jan dhan schemeनमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचे पण जर जनधन खाते उघडले असेल तर तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचा सहजपणे लाभ घेऊ शकता.
महाराष्ट्र राज्य केंद्र सरकारकडून जनधन खात्याची योजना सुरू करण्यात आली होती. तुम्ही पण आता हे अकाउंट सुरू केलं असेल तर तुम्हाला सर्व प्रकारच्या सरकारी योजना अगदी सोप्या पद्धतीने लाभ घेता येईल. कोणत्याही योजना असल्या सरकारने बँक खात्यात पैसे जमा करते, अशा प्रकारच्या सर्व योजनेचे पैसे सर्वप्रथम जनधन खात्यात ट्रान्सफर केले जातात.जन धन खातेधारकांना 3000 मिळतात : सरकार जनधन खातेधारकांना दर महिन्याला पूर्ण 3000 रुपये ट्रान्सफर करते. यासारखे योजनेचे नाव प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना असे आहे. फक्त जनधन खातेदार कालच या योजनेचा लाभ मिळतो.

36000 रूपये वार्षिक उपलब्ध होतील :
तर यासारखे योजनेमध्ये मानधन योजनेत 18 वर्षे ते 40 वर्ष वयोगटातील कोणतेही व्यक्ती सहभाग घेऊ या प्रकारच्या खातेदार करा वार्षिक 36000 रुपये मिळतील. जेव्हा एकादी व्यक्ती साठ वर्षे पूर्ण होतील तेव्हा या योजनेचे पैसे त्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले जातात.
कोणाला लाभ मिळतो? तर असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व लोकांना या योजनेचा लाभ मिळतो. प्रत विक्रेते (स्ट्रीट वेंडर), मध्यान्ह भोजन कामगार (मिड-डे मील वर्कर), हेड लोडर, वीटभट्टी कामगार, मोची, चिंध्या वेचणारे, घरगुती कामगार, धोबी, रिक्षाचालक, भूमिहीन मजूर इ. हे सर्वजण या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या सर्व शिवाय तुमची मानसिक उत्पन्न 15000 रुपयापेक्षा कमी असेल तर तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्र कोणते आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे सर्वप्रथम आधार कार्ड असणे आवश्यक आहे. याशिवाय तुमचे जेवण खाते असणे देखील आवश्यक आहे. तुम्हाला तुमची सेवा कोण डिटेल सुद्धा सबमिट करावे लागणार आहेत.
किती प्रीमियर भरावा लागेल?
या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या वयोवटा नुसार दर महिन्याला 55 ते 200 रुपये योगदान द्यावे लागते. तर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेचे सामील झाला तर तुम्हाला दर महिन्याला 55 रुपये द्यावे लागतील. तीस वर्षाच्या व्यक्तींना शंभर रुपये आणि 40 वर्षाच्या व्यक्तींना दोनशे रुपये भरावे लागतील. तुम्हाला जर या योजनेत नोंदणी करायची असेल तर तुम्हाला तुमचे बचत बँक खात्याचा किंवा जनधन खात्याचा IFSC कोड आवश्यक आहे. याशिवाय तुमच्याकडे आधार कार्ड आणि चालू मोबाईल नंबर असणे सुद्धा एक आवश्यकच आहे.
jan dhan scheme : नोंदणी कशी करावी? या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी तुम्हाला एखाद्या जवळचे सामान्य सेवा केंद्र म्हणजे CSC शोधण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) या वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला IFSC कोड सोबत आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जनधन खात्याची माहिती भरावी लागेल. पासबुक, चेक बुक किंवा बँक स्टेटमेंट पुरावा म्हणून दाखवता येईल.
jan dhan scheme : तुमचे तपशील कॉम्प्युटरमध्ये टाकतात तुम्हाला तुमच्या समोर माझ्या योगदानाची माहिती मिळेल. त्यानंतर सुरुवातीचे योगदान रोख रुपयात द्यावे लागतील. खाते उघडल्यानंतर तुम्हाला श्रमयोगी कार्ड मिळेल. LIC, स्टेट एम्प्लॉईज इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ESIC),EPFO किंवा केंद्र आणि राज्य सरकारचे कामगार कार्यालयात जाऊन देखील तुम्ही अर्ज करू शकतात. काय राज्यामध्ये कामगार विभागात स्वतः नोंदणी मोहीम राबवली जात आहे.