Invest in Suaknya Samruddhi : सुकन्या समृद्धी योजनेत मिळतील 74 लाखापर्यंत रक्कम

Invest in Suaknya Samruddhi : नमस्कार मित्रांनो तर आज आपण या ब्लॉगच्या माध्यमातून सरकारकडून बोलण्यासाठी आलेल्या योजनेबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत तर आता मुलींना आर्थिक दृष्ट्या बळकट किंवा सक्षम बनवण्यासाठी देशाच्या केंद्र आणि राज्य सरकारने बऱ्याच काही विविध योजना राबवलेल्या आहेत त्यामध्येच एक सुकन्या समृद्धी योजना ही देखील खूपच महत्त्वाची योजना आहे.

Invest in Suaknya Samruddhi : तर मित्रांनो गुंतवणूक साठी ही योजना उत्तम पर्याय आहे. तर तुम्हाला त्या योजनेमध्ये तुमच्या मुलीचे बँक अकाउंट उघडावे लागते आणि त्यामध्ये तुम्हाला दरवर्षी काहीतरी रक्कम जमा करावी लागते आणि 18 वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ते पैसे तुमच्या वापरानुसार काढता पण येतात. तथापि, या योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्याची परिपकता मुलीचे 21 वर्ष झाल्यावर असते.

👉कशाप्रकारे मिळणार 74 लाख रुपये पर्यंत रक्कम.

बघण्यासाठी इथे क्लिक करा👈

सुकन्या समृद्धी योजना काय आहे?

1. किमान 250 रुपयाची गुंतवणूक तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत करावी लागत.

2 . आणि त्यामध्ये तुम्हाला तसेच जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.

👉 सुकन्या समृद्धी योजनेला अर्ज करण्यासाठी

इथे क्लिक करा👈

3 . मित्रांनो जर तुमच्या मुलीचे वय दहा वर्षापेक्षा कमी असेल तर तुम्ही तिच्या नावाने SSY खाते उघडू शकतात.

4 . खाते उघडल्या तारखेपासून 14 वर्षाच्या कालावधी मध्ये योगदान द्यावे लागते.

5 . 21 वर्षानंतर या योजनेत उघडले खाते परिपक्व होते.

Leave a comment