Land record:नमस्कार मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर राज्य सरकारचा मोठा निर्णय खंडपीठ तुकडे बंदीचे सरकार परिपत्रक रद्दबाबत केलेले आहे. त्यामुळे आता राज्यात गुंठ्यामध्ये शेतजमिनी खरेदी-विक्री केल्या जाऊ शकतात दस्त नोंदणी होणार आहे आता. न्यायालयाच्या मोठ्या निर्णयाबद्दल महाराष्ट्राचे नोंदणी उपमा निरीक्षक गोविंद कराड बीबीसी मराठी बोलताना म्हणाले होते की, न्यायालयाच्या ह्या निर्णयानंतर आता पुढे काय करायचे या गोष्टीवर विभागाचा विचार विनिमय सुरू आहे. चर्चा करून लवकर योग्य निर्णय जाहीर होणार आहे. पण मग तुम्हाला आता गुंठ्यामध्ये खरेदी विक्री करता येईल का, असं विचारल्यावर ते म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयामुळे गुंठ्यामधील जमिनीच्या व्यवहाराची दस्त नोंदणी होऊ शकतात आहे पण शासन रावर या विषयावर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे.

प्रकरण काय?
Land record:महाराष्ट्राचे नोंदणी महानिरीक्षणांनी मुद्रांक नियंत्रक यांनी जुलै 2019 मध्ये एक परिपत्रक काढला होता. त्यामध्ये गुंठ्यामध्ये शेत जमिनी खरेदी करण्यास निर्बंध आलेले होते. तर बरेच शेतकऱ्यांनी हे परिपत्रक रद्द करायची मागणी केली होती. कारण या परिपत्रकानुसार महाराष्ट्र 1,2,3 अशी गुंठ्यामध्ये जमीन जर खरेदी करायची असेल तर त्या जमिनीचा आधी एनए ले-आउट कर्ण आवश्यक आहे. तुम्ही जमिनी खरेदी करून त्यांची दस्त नोंदणी होणार नाही. तुम्ही चा भागात राह तात त्या भागासाठी प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेत जमिनी लेआउट न करता तुम्हाला खरेदी करू शकणार नाहीत. पण एनए वेळ खाऊन प्रतिक्रिया असल्याची सामान्य ची तक्रार होती.
या आहेत तीन महत्त्वाच्या सूचना
- एखाद्या सर्व नंबर चेक गट नंबर क्षेत्र दोन एकर आहे त्यात सर्वे नंबर मध्ये तुम्ही एक-दोन आता तीन गुंठे जागा विकत घेणार होतात तर त्याची होणार नाही. म्हणजे तुम्हाला ती शेत जमीन विकत घेतली तरी ती तुमच्या नावावर होणार नाही. मात्र त्या सर्व नंबरचे लेआउट करून त्यामध्ये एक दोन गटाचे तुकडे पाडून त्या जिल्हाधिकारी किंवा सक्षम अधिकाऱ्यांची मंजुरी आलेली असेल तर अशा मान लेआउट मधील एक दोन गुंठे जमिनीची व्यवहाराची तुम्ही दस्त नोंदणी करू शकता.
- यापूर्वीच्या एखाद्या पक्षकाराने प्रमाणभूत सत्रापेक्षा कमी तुकड्याची खरेदी केली असेल तर अशा तुकड्याची खरेदी विक्री व्यवहारासाठी सुद्धा सक्षम अधिकारी किंवा जिल्हाधिकारी याची परवानगी घेणे आवश्यक आहे. तुम्हाला आता असे वाटत असेल की हे प्रमाणभूत क्षेत्र का भानगड आहे. तर आपल्याकडे शेत जमिनीचे सर्व साधारण दोन ते तीन भाग पडतात. नंबर एक वर्कर जमीन जिरायत जमीन आणि बागायत जमीन जमिनीच्या या प्रकारामुळे तुकडे बंदी तुकडे जोड आणि एकत्रीकरण कायदा 1947 प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आलेला आहे. पण शेत जमिनीचे किती शेत्र म्हणजे एक तुकडा असं म्हणायचं यासाठी निरनिराळ्या भागातून वेगवेगळे क्षेत्रफळ निश्चित करण्यात आलेले आहे. त्यामुळे तुम्ही आता ज्या महसूल विभागात राहतात तिथे हे क्षेत्रफळ काय आहे ते पाहणं तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे.
- एखांदा (अलाहिदा वेगळा किंवा स्वातंत्र्य,) निर्माण झालेल्या तुकड्याची शासन भूमी अभिलेखित विभागामार्फत हाती निश्चित होऊन किंवा मोजणी होऊन त्याचा स्वातंत्र हद्द निश्चितीचा मोजणी नकाशा देण्यात आला असेल, या क्षेत्राची विक्री करण्यासाठी तुम्हाला परवानगी आवश्यक आहे नाहीतर त्यासाठी मात्र काही अटी व शर्ती लागू असणार आहेत . अशी तिसरी सूचना होती