Invest in share market follow this 9 tips : शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करताना तुम्ही या 9 टिप्स फॉलो करा.

newsrashtra.com
6 Min Read
Invest in share market follow this 9 tips

Invest in share market follow this 9 tips 1.तर मित्रांनो सर्वात पहिले टीप या बाजारात तुम्हाला तुमच्या इमोशन वर कंट्रोल ठेवता आले पाहिजे कारण की या बाजारात सर्व खेळ हा तुमच्या इमोशनचा असणार आहे 1. लालज 2. दहशत जर तुम्हाला तुमच्या अंगावर कंट्रोल असायलाच हवा आहे नाहीतर तुमचं या बाजारात काहीच काम नाही कारण की जसं तुम्हाला थोडा प्रॉफिट होतो की लगेच तुम्ही त्यामध्ये जास्त पैसे इन्व्हेस्ट करता आणि नंतर तुम्हाला जास्त लॉस होतो यामुळेच तुम्हाला तुमच्या इमोशन्सवर कंट्रोल करता आले पाहिजे जर तुमच्या या बाजारामध्ये सर्वात मोठ्या दुश्मन कोण असेल तर तुमच्या इमोशनल हा तुमचा सर्वात मोठा दुश्मन आहे यामुळे तुम्हाला त्यावर कंट्रोल करता आले पाहिजे.Invest in share market follow this 9 tips

2.the principle of diversification
जर तुम्हाला शेअर बाजार मध्ये इन्व्हेस्ट करायचा मार्ग माहिती नसेल तर तुम्ही त्यामध्ये इन्वेस्ट करू शकणार नाही त्यामुळे तुम्ही कधीच प्रॉफिट मध्ये राहणार नाही.

 1. जर तुम्ही इन्व्हेस्ट करणार असाल तर कधीच एका कंपनीचे शेअर्स बाय करू नका कारण जर तुम्ही चार कंपनीमध्ये इन्वेस्ट केले तर तुम्हाला त्या चार मधल्या एका जरी कंपनीत लॉस झाला तर तुम्हाला बाकीच्या तीन कंपनीमध्ये प्रॉफिट होईल आणि तुमचे पैसे वाया जाणार नाहीत.
20240521 112051

3.don’t buy shares from too many company simultaneously


Invest in share market follow this 9 tips तुम्ही येता जास्त शेअर घेऊ नये कारण की जे शेअर बाजार मध्ये इन्व्हेस्ट करतात त्यांना प्रत्येक जागेवर पैसे दिसत असतात म्हणून ते प्रत्येक कंपनीचे शेअर्स घेतात त्यामुळे वीस कंपनीचे दोन दोन शेअर घेण्यापेक्षा तुम्ही चारच कंपनीचे दहा दहा शेअर घ्या यामध्ये तुम्ही जास्त फायदा तर असाल तर तुम्हाला याचा सगळ्यात जास्त फायदा म्हणजे तुम्हाला जास्त कंपनीची माहिती काढण्याची देखील गरज लागणार नाही आणि दोन-तीन कंपन्यांची माहिती काढायला तुम्हाला जास्त वेळ देखील लागणार नाही आणि हे खूप सोपे देखील असणार आहे.

  4.Clear your goals in your mind befor investing


  Invest in share market follow this 9 tips या बाजार मध्ये तेच लोक जास्त लॉस मध्ये असतात जे लोक न्यूज किंवा इंटरनेट अशा बातम्या बघते या कंपनीचा शेअर पडले अशा न्यूज बरेच लोक क्लासमध्ये असतात आणि त्याबरोबरच काही असे देखील असतात दुसऱ्याच्या सांगण्यावरून पैसे आपले इन्वेस्ट करतात त्यामुळे देखील बरेच लोक क्लासमध्ये असतात तर मित्रांनो तुम्ही देखील असं करत असाल तर तुम्ही ही हे काम करणे सोडले पाहिजे नाहीतर तुम्ही देखील बऱ्याच वेळेला मध्ये गेलेला असतात.

  Invest in share market follow this 9 tips

  5.Stock market is long term game

  Invest in share market follow this 9 tips तर आता बरेच लोक इंट्राडे ट्रेडिंग करतात आपण यावर कधीच भरोसा ठेवत नाहीत कारण की तुम्हाला स्टॉक मार्केट हे टेस्ट क्रिकेट सारखं खेळाडू लागणार आहे ते तुम्हाला टी ट्वेंटी सारखं जमणार नाही कारण तुम्ही जर घेतले ते शेअर्स कधीही खाली पडायला लागली की काही जण ते लगेच विकतात पण तुम्ही काळजी करण्याची गरज नाही कारण की यामधून बाहेर निघण्याचे दोन सोपे मार्ग आहेत.

  1. तुम्ही शेअर घेतले की लगेचच तुम्ही त्याला स्टॉप लॉस लावणे गरजेचे असणार आहे.
  2. तुम्ही यामध्ये फक्त तुमच्याकडे जो एक्स्ट्रा पैसा आहे तोच पाहिजे यामध्ये इन्व्हेस्ट करायचा आहे असं कधीही करू नका की तुमच्याकडे तुमचे जीवनातील सर्व कमाई तुम्ही यामध्ये इन्वेस्ट करू नका.

  6.invest regularly on monthly basis

  याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रत्येक महिन्याला शेअर घ्यावेच म्हणून तर तुम्ही प्रत्येक महिन्याला सेविंग पैसे करून ठेवावे बाजार तुम्हाला जसा मोका देईल तसे तुम्ही लगेच ते पैसे करणे गरजेचे आहे.

  👉शेअर मार्केट मध्ये सुरूवात कुटून करायची ? I How To Begin In Stock Market येथे क्लिक करा 👈

  7.stay away from rumours

  Invest in share market follow this 9 tips तुम्ही कधीही पण त्या अफवांवर विश्वास ठेवू नये कारण की काही लोक असे असतात ज्यांचे काही कंपनीमध्ये शेअर विकत घेतलेले असतात आणि ती कंपनी खाली पडायला लागली की असे काही लोक असे तुम्हाला सांगतील की तुम्ही या कंपनीचे शेअर घ्या आणि ती कंपनी वरील गेली की लगेचच गेलो त्यांच्या जवळचे शेअर्स शेअर करतात आणि तुम्हाला लॉस होतो त्यामुळे तुम्ही कधीही कोणत्या अफवांवर विश्वास ठेवू नये.

  8.buy shares of only stable company

  काही लोकांना त्यांच्या खूप जास्त लॉज झाल्यावर लक्षात येते की आता आपण यासारख्या कंपनीमध्ये काहीच इन्वेस्ट नाही करायचं जसं तुम्ही सुरुवात करत असाल तर तुम्ही फक्त स्टेबल कंपनीमध्येच आपले पैसे इन्व्हेस्ट करायला पाहिजेत कारण की त्यामध्ये जास्त रिक्षा नसते.

  9.Fix your target selling price

  Invest in share market follow this 9 tips तुम्ही जेव्हा शेअर बाय करतात त्यावेळेस तुम्ही तुमचं टार्गेट लावणे गरजेचे आहे उदाहरण जर तुमच्याकडे एका कंपनीचे 100 शेअर्स आहेत तर तुम्ही त्यामध्ये पासबुक तयार करायचे आणि ते तुम्ही 20 20 करून शेअर सेल करायचे.

  👉आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी इथ क्लिक करा👈

  Share This Article
  Leave a comment

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *