land record Maharashtra : शेतकरी मित्रांनो आपल्याला माहितीच असेल की आपण बऱ्याचदा जमीन खरेदी विक्री करतो ते करत असतो पण तुम्हाला एक गोष्ट माहिती नसेल जमीन महसूल आधी नियमातील बरेच काही कलमे असतात त्याची आपल्याला माहिती नसल्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला अडचणी निर्माण होऊ शकतात तसेच जमिनीचे आपण चुकीच्या पद्धतीने जमिनी खरेदी विक्री केल्याने अशा एका कारणामुळे जवळपास 1956 त्यांनी एक जमिनीचा व्यवहार केला होता आणि नंतर काही काळाने रद्द झाल्याने त्या जमिनीच्या मूळ मालकालाच त्या जमीन हस्ताक्षरातील करणे विषय जिल्हाधिकारी आदेश केलेला आहे.

तर मित्रांनो एक ते 1974 त्या कालावधीच्या दरम्यान काही आदिवासींच्या जमिनी गैरहस्ताक्षर झाल्याने त्यातील सर्व हसतारण गैर कायदेशीर ठरवून त्या जमिनी त्या दिवसांना प्रत्यारोपित करण्या बाबतचे. त्याबाबत गावात दवंडी दिली आहे सूचनेद्वारे प्रसार करून अहवाल सादर करण्याचे विषय आहे.land record Maharashtra
याबाबत पंचनामे करणे तोंडी व अहवाल या कार्यालयात सादर करावा सर्व मंडळ अधिकाऱ्यांना सुचित करण्यात येते की मंडळातर्गत सर्व तलाठी ना संदर्भात डोंबिद्वारे जाहीर प्रसिद्धी दिली तसेच जर तुम्हाला याबाबत खातर जमा करून स्वयं स्पष्ट अहवाल त्या कार्यालयास सादर करावा त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अवघड होत नाहीत. land record Maharashtra
land record Maharashtra : यानुषंगाने तलाठ्यांना सुचित करण्यात येते की 1956 ते 1974 या कालावधी च्या दरम्यान त्या आदिवासीच्या जमिनी त गैर आदिवासींना असणारी झालेल्या आहेत त्या जमिनी तुम्हाला आदिवासी प्रत्येक पीठ करण्याचा दिनांक 05/07/2021 ते 09/07/2021 यादरम्यान आपल्या गावामध्ये दवंडी जाहीर सूचनाद्वारे प्रचार करून ग्रामस्थांमध्ये जाणीव जागृती निर्माण करावी land record Maharashtra