Maharashtra Rain Alert : राज्यात ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा; पहा पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज

Maharashtra Rain Alert : नमस्कार मित्रांनो तर आता राज्यात गणपती बाप्पाच्या आगमनानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. गेल्या काही आठवड्यापासून राज्यातल्या विविध भागात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. या पावसामुळे आता खरीप हंगाम मधील पिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे आणि त्याचबरोबर बळीराजा सुखावलेला आहे. आणि त्याचबरोबर आता राज्यात जोरदार पाऊस होणार आहे असा हवामान खात्याने वर्तवला आहे पुढच्या 24 तासात. आता सध्या मुंबई सह कोकणात मुसळधार पाऊस चालू झालेला आहे. आणि त्याचबरोबर लगेचच गोवा ते कोकण किनारपट्टी पर्यंत कमी दाबाच्या पट्ट्या तयार झालेल्या आहेत. आणि हे सर्व घडून आल्यामुळे आता पावसाला राज्यात आणखीनच पोषक वातावरण तयार झालेले आहे. तर आता या परिणामी येईल त्या 24 तासात राज्यातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये आती मुसळधार पाऊस होईल, असे हवामान खात्याने सांगितलेले आहे.

Maharashtra Rain Alert : हवामान खात्याने पुणे वेधशाळेने कोकणात अतिवृष्टी तर कोल्हापूर सह मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे असा विचारा दिलेला आहे. आणि त्याचबरोबर आता कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, तर पुणे,सांगली,सातारा या सर्व जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देखील जारी करण्यात आलेले आहेत.

हे पहा :- सोने स्वस्त! सोन्याचे बाजारभाव आजचे नवीन दर पहा

Maharashtra Rain Alert : याचबरोबर विदर्भात आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांसाठी असे आवाहन केलेले आहे की शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घ्यावी. रविवारी दिवसभर राज्यातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावून धरलेली होती. रत्नागिरी,सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यात खूप जोरदार पाऊस झालेला आहे. या जोरदार पावसामुळे नदी नाले भरून वाद आहेत. त्याचबरोबर धरणामधील पाणीपुरवठा मध्ये देखील मोठी वाढ झालेली आहे दिसत आहे.

परतीच्या पावसाला लवकरच सुरुवात होणार आहे.

Maharashtra Rain Alert : यंदा भारत देशातील मान्सूनचा कालावधी लवकरच संपला असून पण तिचा पावसाचा प्रवास सुरू झालेला आहे. दिल्ली,पंजाब,हरियाणा, राजस्थान,हिमाचल प्रदेश,उत्तरखंड या सर्व राज्यातून मान्सून परतलेला आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेश,गुजरात,आंध्रप्रदेश या राज्यांमधील विविध भागातून मान्सून परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. मान्सून महाराष्ट्रातून चार ऑक्टोंबर पासून परतण्यास सुरुवात होईल,अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिलेली आहे.

हे पण वाचा :-Best FD Intrest Rates : बँकेत FD करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; पाहा व्याजदराबाबत फायद्याची बातमी

Leave a comment