2017 मध्ये ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नव्हते अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार | KARJ MAFI YOJANA

KARJ MAFI YOJANA :शेतकरी बांधवांनो आज तुम्हाला ब्लॉक पोस्ट च्या माध्यमातून एक चांगली बातमी सांगणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का? राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा नवा निर्णय घेतला आहे. तर आम्ही तुम्हाला त्या नव्या नियमाबद्दल सर्व काही सांगणार आहोत.

KARJ MAFI YOJANA : मोकळीक मिळावी, व त्यांचे कर्ज माफ व्हावे असा या योजनेचा उद्देश आहे. 2017 मध्ये राज्यातील 34.22 लाख शेतकऱ्यांना 18,000 कोटी कर्जमाफी झाली होती असे सरकारने आव्हान केले आहे. परंतु सरकार बदलल्या ने 15.26 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकली नाही.

KARJ MAFI YOJANA : तर सरकारने आता 15.26 लाख शेतकऱ्यांना 8.000 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येणार आहे. यामुळे सर्व शेतकरी मित्रांना आर्थिक मदत होईल आणि ते पुन्हा समृद्धी निर्माण करू शकतील असे सरकार म्हणने आहे. महाराष्ट्र राज्यात सरकारच्या मतेने, 2017 मध्ये प्रति कुटुंब 1.5 हेक्टर ( 5एकर) नंतर 2 हेक्टर (5-10एकर) सर्व कुटुंबाला मर्यादितपणे सुधारणा झाली आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे,सरकारने 2.5 हेक्टर (10एकर) सर्व कुटुंबाला मर्यादितपणे सुधारणा करण्यासाठी दर्शवण्यात आली आहे.

तर ,तुम्ही कसा घेणार या योजनेचा लाभ?

  • तर तुम्हाला फक्त समूह (तहसीलदार)/ सह-समूह प्रमुख ( नायक तहसीलदार) यांच्याकडे जाऊन तुम्हाला अर्ज भरावा लागेल.
  • तुम्हाला तुमचे बँक पासबुक, आधार कार्ड, भूमी अभिलेख आणि कोणतेही कर्ज प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागेल
  • एकदा तुमचा अर्ज स्वीकारला की लगेच, तुम्हाला सरकारकडून कर्जमाफीची रक्कम मिळेल.

अजून वाचा : नमो शेतकरी महासन्मान निधीत बढल 3000 रुपयांचा पहिला हप्ता Namo Shetkari Mahasmman Nidhi

Leave a comment