LIC Bharti 2024 MaharashtraLIC मध्ये उमेदवारयांना नोकरीच्या सुवर्णसंधी ऑनलाईन अर्जप्रक्रिया |

LIC Bharti 2024 Maharashtra तर नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईटवर तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही देखील जॉबच्या शोधात असाल तर आता ही बातमी तुमच्यासाठी आहे तर तुम्हाला आता ही संपूर्ण माहिती सविस्तरपणे वाचणे गरजेचे असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला आता जॉब शोधण्याची काहीच गरज लागणार नाही कारण की आम्ही तुम्हाला एक असा जॉब सांगणार आहोत त्यामध्ये तुम्ही काम करून तुम्ही खूप सारा पैसा कमवू शकणार आहात.

LIC Bharti 2024 Maharashtra मित्रांनो आता भारतीय जीवन विमा लिमिटेड म्हणजेच एलआयसी तर मित्रांनो यामध्ये उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे तर ज्या कोणालाही या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्या सर्व इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे तर तुम्ही लवकरात लवकर आपला अर्ज करून घ्यायचा आहे. जर तुमची या भरतीमध्ये निवड झाली तर तुम्हाला सरकारी नोकरी दिली जाणार आहे.

20240404 142731 1

LIC Bharti 2024 Maharashtraतर मित्रांनो तुम्हाला आता एलआयसी त्यानंतर होणाऱ्या या भरतीमध्ये कोणती जागा असेल तुम्हाला हा प्रश्न पाडा असेल तर मित्रांनो तुम्हाला या भरतीमध्ये प्रोसेस ओनर या पदासाठी असणाऱ्या सर्व रिकाम्या जागा या ऑनलाइन पद्धतीने भरल्या जाणार आहेत यासाठी सर्व इच्छुक उमेदवार आठ एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करू शकणार आहे.

जर तुम्हाला या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही खाली जाहिरात यावर क्लिक करायचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तिथे खाली अर्ज करण्यासाठी लिंक दिलेली आहे त्यावर देखील क्लिक करायचं आहे, आणि त्याचबरोबर या भरतीसाठी लागणारे आवश्यक पात्रता याबद्दल देखील सर्व माहिती सविस्तरपणे खाली देण्यात आलेली आहे.

LIC Bharti 2024 Maharashtra

LIC Recruitement 2024
तर मित्रांनो आपल्या देशामध्ये सर्वात महत्त्वाचा विभागापैकी एक म्हणजेच भारतीय जीवन विमा या अंतर्गत सरकारी नोकरीची संधी आता उमेदवारांना उपलब्ध झालेली आहे तर याबद्दल आता भरती केंद्र सरकारच्या अंतर्गत येत आहे. तर मित्रांनो यासाठी इच्छुक उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारची शुल्क घेतली जाणार नाही आणि ज्या ज्या इच्छुक उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्या सर्व उमेदवारांनी फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच आपला अर्ज लवकरात लवकर करायचा आहे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज होणार आहे.

LIC Bharti 2024 Maharashtra तर मित्रांनो यामध्ये तुम्ही जर अर्ज केला तर आता उमेदवाराची निवड कशी करणार तर मित्रांनो आता उमेदवारांची निवड करण्यासाठी डायरेक्ट उमेदवाराची मुलाखती द्वारे निवड केली जाणार आहे तर मित्रांनो निवड प्रतिक्रिया बद्दल व पात्रतेबद्दल शेवटचा निर्णय हा महामंडळाचा असणार आहे आणि हा निर्णय सर्व अर्ज केलेल्या उमेदवारांना बंधनकारक देखील करण्यात आलेला आहे. आणि या गोष्टींमुळेच आता जे उमेदवार नोकरीच्या जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत अशा सर्व उमेदवारांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची संधी असणार आहे.

 • संस्थेच नाव – भारतीय जीवन विमा लिमिटेड
 • विभाग – केंद्र सरकारी नोकरी
 • पदाचे नाव – डिजिटल प्रक्रिया मालक
 • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन असणार आहे.

SBI बॅक मध्ये नोकरीला अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता –मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठातून अभियंता पदवीधर किंवा एमबीए असावा हे गरजेचे असणार आहे.

वयोमर्यादा –मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 40 वर्षे वय असलेले उमेदवार देखील अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

वेतनश्रेणी – संस्थेद्वारे ठरविण्यात येईल

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख– 08 एप्रिल 2024 असणार आहे.

टीप – मित्रांनो या भरतीबद्दल जर तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही जाहिरात पाणी गरजेचे असणार आहे आणि त्याचबरोबर जर तुम्हाला अशाच प्रकारच्या भरतीची माहितीसाठी सर्व उमेदवारांनी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन जॉईन करायचा आहे.

रोजरोज नवनवीन नोकरभरती अपडेट्स साठी Whatsapp Group जॉईन करा – इथे क्लिक करा

LIC Jobs vacancy 2024

LIC Bharti 2024 या भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे –

 • पासपोर्ट साईज फोटो
 • उमेदवाराची स्वाक्षरी
 • ओळखीचा पुरावा
 • शैक्षणिक निकाल
 • जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
 • नॉन क्रिमिलियर
 • डोमासाईल
 • कास्ट व्हॅलेडीटी

नोकर भरती बद्दल सर्व अपडेट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

आणि या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन सर्व उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

जर तुमच्या मोबाईल मध्ये ती वेबसाईट ओपन होत नसेल तर तुम्ही तुमचा मोबाईल वर स्क्रीन रिटेल करून घ्या आणि त्यानंतर “शो डेस्कटॉप साईट ” यावर क्लिक करा.

तर मित्रांनो अर्ज करण्यासाठी तुम्हाला शेवटची तारीख ही 8 एप्रिल 2024 असणार आहे आणि तुम्ही जर त्यानंतर अर्ज केले तर ते सर्व अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना डायरेक्ट बाद केले जाणार आहे.

सर्व उमेदवारांना सुचित करण्यात येते की अर्ज करण्यापूर्वी तुम्ही सर्व जाहिरात वाचणे गरजेचे असणार आहे त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहूनच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.

या भरतीसाठी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे उमेदवारांनी स्कॅन करत असताना ते क्लिअर आहेत का याची काळजी घेणे गरजेचे असणार आहे त्याचबरोबर फोटो आणि सही हे देखील व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहे.

भरती अधिकृत जाहिरात इथे क्लिक इथे क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक
इथे क्लिक करा

सर्व उमेदवारांनी अर्ज करत असताना तुमचा चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्यायची आहे कारण की या भरतीबद्दल तिथून पुढचे सर्व आपले तुम्हाला तुमच्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर द्वारे पाठवण्यात येणार आहेत.

LIC Bharti 2024Maharashtra सर्व उमेदवारांनी हे पाहणे गरजेचे असणारा आहे की अर्ज सबमिट करताना तुम्ही तो अर्ज पुन्हा एकदा तपासून घ्यायचा आहे सर्व माहिती व्यवस्थित आहे काय हे देखील पाहिजे आहे आणि जर तुम्ही याचा अर्थ सबमिट केला तर तुमचा तो अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे सर्व उमेदवारांनी याची दक्षता घेणे गरजेचे असणार आहे.

अर्ज करत असताना तुम्ही त्या अर्जाला लागणारी शुल्क जर भरली नाही तर तुमचा अर्ज सबमिट होणार नाही त्यासाठी सर्व उमेदवारांनी योग्य पद्धतीने गरजेचे आहे आणि आपला अर्ज मगच सबमिट करायचा आहे.

सर्व उमेदवारांनी अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून ठेवणे गरजेचे असणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही अर्ज भरत असताना पासवर्ड ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.LIC Bharti 2024Maharashtra

Leave a comment