Maharashtra Farmer Scheme :शेतकऱ्यांसाठी खुशखबर…!पिक विमा योजनेबाबत शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली माहिती

Maharashtra Farmer Scheme :नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला माहिती आहे का शासनाने शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिलेली आहे ती बातमी म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक रुपया पिक विमा योजना अंतर्गत अतिशय महत्त्वाची एक बातमी सामोरे आलेली आहे. जसे की तुम्हाला माहितीच आहे की राज्य शासनाने अर्थसंकल्प 2023-24 मध्ये एक रुपयात पिक विमा या योजनेची घोषणा केली होती असून योजना पुढील तीन वर्षासाठी राबवण्यात येणार आहे असा निर्णय घेतलेला आहे.

Maharashtra Farmer Scheme :याया योजनेची अंमलबजावणी आता यंदाचा खरी हंगामापासून सुरू झालेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना रब्बी आणि खरीप हंगामातील पिकांना विमा वाटप केला जाणार आहे. खरीप हंगामातील 15 पिकांना हे विमा संरक्षण लागू करण्यात आलेला आहे. तुम्हाला आता चालू खरीप हंगामतील पिकासाठी अर्ज करण्यासाठी 31 जुलै शेवटची तारीख आलेली आहे.

मात्र या विहित मुदतीत शेतकऱ्यांना अर्ज सादर करण्यास बऱ्याच अडचणीला सामोरे जावे लागले आहे. प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत अधिकृत संकेत दाखवत असल्याने अनेक शेतकऱ्यांचा अर्ज सादर झालं नाही. तर काही सीएससी केंद्रांकडून पिक विमा योजनेचा अर्ज भरण्यासाठी काही पैसे लागत असल्याने शेतकरी अर्ज भरण्यात काय उत्कृष्ट दिसत नव्हते.

तुम्हाला माहिती आहे का वास्तिक सीएससी सेंटर मालकाला आज भरण्यासाठी प्रति अर्ज 40 रुपये प्रमाणे पिक विमा कंपनीकडून पैसे दिले जात असतात. यामुळे तुम्ही आता फक्त एक रुपयांमध्ये सीएससी सेंटर मध्ये अर्ज करू शकता.

मात्र काही सी एस सी सेंटरवर शेतकऱ्याची लूट केली जात आहे. या दरम्यान शेतकऱ्यांसाठी पिक विमा भरण्यासाठी सीएससी सेंटर मालकांनी जर जास्त पैसे जर घेतले तर त्यांचे लायसन रद्द करणे असे देखील शासनाने निर्णय घेतलेला होता. त्यामुळे राज्यात अशा घटना उघडकीस झाल्या नाही. मात्र यामुळे अनेक शेतकऱ्यांना अर्ज सादर करता आला नाही.

तुमचे कर्ज माफ होणार का हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Maharashtra Farmer Scheme :या परिस्थितीत तुम्ही एक रुपये पिक विमा योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतीमध्ये वाढ मिळावी असी शेतकऱ्यांची मागणी होती. या मागणीला अनुसरून राज्याचे नवोदित कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी निर्देशानुसार कृषी विभागाकडे पिक विमा योजनेस अर्ज भरण्यास मुदत वाढ वा अशी मागणी केली होती. दरम्यान राज्याच्या कृषी विभागाची ही मागणी केंद्राने मान्य केलेली आहे आता तुम्हाला पिक विमा या योजनेत अर्ज करण्यासाठी तीन दिवसाची मुदत वाढ झालेली आहे.

तर आता तुम्ही यानुसार 3 ऑगस्ट 2023 पर्यंत पिक विमा योजनेत अर्ज करू शकतात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः ट्विटरवर याबाबतची माहिती दिलेली आहे. धनंजय मुंडे यांनी सांगितल्याप्रमाणे आकाश शेतकऱ्यांना एक रुपया पिक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना तीन ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येईल.Maharashtra Farmer Scheme

हे पण वाचा:Solar facing Yojana :शेतकऱ्यांना शेतात तार कुंपण करण्यासाठी मिळणार 1 लाख 43 हजार रुपयाचे अनुदान, पहा संपूर्ण माहिती

Leave a comment