Indian Army Bharti 2024 इंडियन आर्मी नोकरी : उमेदवारांना भारतीय सैन्य दलात नोकरीची सुवर्णसंधी |

newsrashtra.com
6 Min Read
Indian Army Bharti 2024

Indian Army Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी असणार आहे कारण की तुम्ही देखील जर चांगल्या पगाराच्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही खूप मोठी संधी असणार आहे कारण की आता भारतीय सैन्य दल या अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. व त्याचबरोबर या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवारांना अर्ज करायला जमणार आहे. व त्याच बरोबर विविध क्षेत्रांमध्ये म्हणजेच विविध नोकरी करीत असलेल्या देखील सर्व उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

Indian Army Bharti 2024 तर मित्रांनो आता इंडियन आर्मी या अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करू शकता ही प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवलेली आहे. तर सर मित्रांनो तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे ०९ मे 2024 पर्यंत वेळ असणार आहे.

20240415 183645

त्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करता येणार नाही हे तुम्ही लक्षात घ्यायचे आहे आणि या वेळेच्या आधीच तुम्ही तुमचा अर्ज ऑनलाईन या पद्धतीने भरायचा आहे भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला अर्ज करण्याची लिंक जाहिरात व याचबरोबर पात्रता या सर्व गोष्टीबद्दल तुम्हाला या ब्लॉग पोस्टमध्ये सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे तर तुम्ही संपूर्ण पोस्ट वाचणे गरजेचे असणार आहे.

Indian Army Jobs Vacancy 2024


Indian Army Bharti 2024 तर मित्रांनो आता या नवीन भरतीमध्ये म्हणजेच भारतीय सैन्य दलात सुरू झालेल्या या भरतीमध्ये जे उमेदवार सिलेक्ट होणार आहे त्या उमेदवारांना आता कायमस्वरूपीत सरकारी नोकरीची संधी देण्यात येणार आहे. तर मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये लहानपणापासूनच बऱ्याच विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना खूप लहानपणापासूनच देशाची सेवा करणे याची आवड निर्माण झालेली असते तर आता त्यांची ते स्वप्न पूर्ण होण्याची वेळ देखील आलेली आहे आणि त्यांना सरकारी नोकरी घेतील मिळवता येते येणार आहे यासाठी सर्वांनी लवकरात लवकर ऑनलाइन या पद्धतीने भरणे गरजेचे असणार आहे.

Indian Army Bharti 2024 तर मित्रांनो आपल्या भारत देशातील बरेच तरुणांची इच्छा असते की आपण देश सेवा करायची आणि त्यामुळे अनेक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी या भारतीय सैन्य दलात भरती होत असतात कारण की त्यांना खूप इच्छा असते आणि बरेच विद्यार्थिनी व विद्यार्थी भरतीच्या शोधात असतात तर आता या सर्वांसाठीच ही बातमी अत्यंत महत्त्वाची असणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी ही बातमी वाचणे गरजेचेच असणार आहे ते ही शेवटपर्यंत.

Indian Army Bharti 2024

Indian Army Bharti 2024 तर मित्रांनो या भरतीमध्ये आता टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स या पदासाठी सर्व रिकाम्या जागा भरण्यासाठी आता अधिसूचना निघालेले आहे तर मित्रांनो आता या निघालेल्या आधी सूचनेनुसार या सदरच्या भरतीला अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक असणारे उमेदवारांनी ऑनलाइन या पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

👉महिलांना मिळणार मोफत सोलर आटा चक्की ; अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

तर जर तुम्हाला देखील या भरतीमध्ये काही इंटरेस्ट असेल किंवा तुम्ही देखील इच्छुक असाल तर तुम्ही लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन त्या वेबसाईटवर जायचे आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायला बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचे अर्ज करायचा आहे ते सर्व आवश्यक असणारी कागदपत्रे सबमिट करायचे आहे.

 • भरतीच नाव – भारतीय सैन्यदल भरती 2024
 • विभाग – इंडियन आर्मी
 • भरती तपशील – केंद्र सरकारी नोकरीच्या संधी
 • पदाचे नाव – टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC-140) या पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
 • नोकरीचे ठिकाण – जर तुमची या भरतीमध्ये निवड झाली तर तुम्हाला भारतामध्ये कुठेही नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.
 • शैक्षणिक पात्रता – जर मित्रांनो तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे कोणत्याही क्षेत्रातून अभियांत्रिकी पदवी असावी लागणार आहे. उमेदवारांना जर या भरती बद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही जाहिरात पाहणे गरजेचे असणार आहे.
 • उपलब्ध पदसंख्या – ही भरती एकूण 30 जागांसाठी होणार आहे यामध्ये फक्त 30 जागाच असणार आहे.
 • वेतनश्रेणी – जाहिरात पहा.
 • अर्ज करण्याची पद्धत –या भरतीचा अर्ज हा फक्त ऑनलाईन या पद्धतीनेच घेतला जाणार आहे.
 • निवड प्रक्रिया – या भरतीची निवड प्रक्रिया ही परीक्षा द्वारे होणार आहे.
 • वयोमर्यादा –जर मित्रांनो तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुमचे वय 20 ते 27 वर्षे या वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करायला पात्र असणार आहे.
 • अर्ज करण्याची अंतिम मुदत – या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे शेवटची तारीख ही 09 मे 2024 ही असणार आहे.

Indian Army Bharti 2024
टिप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी सर्व उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.

महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.

तर मित्रांनो तुम्हाला आता ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजू असल्याने व्यक्तींना पोहोचायचे आहे तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर ही माहिती शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती थोडीशी आवडली असेल तर तुम्ही नक्की आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी व जॉब रिलेटेड माहितीसाठी त्याचबरोबर शेती विषयी माहितीसाठी देखील तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला लवकरात लवकर जॉईन व्हा.

भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
महाराष्ट्र नोकरभरती अपडेट्स इथे क्लिक करा
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *