद्धा सुरू करू शकता. नाबार्ड करून कर्ज उपलब्ध झाल्यामुळे आता व्यवसाय करण्यासाठी व्यवसायिकांना मोठी मदत झालेली आहे.

नाबार्ड लोन साठी असा करा अर्ज :-

Nabard dairy loan सर्वप्रथम लोन घेण्यासाठी बँकेत जाऊन चौकशी करावी लागेल, बँकेत गेल्यानंतर तुम्हाला तिथे चौकशी करावी लागेल की तुम्हाला कोणत्या प्रकारचे कर्ज पाहिजे आहे ते सांगून तुम्हाला त्यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहेत हे जाणून घ्यायचा आहे आणि आवश्यक असणारे कागदपत्रे तुम्हाला जमा करावी लागतील.

तुम्हाला या अशा प्रकारचे कर्ज घेण्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्टची गरज लागते मग तुम्हाला कोणत्या व्यवसायासाठी कर्ज घ्यायचे आहे तुम्ही त्या व्यवसायाचे प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून बँकेमध्ये सादर करावे लागतील.

तुम्ही तुमचे प्रोजेक्ट रिपोर्ट आणि आवश्यक कागदपत्रे बँकेत सादर केल्यानंतर तुम्हाला कर्ज मिळू शकते, आणि तुम्हाला जर त्या स्कीम मध्ये सबसिडी असेल तर ती सुद्धा मिळू शकते Nabard dairy loan