IMD Weather Forecast: राज्यात पावसाचे पुनरागमन! ‘या’ भागांत जोरदार पावसाचा अंदाज

IMD Weather Forecast: नमस्कार मित्रांनो गेल्या काही बऱ्याच दिवसापासून पावसाने खूपच विश्रांती घेतलेली आहे. त्याच्यामुळे सर्व शेतकरी मित्र खूपच चिंतेत आहेत. पण आता शेतकऱ्याला चिंतेत राज्य काहीच कारण नाही कारण की राज्यात बहुतांश भागांमध्ये जोरदार पाऊस पडणार आहे असे संकेत हवामान विभागाने (IMD) दिलेले आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या विभागात 19 आणि 20 ऑगस्ट या दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आणि तसेच गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या सर्व ठिकाणी हलका व मध्यम या स्वरूपात पाऊस पाऊस पडणार आहे आणि काही ठिकाणात जोरदार पावस पडणार असा अंदाज दिलेला आहे.

IMD Weather Forecast: हवामान खात्याने आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्टा निर्माण झाल्याने विदर्भ आणि मराठवाड्यासह मध्य भारत या ठिकाणी खूप पाऊस पडणार अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. काल शुक्रवारी नागपूरात बऱ्याच दिवसानंतर काल पाऊस पडला आहे. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पावसाळ्या आहेत. पश्चिम हिमालयीन प्रदेशात आणि लगेच मैदानी पुढील तीन-चार दिवसात या भागात पुढील 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.द्वीपकल्पीय भारताचा दक्षिण भाग आणि गुजरातमध्ये पुढील काही चार-पाच दिवसात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत राहण्याची शक्यता दर्शवण्यात आली आहे. हवामान विभागाने 21 ऑगस्ट पासून पूर्व आणि ईशान्य भारतात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असे दर्शवले आहे.

हे पहा:-मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारचे 9 मोठे निर्णय नवीन नियम लागू

IMD Weather Forecast: वायव्य बंगालचा उपसागर आणि लगतच्या पश्चिम बंगाल- उत्तर ओडिशा किनारांमधील कमी दाबाच्या पट्टा पश्चिम-वायव्य या दिशेकडे सरकला आहे. तर तो आता उत्तर छत्तीसगड आणि शेजारच्या भागावर आलेला आहे. सर आता तो मध्य प्रदेशाच्या पश्चिम-वायव्य देशाकडे सरकण्याची शक्यता आहे पुढील 24 तासांमध्ये. या कारणामुळे पुढील पाच दिवस पश्चिम बंगाल आणि सिक्कीम मध्ये हलका पाऊस पडणार आहे. मागच्या 24 तासात सिक्कीम, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेशच्या पूर्व भाग आणि छत्तीसगड मध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे. त्याचप्रमाणे तेलंगाना, आसाम, मेघालया, दिल्ली, मध्यप्रदेशचा पश्चिम भाग, ओडिषा, विदर्भ, अरुणाचल प्रदेश, कर्नाटकच्या किनारी भागात या तूरळीत ठिकाणी मोठ्या प्रमाणे पावसाची नोंद झालेली आहे.

हे पण वाचा :- Ration Card Shidha News : 100 रुपयांत आनंदाचा शिधा ; मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे सरकारचे 9 मोठे निर्णय नवीन नियम लागू

Leave a comment