IMD Weather Update :नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसापासून राज्यात जोरदार पाऊस पडत होता.तर त्या दरम्यान आजही हवामान विभागाने राज्यात खूपच मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस शक्यता वर्तवली आहे. तर महाराष्ट्र राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. जर आपण ते तीन जिल्हे कोणते आहेत ते पाहून घेऊयात. कोल्हापूर रत्नगिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेल्या आहे.

IMD Weather Update : पुणे आणि मुंबई या दोन ठिकाणी आज येलो अलर्ट देण्यात आलेले आहे . तर या ठिकाणी खूपच मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. विदर्भातील भारत जिल्हा नाही आज यलो अलर्ट देण्यात आलेले आहे. तर आता 1 ऑक्टोंबर पासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान अंदाज आणि वर्तवलेली आहे. आणि त्याच प्रमाणे 2 ऑक्टोंबर ला संपूर्ण राज्यात ग्रीन आदर देण्यात येणार आहेत. तर त्या दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, मुंबई उपनगरासह अजून बऱ्याच काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असेल तर काही ठिकाणी खूपच कमी प्रमाणात पाऊस पडेल असे हवामान अंदाजाने दर्शवलेले आहे. गुरुवारी ही मुंबई ठाणे रायगडसह कोकण किनारपट्टी भागात पावसाची हजेरी लावली होती. तर आज ठाणे जिल्ह्यात हवामान अंदाजाने येलो अलर्ट जरी केलेले आहे. आणि त्याचबरोबर रायगड आणि रत्नागिरी मध्येही यलो अलर्ट जारी करण्यात सांगण्यात आलेले आहे.
IMD Weather Update : त्याच प्रमाणे बंगालचे उपसागरात आता कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिषा सह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. असे हवामान विभागाच्या अंदाजानुसार, इथून पुढे दोन दिवस अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडायला अंदाज हवामान खात्याने दर्शवलेला आहे.