Maharashtra Berojgari Bhatta Yojana : महाराष्ट्रतील बेरोजगार तरुणांना 5000 पर्ती महा भत्ता ;असा करा अर्ज…

Maharashtra Berojgari Bhatta Yojana :नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं न्यूज रास्ता वेबसाईट मध्ये आणि आजच्या या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र अन एम्प्लॉयमेंट अलोनेस म्हणजे महाराष्ट्रातील जे बेरोजगार तरुण आहेत त्यांच्यासाठी जो सरकारी बेरोजगार तरुणांना पाच हजार रुपये प्रति महा भत्ता मिळत असतो ती योजना आता देखील चालू आहे.

20231214 161853

तर जे तरुण बेरोजगार आहेत त्या तरुणांना या महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचे लाभ घ्यायचा असेल तर तो नक्कीच घेऊ शकतो आणि हा भत्ता प्रतिमा 5000 रुपये त्या तरुणाच्या खात्यामध्ये जमा होतो तर चला पाहूया संपूर्ण अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे तर पोस्ट शेवटपर्यंत वाचा.

बेरोजगार भत्ता अर्ज कोणता तरुण करू शकतो…?

Maharashtra Berojgari Bhatta Yojana : तर आपण आता पाहूया की कोण कोणते तरुण या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि अर्ज कसा करायचा तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला काही मर्यादा आणि काही नियम व अटी आहेत त्यांना पाहून तुम्ही अर्ज करू शकता तर सर्वप्रथम तुम्हाला काय काय कागदपत्रे लागतात अर्ज करण्यासाठी तुमची त्याचे नियम आपण पाहूया.

तर अर्ज करण्यासाठी तो तरुण बारावी उत्तीर्ण असला पाहिजे तसेच त्या तरुणाचे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसले पाहिजे आणि त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असले पाहिजे तरच तो या योजनेचा लाभ घेऊ शकतो आणि त्या तरुणाला नोकरी मिळेपर्यंत हा महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता प्रति महा 5000 रुपये त्याला त्याच्या बँक अकाउंट मध्ये महिन्याची महिन्याला येऊन जाईल.

Maharashtra Berojgari Bhatta Yojana :-

Maharashtra Berojgari Bhatta Yojana : खरंच मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा हा खूपच मोठा आणि खूपच चांगला निर्णय आहे ज्या माध्यमातून महाराष्ट्रातील बेरोजगार तरुण आपल्या खाण्यापिण्याची सोय आणि थोडी आर्थिक मदत त्यांना चांगल्या प्रकारे सरकार करत आहे तर या माध्यमातून चांगलं महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना फायदा होणार आहे तर तुम्हीही देखील या सर्व नियमावलीत बसत असाल तर तुम्हीही या योजनेचा फायदा घेऊ शकता आणखी आपण पाहूया की काय काय अजून अटी व नियम आहेत.

IMG 20231214 WA0010

Maharashtra Berojgari Bhatta Yojana : अर्जदार किमान बारा वर्षे तरी महाराष्ट्र रहिवासी असला पाहिजे त्याचे रहिवासी प्रमाणपत्र त्याचा आधार कार्ड त्याचा शाळेचा दाखला किंवा कोणताही त्याचे प्रमाणपत्र आणि त्याचे पॅन कार्ड वोटर आयडी तसेच खूप काही कागदपत्रांची गरज तिथे लागणार आहे तुमचे जाती प्रमाणपत्र आणि वेगवेगळे तुमचे सातबारा अर्जदाराच्या नावावर काही जमीन आहे.

हे पण वाचा : Free Ration News:आनंदाची बातमी 5 वर्ष मिळणार मोफत रेशन सरकारचा मोठा निर्णय जाहीर…

का असेल तर ती किती एकर त्याचा सातबारा वगैरे सर्व काही त्या तिथे त्या फॉर्ममध्ये तुम्हाला सबमिट करावा लागतं तर तेही देखील लागणार आहे तर आपण आता स्टेप बाय स्टेप पाहूया की तुम्हाला सर्व काय काय कागदपत्रे तिथे फॉर्म भरण्यास लागणार आहेत तर खाली कागदपत्रे व्यवस्थित वाचावे.

महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे.

महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे.

  • अर्जदाराकडे स्वतःचे आधारकार्ड असणे आवश्यक.
  • अर्जदाराकडे स्वतःचे मतदान ओळखपत्र असणे आवश्यक.
  • पॅन कार्ड.
  • अर्जदार 15 वर्ष महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक (प्रमाणपत्र आवश्यक)
  • अर्जदाराचे जन्म प्रमाणपत्र.
  • अर्जदाराचे वयाचे प्रमाणपत्र (शाळा सोडल्याचा दाखला)
  • अर्जदाराच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न ३ लाखाच्या आत असणे आवश्यक)
  • अर्जदाराच्या शिक्षणाचा दाखला (किमान १२ वी उत्तीर्ण)
  • अर्ज करणाऱ्याचे बँकेत बचत खाते असणे महत्त्वाचे आहे आणि आधार कार्ड.

Maharashtra Berojgari Bhatta Yojana : तर मित्रांनो हे एवढे असे कागदपत्रे तुम्हाला फॉर्म सबमिट करण्यासाठी लागणार आहे तर तुम्ही हा फॉर्म ऑफलाइन किंवा ऑनलाईन दोन्ही पद्धतीने भरू शकता आणि तुम्ही सरकारचा बेरोजगारी भत्ता जो की महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता आणि पाच हजार रुपये प्रतिमा मिळू शकतात त्यासाठी तुम्ही एवढे कागदपत्रे घेऊन तुमचे तहसील मध्ये किंवा कोणत्याही ऑनलाईन मल्टी सर्विसेस च्या दुकानांमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता.

आणखी माहितीसाठी तुम्ही खालील हा व्हिडिओ पाहू शकता.

👉 अशाच नवनवीन बातम्यांसाठी अशाच वेगवेगळ्या शेती योजना सरकारच्या नवीन योजनेसाठी आमच्या या वेबसाईटला फॉलो करा आणि तुमच्या या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा धन्यवाद 🙏

Leave a comment