Maratha Reservation: ‘२४ डिसेंबर पर्यंत आरक्षण द्या, अन्यथा आरक्षणविरोधी नेत्यांची नावे जाहीर करू’, मनोज जरांगेंनी दिला इशारा

Maratha Reservation:नमस्कार मित्रांनो तर आपण आज मनोज जरांगे पडली काय म्हणतात हे बघणार आहोत मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसणारे जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद बोलून घेतलेली होती. यावेळी बोलताना ते असे बोलले आहेत की सरकार राज्यभर काम करत आहे, सरकारचं काम राज्यात जोरात सुरू असल्याचं सांगण्यात आलेले आहे. यावेळी जरांगे पाटील असंही म्हणाले आहेत की जे आमचा आहे तेच आम्ही घेत आहोत कोणाचाही घास हिसकावून घेत नाहीत आम्ही असं जरांगे पाटील म्हणाले आहे.

Maratha Reservation:आमच्याकडे सर्व प्रकारचे पुरावे असल्यामुळे तुम्हाला आरक्षण द्यावे लागेल. पुरावे आहेत तर दाखले मिळावेत हीच गावातील ओबीसींची भावना असल्याचंही मनोज जरांगे पाटील यांनी असं म्हटलं आहे. की मराठ्यांना ती पुरावे मिळून आहेत हे फक्त नेत्यांची भावना आहे असेही जरा घे पाटील यांनी पुढे म्हटले आहे की आमच्या नोकऱ्या आम्हाला मिळाल्याच पाहिजे ज्यांनी आमच्या नोकऱ्या हडपल्या त्यांना आम्ही काढून टाकायला हवं असंही ते पुढे म्हणालेत आम्हाला आमच्या हक्काचा मिळाला हवय 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण द्या आजही जरांगे पाटील म्हणालेले आहेत. अन्यथा जे नेते आरक्षणविरुद्ध आहे त्यांचे नावे जाहीर करू असे आव्हान म्हणून जरा की पाटील यांनी केलेली आहे. आणि त्याचबरोबर की ओबीसीआय समाजाला आरक्षण मध्ये ज्या ज्या काही सर्व सुविधा दिलेली आहेत त्या सर्व सुविधा आम्हाला सुद्धा आरक्षण देताना मिळाल्या पाहिजेत असाच रंग पाटील म्हणाले आहेत. ओबीसी समाजाला शिक्षण आणि नोकऱ्या सह राजकीय आरक्षण सुद्धा मराठा समाजाला मिळालाच पाहिजे असं जरांगे पाटील यांनी म्हटले आहेत.

👉👉मराठा आरक्षण रखडणार? भुजबळांचा विरोध; कॅबिनेटमध्ये होणार खडाजंगी? पूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈

Maratha Reservation:पुराव्या असताना सुद्धा आपल्याला 40 वर्ष मराठा समाजाचा वाटोळं झालं पण आता ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांना कोणी प्रमाणपत्र दिले जाते आणि आम्हाला आरक्षण मिळतंय ओबीसी आरक्षण थोडाही धक्का न लागता आम्हाला आरक्षण मिळतंय असं म्हणत जी जरांगे पाटील हे म्हणलेले आहेत. नेत्यामुळेच मराठा समाजाचा नुकसान झालंय असंही यावेळी जरांगे पाटील म्हणाले आहेत.

Maratha Reservation:आरक्षणासाठी बऱ्याच मराठी बांधवांनी आत्महत्या सुद्धा केलेली आहे त्यांच्या घरात आमदार आणि मी आनंद कसा व्यक्त करू, जरांगे पाटील असं बोलले की फोडणीसाठी बाबतचा प्रश्नावर मनोज सारंग पाटील म्हणाले की फडणवीस आरक्षण घेऊनच आले तर त्यांच्या काळात पडतो पण फडणवीस शहरात येणार आहेत त्यांना मी आता कसं सांगू भेटायला या म्हणून त्यांनी आरक्षण घेऊनच यावे, असंही त्यांना म्हणलेलं आहे. त्याचबरोबर मनोज जी जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी सरकारची सिस्टम मंडळ आजही येणार नाही पुन्हा उद्यापर्यंतचा वेळ मागितलेला आहे.

हे पण वाचा:-Maratha Reservation : वडिलांच्या नात्यातूनच मिळणार प्रमाणपत्र! कुटुंबातील सून, विवाहित मुलींसमोर ‘कुणबी’चा पेच

Leave a comment