Jilha Nagri Bank Bharti 2024 जिल्हा सहकारी बँकेत नोकरीच्या सुवर्णसंधी 10 वी पास ते पदवीधर कांसाठी

newsrashtra.com
6 Min Read
Jilha Nagri Bank Bharti 2024

Jilha Nagri Bank Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील बँकेत चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आलेले आहे तर तुम्ही हे सर्व ब्लॉक सविस्तरपणे वाचायचा आहे तर आपण पाहूयात की पुणे जिल्ह्यात नागरी सहकारी बँक या अंतर्गत आता खूप मोठी नोकरी भरती होणार आहे तर आता तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी असणार आहे तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज हे संपूर्ण राज्यातील उमेदवार करू शकतात आणि त्याचबरोबर दहावी पास व बारावी पास यापासून ते विविध क्षेत्रातील जॉब करणारे उमेदवार देखील या भरतीसाठी आपला अर्ज करू शकतात.

Jilha Nagri Bank Bharti 2024 तर मित्रांनो आता जिल्हा नागरी सहकारी बँक या अंतर्गत होणाऱ्या भरतीची अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे तर तुम्ही यासाठी ऑनलाइन पद्धतीने तुमचा अर्ज करू शकता व ही भरती आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो या भरतीसाठी तुम्ही 10 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करू शकतात त्यानंतर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत कारण की ती लास्ट डेट असणार आहे. तर तुम्हाला तर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी लिंक व जाहिरात पात्रता याबद्दल सर्व काही सविस्तरपणे खाली देण्यात आलेले आहे.

20240401 091931

Jilha Nagri Bank Bharti 2024 मित्रांनो तर आता पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक याअंतर्गत निघालेल्या या भरतीसाठी मागील बऱ्याच काही दिवसापासून सर्व पात्र व इच्छुक उमेदवाराकडून त्यांचे ऑनलाईन पद्धतीने केलेले सर्व अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. जर मित्रांनो तुमची या भरतीमध्ये निवड झाली तर तुमच्यासाठी ही भरती खूपच लाभदायक ठरणार आहे कारण की या भरतीमध्ये तुम्हाला पेमेंट देखील चांगल्या पद्धतीने मिळणार आहे आणि हा जॉब तुमचा कायमस्वरूपीच तुमच्याकडे दिले जाणार आहे.

👉व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Jilha Nagri Bank Bharti 2024 मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की आता या भरतीची निवड कोणत्या प्रकारे होणार आहे तर मित्रांनो यासाठी तुम्हाला एक परीक्षा द्वारे तुमची निवड करण्यात येणार आहे तर तुम्ही आजच अर्ज भरून तुमची जागा फिक्स करा व जे काही उमेदवारांना अर्ज करताना आवश्यक असणारे कागदपत्र व परीक्षा शुल्क भरायचे आहे.

Jilha Nagri Bank Bharti 2024

Jilha Nagri Bank Bharti 2024 तुम्हाला आधी परीक्षा शुल्क भरणे गरजेचे असणार आहे कारण की परीक्षा शुल्क भरल्यानंतर तुमचा आज सबमिट करू शकणार आहेत. तर तुम्हाला या भरतीद्वारे या जागा रिक्त आहेत व्यवस्थापक, अधिकारी, लेखक, सफाई कामगार,(चार्टर्ड अकाउंटंट) या सर्व पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणारा आहे.

 • बँकेचे नाव हे – पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक आहे
 • विभाग – सहकारी बँक
 • पदाचे नाव – सफाई कामगार, व्यवस्थापक अधिकारी, (चार्टर्ड अकाउंटंट), लेखक
 • शैक्षणिक पात्रता –जर तुम्हाला लेखक या पदाचा अर्थ करायचा असेल तर तुमच्याकडे उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कुठल्या पण क्षेत्रातून पदवीधर असावा व त्याचबरोबर तुमच्याकडे MSCIT किंवा कॉम्प्युटर कोर्स प्रमाणपत्र असणे गरजेचे असणार आहे.
 • मित्रांनो तुम्हाला जर अधिकारी या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कुटलेही क्षेत्रातून पदवीधर असायला हवा आहे आणि त्या सोबतच उमेदवारकडे MSCIT किंवा कम्प्युटर कोर्स प्रमाणपत्र असणे गरजेचे असनार आहे.

👉TSC IT कंपनीत नोकरी करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 • मित्रांनो तुम्हाला जर व्यवस्थापक ( चार्टर्ड अकाउंटंट ) या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे त्या उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठातून सीए पदवी असायलाच हवी आहे आणि त्यासोबतच MSCIT किंवा कम्प्युटर कोर्स प्रमाणपत्र असणे गरजेचे असनार आहे.
 • मित्रांनो तुम्हाला जर सफाई कामगार या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे फक्त उमेदवाराकडे मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 10 वी पास असणे गरजेचे असणार आहे.
 • तुम्हाला ऑनलाइन या पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • तुमचे नोकरीचे करण्याचे ठिकाण पुणे, महाराष्ट्र असणार आहे.
 • अर्ज करण्यासाठी शुल्क फक्त 1180/- + GST
 • अर्ज करण्यासाठी मुदत वाढ ही 15 दिवस असणार आहे.
 • तुम्हाला निवड प्रक्रियासाठी परीक्षा द्याविलाग्नार आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 एप्रिल 2024 असणार आहे.

टीप –सहकारी बँक मर्यादित पुणे या प्रक्रिया बँकेत पुणे व अहमदनगर या दोन्ही शाखे करिता ही भरती काढण्यात आलेल्या आहे तर मित्रांनो लेखनिक अधिकारी मॅनेजर (फक्त चार्टडर अकाऊंट) व सूपर मॅनेजर या सर्व पद्या करिता ही भरती काढण्यात आलेल्या आहे पण या भरतीसाठी महिला पण अर्ज करू शकता.Jilha Nagri Bank Bharti 2024

जर तुम्हाला मित्रांनो असेच नवनवीन जॉब रिलेटेड आणि शेती विषय न्यूज हवे असतील तर तुम्ही आमच्या वेबसाईटला फॉलो करा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुपला ला लवकरात लवकर जॉईन व्हा.

👉अर्ज करण्याची येथे लिंकवर क्लिक करा👈

मित्रांनो न्यूज राष्ट्र ही वेबसाईट तुम्हाला अशाच नवीन जॉब रिलेटेड व शेती विषयी न्यूज पुरवणार आहे तर तुम्ही तर तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुपला तुम्ही तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला व्हाट्सअप चा सिम्बॉल दिसेल तुम्ही त्यावर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हायचे आहे त्या ग्रुपमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या न्यूज उपलब्ध असतील तर तुम्हाला आमची ही बातमी आवडली असेल अशाच बातम्या पाहिजे असतील तर तुम्ही लवकरात लवकर आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा धन्यवाद.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *