शेतकऱ्यांना मिळणार आता 80% अनुदान कुट्टी मशीन व ट्रॅक्टर खरेदीसाठी असा अर्ज करा | MahaDBT Shetkari Anudan Yojan

newsrashtra.com
6 Min Read
MahaDBT Shetkari Anudan Yojan

MahaDBT Shetkari Anudan Yojan तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे की शेतकऱ्यांना आता ट्रॅक्टर व कुट्टी मशीन आणि तसेच इतर शेती उपयोगी लागणारे साहित्य व अवजारे खरेदी करण्यासाठी आता तब्बल 80 टक्के अनुदान देण्यात येणार आहे महाडीबीटी द्वारे जे शेतकऱ्यांना लाभ दिला जाणाऱ्या योजनेचा लाभ आता राज्य सरकारकडून लक्षणीय वाढ करण्यात आलेली आहे.

20231229 182226 1

तर मित्रांनो तुम्हाला तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला या योजनेचा फायदा सर्व शेतकरी मित्रांना मिळणार आहे तर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे सीएसटी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन तुम्ही आपला अर्ज लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. या योजनेचा सोडत देखील लवकरात लवकर केली जाणार आहे आता टोकन पद्धती रद्द झालेली आहे.

Shetkari Anudan Yojana 2024 Notification

MahaDBT Shetkari Anudan Yojan तर मित्रांनो पूर्वी पद्धतीमध्ये आता खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे पूर्वी शेतकऱ्यांना दिले जाणारे हे अनुदान टोकन पद्धतीने काढले जायचे पण त्यामुळे या योजनेतील लाभार्थ्याची संख्या ही अत्यंत कमी होती परंतु आता तसं राहिलं नाही नवीन कृषी मंत्र्यांनी सरसकट अर्ज करण्याची घोषणा केलेली आहे आणि त्यामुळेच आता जे शेतकरी या अवजारासाठी अर्ज करणार आहेत या अशा प्रकारचे सर्व शेतकऱ्यांना सरसकट अनुदान दिले जाणार असण्याची घोषणा देखील नवीन कृषिमंत्री यांनी केलेली आहे.

तर मित्रांनो या योजनेची खास बात म्हणजेच या योजनेसाठी शेतकऱ्यांना जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची तुमच्याकडून घेतली जाणार नाही सर्व शेतकऱ्यांना या योजनेत अर्ज करण्यासाठी मोफत अर्ज करण्याची सुवर्णसंधी सरकारकडून दिलेली आहे तुम्ही देखील ट्रॅक्टर,ट्रॉली,ट्रॅक्टरची इतर अवजारे,कुट्टी मशीन यासोबतच तुम्हाला जर इतर अवजारे खरेदी करण्यासाठी अनुदान पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या घरी बसल्यावर बसल्या तुमचा मोबाईल वरून या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

मित्रांनो कृषी यांत्रिकीकरण उप अभियान या योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना आधुनिक कृषी यंत्र आणि त्याबरोबरच उपकरणाच्या खरेदीवर तब्बल तुम्हाला 50 ते 80 टक्के पर्यंत त्याचे अनुदान दिले जायचे. पण या योजनेचा आजवर अनेक शेतकऱ्यांनी लाभ देखील घेतलेला आहे. तर आता या योजनेमध्ये सरकारकडून खूपच मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि हा बदल शेतकऱ्यांसाठी एक मोठे गिफ्ट असणार आहे तर तो बदल काय आहे ते पहा तर काही यंत्राच्या खरेदी अनुदानामध्ये सरकारकडून आता तब्बल तिप्पट वाढ करण्यात आलेली आहे तर त्यामध्ये काय आहे ते पहा ट्रॅक्टर,पावर टिलर व कम्बाईन हार्वेस्टर यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

20231229 182226 1 1

MahaDBT Shetkari Anudan Yojan तर शेतकऱ्यांना आता आधुनिक पद्धतीने शेती करता यावी आणि त्यांना शेती करण्यासाठी प्रोत्सनहन देण्यासाठी आणि तसेच कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न त्यांना निघावे यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी राज्य सरकारकडून सध्या अनेक वेगवेगळ्या योजना राबवण्यात येत आहेत तसेच शेतकऱ्यांना अनुदान देखील लवकरात लवकर मिळावे यासाठी राज्य सरकार प्रयत्नही करत आहे.

या योजनेत आता ट्रॅक्टर खरेदीसाठी सर्वच अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचा अनुदान दिले जाणार आहे आणि ते सर्व अनुदान शेतकऱ्यांपर्यंत डीबीटी द्वारे शेतकऱ्यांना दिले जाणार आहे तरी यासाठी फक्त एकच आठ असणार आहे की शेतकऱ्यांनी माय डीबीटी पोर्टल वर जाऊन आपला अर्ज सबमिट करणे आवश्यक असणार आहे.

तरी या योजनेसाठी लाभार्थी सोडत देखील जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांना दिली जाणार असल्याचे नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्व शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व इतर अवजार खरेदी करण्यासाठी ही चांगली संधी असणार आहे. आणि त्यासाठी लागणारे कागदपत्रे किंवा कोटेशन असेल किंवा सातबारा उतारा तसेच ८ अ उतारा असेल या प्रकारचे सर्व कागदपत्रे शेतकऱ्यांनी सोबत घेऊन यायच्या आहे.

Shetkari Anudan Scheme 2024 Online Apply

मित्रांनो या योजनेचा मूळ उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने व आधुनिक यंत्राचा उपयोग व उपकार याचा वापर करून शेती उत्पन्न वाढावे आणि तसेच शेतकऱ्यांना या यंत्राच्या साह्याने काम करण्यात मदत होईल हाच उद्देश आहे. शेतकरी मित्रांनो तुम्ही आता सध्या राज्यातील सर्व शेतकरी मित्र दुष्काळ असेल अवकाळी पाऊस आणि यासारख्या अनेक संकटांना तुम्ही तोंड देत आहात या अशा कारणामुळे शेतकऱ्यांना सध्या आता आर्थिक आजाराची गरज भासते तर यासाठीच आता राज्य सरकारने व केंद्र सरकारने अनेक योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहेत आणि त्यामध्ये पीएम किसन सन्मान योजना, नमो शेतकरी योजना, पिक विमा योजना, आणि त्याचबरोबर अवजारे अनुदान योजना या अशा प्रकारचे सर्वच योजना अत्यंत महत्त्वाचे आहेत.

MahaDBT Shetkari Anudan Yojana

  • तर तुम्ही नोंदणी करायला गेल्यावर नोंदणी करताना होम पेजवर गेल्यानंतर शेतकऱ्यांना नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर लगेचच अर्ज करा या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • पुढे गेल्यानंतर नवीन टॅब मध्ये तुमच्या समोर सात पर्याय दिसतील तर त्या पर्यायांपैकी कृषी यांत्रिकीकरण हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे.
या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👉👉इथे क्लिक करा👈👈
शेतकरी पेंशन योजना अर्ज करण्यासाठी👉👉इथे क्लिक करा👈👈
  • त्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे त्यामध्ये तुमचे नाव,गाव,तालुका,मुख्य घटकांमध्ये जा यंत्राची तुम्ही खरेदी करणार आहात त्याची संपूर्ण माहिती भरायची आहे.
  • तर पुढे गेल्यानंतर तुम्हाला जर ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर तुम्हाला ट्रॅक्टर हा पर्याय निवडून त्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला किती एचपी चा कोणत्या ड्राईव्हचा ट्रॅक्टर तुम्हाला खरेदी करायचा आहे हे सर्व पर्याय तुम्हाला निवडायचे आहेत आणि जतन करा यावर क्लिक करायचे आहे.
  • हे संपूर्ण तुम्ही केल्यानंतर तुम्हाला खाली अर्ज केल्याची प्रिंट मिळणार आहे

संपूर्ण पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद.

आणि अशाच प्रकारच्या अपडेट साठी आणि शेती विषय नवनवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला फॉलो करा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा धन्यवाद.MahaDBT Shetkari Anudan Yojan

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *