दहावी पास आणि पदवीधारक यांच्यासाठी थेट नोकरी भरती 1645 जागांची भरती थेट मुलाखत|Job Fair 2024 Palghar

newsrashtra.com
6 Min Read
Job Fair 2024 Palghar

Job Fair 2024 Palghar नमस्कार मित्रांनो या जिल्ह्यातील उमेदवारीसाठी अत्यंत आनंदाची व महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे इथे आता 1645 पेक्षा जास्त जागा तिथे एक नोकरी भरती केली जाणार आहे. (Job Fair 2024 Palghar)पंडित दीनदयाळ उपाध्याय या योजनेद्वारे अभावी रोजगार मेळावा पालघर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तर तुम्हाला यामध्ये भरल्या जाणाऱ्या पदाची नावे व संपूर्ण माहिती ब्लॉक मध्ये खाली देण्यात आलेली आहे.

या रोजगार मेळाव्याचे एक खास वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कंपन्यांची संपर्क होऊन उमेदवारांना त्याच ठिकाणी जॉईन लेटर देखील देण्यात येते. आणि त्याच प्रमाणे (Job Fair 2024 Palghar)पंडित दीनदायल उपाध्याय योजनेद्वारे शासनात आपल्याला आपल्या दारी या कार्यक्रमात गुरुवार दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी पालघर जिल्ह्यात हा रोजगार मेळावा मोठ्या प्रमाणात घेतला जाणार आहे तर तुम्हाला यामध्ये पालघर व आज पाचच्या मोठ्या मोठ्या कंपन्यात रोजगार देण्यासाठी तुम्हाला उपस्थित राहणे गरजेचे असणार आहे.

Pandit Dindayal Upadhyay Rojgar Melava 2024

Job Fair 2024 Palghar मित्रांनो तुम्हाला देखील नोकरी पाहिजे असेल किंवा दुसऱ्या कुणाला नोकरी पाहिजे असेल तर आता तुमच्यासाठी व त्या सर्वांसाठी पालघर जिल्ह्यात महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्यामध्ये तुम्हा सर्वांना नोकरी मिळणे सोपे आहे कारण की (Job Fair 2024 Palghar) अगदी 10 वी पास पासून ते 12 वी पास, आयटीआय,डिप्लोमा,इंजिनियर,कृषी पदवीधर,विज्ञान पदवीधर, आणि तसेच याप्रमाणे आणि ही डायरेक्ट नोकरी भेटणार आहे इतर सर्व क्षेत्रातील उमेदवारांना पण आता आणि हे सर्व करण्यासाठी तुम्ही थेट कंपनीतील अधिकाऱ्यांसोबत संवाद साधू शकतात.

20240103 140211 1

मित्रांनो तुमच्यासाठी पालघर येथील नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही खूपच मोठी संधी असणार आहे कारण की आता डायरेक्ट पालघर मध्ये त्यांना नोकरी करण्याची संधी असणार आहे आणि ते पण विशेष म्हणजे 10 वी ते पदवीधर या सर्व उमेदवारांचे थेट येथे नोकरी उपलब्ध करून दिलेली आहे आणि ते तुम्ही यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात आले होते आणि तुम्ही जर या नोकरीसाठी इच्छुक असाल तर तुम्ही पूर्ण ब्लॉक वाचा आणि त्वरित पणे नोकरी करणे आवश्यक आहे.

Job Fair 2024 Palghar

Job Fair 2024 Palghar मित्रांनो या मेळाव्याच्या माध्यमातून विक्री कार्यकारी,क्षेत्र अधिकारी, हॉटेल्स मधील कर्मचारी, प्रशिक्षणार्थी, गुणवत्ता अभियंता, उत्पादन अभियंता, खरेदी व्यवस्थापक, विक्री समन्वयक,विक्री अभियंता,जे.आर,बिपीओ,वेल्डर, फिटर, सीएनसी ऑपरेटर, क्वालिटी कंट्रोल असिस्टंट, सिक्युरिटी गार्ड, पर्यवेक्षक, कम्प्युटर ऑपरेटर, सीसीटीव्ही ऑपरेटर, बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह, ऑफिस बॉय, टंकलेखक, लघुलेखक, या सर्व किंवा अशाच अनेक पदासाठी इथे थेट नोकरी भरती केली जाणार आहे.

मित्रांनो आता पंडित दीनदयात उपाध्याय रोजगार मेळावा हा आता यांच्या अंतर्गत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पण पालघर येथे जिल्ह्यातील पोलीस कर येथे होणार आहे आणि तो कार्यक्रम येईल त्या गुरुवारी म्हणजेच 4 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो या मेळाव्याचे उद्दिष्ट म्हणजे एवढेच आहे की सर्व बेरोजगार तरुणांना , युवतीना तसेच नोकरीच्या शोधात असलेल्या सर्व व्यक्तींना थेट नोकरी देणे हा उद्देश आहे.

या मेळाव्याचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी👉इथे क्लिक करा👈
२०२४ साठी नवीन शेतकरी योजना अर्ज करण्यासाठी👉इथे क्लिक करा👈
शेतकरी पेंशन योजना अर्ज करण्यासाठी👉इथे क्लिक करा👈
50000/- ते रु. 10 लाख कर्ज घेण्यासाठी👉इथे क्लिक करा👈

Rojgar Melava Palghar 2024 Apply Online :या भरतीसाठी उमेदवारांनी डायरेक्ट महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या वेबसाईटवर जाऊन स्वतःची नोंदणी करणे आवश्यक असणार आहे आणि तुम्ही तुमच्या स्वतःची नोंदणी केल्यानंतर तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्हाला उपलब्ध असणारे तसेच इतर सर्व देखील माहिती पाहायला मिळणार आहे.

तुम्ही आता या योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने महास्वयक रोजगार च्या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन केल्यानंतर देखील तुम्हाला तुमचे सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला त्या रोजगार मिळाला उपस्थित राहायचे आहे कारण की निवड प्रक्रिया ही संपूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने होणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे यासाठी तुम्ही खाली दिलेल्या पत्त्यावर सर्व व्यक्तींनी गुरुवार दिनांक 4 जानेवारी 2019 रोजी उपस्थित राहायचे आहे.

पालघर रोजगार मेळावा 2024 ऑनलाइन अर्ज कसा करायचा

Job Fair 2024 Palghar या भरतीसाठी तुम्हाला सर्व उमेदवारांना महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल त्यानंतर तुम्हाला तिथे तुमची नोंदणी करावी लागेल आणि तुम्ही तुमची नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध आणि इतर दुसरी पण माहिती पाहू शकतात.

त्यानंतर तुम्ही आता महास्वययं रोजगाराच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर ही तुम्हाला तुमचे सर्व स्वतःचे कागदपत्रासह रोजगार मेळाव्याला उपस्थित राहावे लागणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे कारण निवड प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याचे ही सांगण्यात आलेला आहे यासाठी उमेदवार आणि गुरुवारी 4 जानेवारी 2024 रोजी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.

Job Fair 2024 Palghar तुम्ही आता पंडित दीनदयाला उपलब्ध जॉब फेअर साठी 2024 महाराष्ट्र सरकारने महा स्वयंम या योजनेअंतर्गत भरती चा कार्यक्रम जाहीर केलेला आहे या भरतीसाठी उमेदवार देतात मुलाखती द्वारे स्वतःला नोकरी मिळू शकणार आहेत. हा मेळावा परत एकदा सांगत आहे की 4 जानेवारी 2024 रोजी आयोजित केला जाईल आणि तुम्हाला तुमचा अर्ज ऑनलाईन सबमिट करावा लागेल.

मेळावा ठिकाण – टेमा हॉल,P-14,अवध नगर,नवापुर रोड,MIDC,बोईसर (पश्चिम),पालघर

संपूर्ण पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद.

आणि तुम्ही अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला फॉलो करा आणि व्हाट्सअप ग्रुपला लवकरात लवकर जॉईन हो धन्यवाद.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *