Maratha Reservation : वडिलांच्या नात्यातूनच मिळणार प्रमाणपत्र! कुटुंबातील सून, विवाहित मुलींसमोर ‘कुणबी’चा पेच

Maratha Reservation : नमस्कार बांधवांनो तर सोलापूर राज्यातील १९४८ ते १९६७ या काळातील निजाम कालीन कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी पडताळून संबंधित कुटुंबाला आपण आता मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू केलेली आहे. परंतु पण आता त्यामध्ये वडिलांकडून जात येत असेल तर त्या कुटुंबातल्या सदस्यांनाच फक्त ते प्रमाणपत्र मिळणार आहे. मुलींच्या सासर्‍याला किंवा मुलाच्या पत्नीला व माहेरच्यांना ते प्रमाणपत्र मिळणार नाही अशी ही मोठी घोषणा विश्वासनीय सूत्रांनी ही मोठी घोषणा बोलताना सांगितले गेलेले आहे.

Maratha Reservation : या मुली महिलांना प्रमाणपत्र नाहीच कुणबीची नोंद असलेल्यांनाच फक्त यामध्ये जात प्रमाणपत्र देतान १९४८ पासूनचे १२ विभागाकडे सर्व पुरावे पडताळणी जात आहेत. यादरम्यान १९४८पासून आतापर्यंत संबंधित कुटुंबांमधील सदस्यांची संख्या आता लाखोच्या घरात पोहोचलेली असणार आहे आणि तेवढ्यांना प्रमाणपत्र मिळाल्यास ओबीसी वर अन्याय होईल असा एक मत प्रभाव तयार झालेला आहे आता. पण त्यामध्ये आता ज्या कुटुंबाकडे कुणबी ची नोंद मिळणार आहे त्या कुटुंबातील मुला मुलींनाच प्रचलित नियमानुसार (वंशावळीनुसार)जात प्रमाणपत्र दिले जाणार आहे. परंतु त्या कुटुंबातील मुलाच्या पत्नीला किंवा त्यांच्या माहेरील लोकांना आणि कुणबी नोंद असलेल्या कुटुंबातील मुलींचा विवाह झाल्यानंतर तिच्या सासऱ्यांना ते प्रमाणपत्र मिळत नाही असा नियम ही आलेला आहे.

*गरजवंत मराठ्यांचा लढा सामान्य माणसाचा लढा याला साथ द्या आणि आपल्या मनोज जारंगे पाटील यांना समर्थक होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आपल्या ग्रुपला जॉईन व्हा एक मराठा लाख मराठा विजय मराठा आरक्षण*

👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://chat.whatsapp.com/BBiyt9uROSn3FomCVUwXA5

Maratha Reservation : आपली जात ही आपल्या वडिलांकडूनच येत असते आणि त्याच्या रक्त संबंधतील तथा कुटुंबातील व्यक्तींनाच त्या जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रचलित पद्धती काढलेली आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत मध्ये सुद्धा निवडणुकीत महिलांना सदस्यांच्या पलीकडे नव्हे तर आपण त्यांच्या वडिलांकडे पुरावांना ग्राह्य धरतो.- बी. जी. पवार, अध्यक्ष, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सोलापूर

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! PIK VIMA झाला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; इथे तपासा तुमच्या खातात झाला का जमा

Leave a comment