तुमच्या गावात गायरान जमीन असेल तर या शेतकऱ्यांना मिळणार मोफत जमीन ! हे काम आजच करा-Land Record

Land Record नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक खूपच मोठी व आनंदाची बातमी आणलेली आहे तर ती बातमी काय आहे की आपण या ब्लॉग पश्चिम मध्ये मधून पाहणार आहोत. तर तुम्हाला माहिती आहे की ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गायरान जमिनी असतात तर त्या गायरान जमिनीवर शेतकऱ्याचे नावावर करण्याचा असा एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तर आपण पाहूया काय आहे तो निर्णय आणि त्या निर्णया विषय सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.

Land Record तर मित्रांनो राज्यातील ग्रामीण भागामध्ये जवळपास दोन लाखापेक्षा अधिक शेतकरी कुटुंबाने गायरान जमिनीवर कब्जा केलेला आहे ही अशी माहिती भूमीअभिलेखाणे दिलेली आहे. तर या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने काय अशी माहिती महाराष्ट्र सरकारच्या लक्षात आणून दिलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती जमीन सरकार जप्त न करता तुझ्या कुटुंबाने त्या जमिनीवर कब्जा केलेला आहे किंवा ती जमीन वापरत आहेत त्या कुटुंबाला ही जमीन सरकार तर्फे मिळणार आहे.

बँक ऑफ बडोदा मुद्रा लोन अंतर्गत मिळवा 50 हजार ते 10 लाखांपर्यंत कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा

तरी ही आशा काही कारणामुळे शेतकऱ्यांसाठी खूपच मोठी आणि आनंदाची बातमी आहे. आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर गायरान जमीन वापरत असाल आणि त्याचा वापर तुम्ही शेतीसाठी तर करत असाल तर ती जमीन तुम्हाला मिळणार आहे असे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेल्या आहेत.Land Record

हे पण वाचा:15 August good news 15 ऑगस्ट च्या निमित्ताने सर्वच शेतकऱ्यांना सरकारतर्फे 12,250 रुपये वाटप सुरू.. इथे पहा तुम्हाला मिळाले का

Leave a comment