LIC Saral pension scheme:महिलांना व पुरुषांना दोघांनाही या योजनेत प्रत्येक महिन्याला मिळणार 12 हजार रुपये पहा संपूर्ण माहिती

LIC Saral pension scheme:या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला मिळणार 12 हजार रुपये महिलांना व पुरुषांना दोघांनाही.तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का एलआयसी विमा कंपनी अंतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात असतात. हे अशा प्रकारचे विमा पॉलिसी मध्ये गुंतवणूकदारांना विमाधारकांना चांगला लाभ देखील मिळत आहे.

LIC Saral pension scheme:तुम्ही पण जर अशा प्रकारचा पॉलिसी घेण्याचा विचार करत असेल तर तुमच्यासाठी एक एकदम जबरदस्त पॉलिसी आणलेली आहे. तर तुम्हाला मी आता त्या पॉलिसी बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर आता आपण सर्वप्रथम या योजनेचे नाव जाणून घेऊ LIC सरल पेन्शन योजना हे असे नाव आहे. ही एक नोन लिंक केलेली सिंगल प्रीमियम, वैयक्तिक तत्काळ वार्षिक योजना आहे.

हा प्लॅन तुम्हाला वार्षिक तुमच्या जोडीदार सोबती घेता येतो. LIC ने नागरिकाच्या आर्थिक गरजा ओळखून एक जुलै 2022 रोजी सरल पेन्शन योजना चालू केली आहे. मित्रांनो या पॉलिसीचे एक खास बाब म्हणजेच यामध्ये तुम्ही दर महिन्याला फक्त एकदाच प्रीमियर भरून निश्चित उत्पन्न तुम्हाला मिळवता येते. या पॉलिसी अंतर्गत तुम्ही नवीन पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून सहा महिने अंतर्गत कधीही तुम्हाला कर्ज घेता येते.

LIC Saral pension scheme:तर मित्रांनो ही पॉलिसी तुम्हाला ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने खरेदी करता येत आहे. एलआयसी: दर महिन्याला तुम्हाला 12 हजार रुपये मिळणार या पॉलिसी अंतर्गत विमाधारकांना महिन्याला 12 हजार रुपये पेन्शन मिळत आहे. या योजनेअंतर्गत किमान वार्षिक 12 हजार रुपये प्रति वर्ष आहे. किमान खरेदी किंमत वार्षिकी मोड निवडल्यास पर्याय आणि पॉलिसी घेणाऱ्याचे वय यावर अवलंबून असते.

LIC Saral pension scheme:कमाल खरेदी किंमतीवर मर्यादा नाही. ही पॉलिसी तुम्ही 40 ते 80 वयोगटात साठी आहे. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला किमान 1 हजार रुपये जमा करावे लागतील. जर तुम्हाला तीन महिन्याचे पेन्शनसाठी दर महिन्याला 3 हजार रुपये द्यावे लागतील. एलआयसी च्या योजनेअंतर्गत पॉलिसीधारकांना एकरकमी रक्कम भरल्यावर तुम्हाला दोन ऑप्शन मधून वार्षिक निवडण्याचा ऑप्शन आहे. आणि तुम्हाला दुसरा पर्याय असा आहे की पॉलिसीधारकांना आयुष्यभर पेन्शन मिळणार आहे. आणि तुम्हाला या पॉलिसीमध्ये बरेच फायदे मिळत आहेत किंवा मिळतात.

हे पण वाचा:pm kisan samman nidhi check mobile number: मोबाईल नंबर वरून 2023 पीएम किसान सन्मान निधी चेक कसं करायचं?

Leave a comment