Land Record:तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सातबारा हे तुमच्या रोजच्या जीवनातील अगदी प्रत्येकाच्या कामकाजाची गोष्ट आहे. कारण की शेतकऱ्यांना बराच वेळा वरची वर सातबारा उतारा काढावा लागत असतो. कोणतेही सरकारच्या अनुदान असो किंवा कुठे तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तलाठी कार्यालयात जाऊन सातबारा उतारा काढणे तुमचे नेहमीचेच काम असते.

राज्य सरकारने घेतला सातबारा बाबत मोठा निर्णय घेतला आहे . देशात आणि महाराष्ट्र राज्यामध्ये या अशा पद्धतीने प्रथमच बदल करण्यात येणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे का नेमका काय आहे हा निर्णय आणि याचे परिणाम आता काय होणार हे सर्व आपण या ब्लॉगच्या माध्यमातून पाहूया.
सरकारने घेतला हा मोठा निर्णय!
Land Record:सातबारा बाबत आता सरकारने खूपच मोठा निर्णय घेतला आहे.पहिले सातबारा उतारा फक्त मराठी भाषेमध्ये उपलब्ध असायचा पण आता भारतातील 24 भाषांमध्ये उपलब्ध होणार सातबारा उतारा तुमच्यासाठी. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया एक्स एन प्रोग्रॅम नुसार सातबारा उतारा प्रादेशिक भाषेसोबत आले होते. तर आता त्यानुसार देशात सर्वात प्रथम महाराष्ट्रात हा बदल करण्यात आलेला आहे.
मित्रांनो कर्जमाफीसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
राज्यात एकूण दोन कोटी 32 लाख सातबारा उतारे.
सध्याच्या आकडेवारीनुसार जर पाहिले तर आता महाराष्ट्रात एकूण 2 कोटी 62 लाख इतके सातबारा उतारे उपलब्ध आहेत. यामध्ये एकूण चार कोठून अधिक खातेदार आहेत. महाराष्ट्र राज्य असे राज्य आहे की ज्यामध्ये अनेक परजातील नागरिक वास्तव करत आहेत. त्यांच्या सोयीनुसार राज्य सरकारने सातबारा उतारे मराठी आणि व्यतिरिक्त अन्य भाषांमध्ये उपलब्ध करण्याचा हा मोठा निर्णय घेतलेला आहे.
सीडॅक संस्था करणार भाषांतराचे काम.
Land Record:तर महाराष्ट्र राज्य मध्ये सीडॅक नावाची ही कंपनी सातबारा उतारा इतर भाषांमध्ये ट्रान्सलेट करण्याचे काम करणार आहे. तर त्या कामासाठी काय विशेष टूल्स वापरण्यात येणार आहेत. तर या सर्व मुळे आता आपल्याला लवकरच आपल्या सातबारा आपल्याला ज्या भाषेत पाहिजे त्या भाषेत मिळणार आहेत मराठी, हिंदी, इंग्रजी, पंजाबी, तेलगू, गुजराती अशा अनेक प्रकारच्या अन्य भाषांमध्ये तुम्हाला तुमची साथ बारा उतारा पाहायला मिळणार आहे.