Hdfc Business Loan : एचडीएफसी बँकेकडून मिळणार 5 लाखापर्यंत बिझनेस लोन पहा पात्रता,अटी आणि व्याजदर

newsrashtra.com
7 Min Read
Hdfc Business Loan

Hdfc Business Loan :- नमस्कार मित्रांनो आपल्यापैकी बरेच जणांना नवीन व्यवसाय किंवा स्टार्ट अप सुरू करायचे असते परंतु बऱ्याच जणांकडे पैसे नसल्या या कारणामुळे त्यांचा (Hdfc Business Loan)व्यवसाय सुरू करण्यात खूप मोठा प्रमाणात त्यांना अडचण निर्माण होते पण आतापर्यंत लोकांची इच्छा असते की कुठलाही व्यवसाय सुरू करावा.

इच्छा असते पण पैशाच्या अडचणीमुळे खूप जाणा व्यवसाय उभा करणे अशक्य होत आहे पण आता यामध्ये बरेच जण विविध बँकांकडून व्यवसायासाठी कर्ज घेण्यासाठी प्रयत्न करत असतात यामध्ये तुम्हाला प्रत्येक बँकेचे व्यवसाय कर्ज आर्थिक बिजनेस लोन साठी चे नियम व अटी व इतर बाबी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत आणि प्रत्येक बँकेच्या वेगवेगळ्या असतात.

20240101 163859

मित्रांनो या सर्व बँकांमध्ये आपण जर एचडीएफसी बँकेचा विचार केला तर या बँकेकडून तुम्हाला बिझनेस लोन करिता अर्ज करता येऊ शकतो आणि तुम्हाला या माध्यमातून कर्ज देखील मिळू शकते आणि तुम्ही त्या कर्जांनी तुमचा नवीन व्यवसाय देखील सुरू करू शकता. आपण याच अनुषंगाने या लेखांमध्ये आपण एचडीएफसी बिजनेस लोन विषयावर ए टू झेड माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही पूर्ण ब्लॉक वाचा.

एचडीएफसी बँकेकडून देण्यात येणाऱ्या बिजनेस लोनचे स्वरूप

Hdfc Business Loan मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का एचडीएफसी बँक ही खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी एक बँक असून व्यवसाय कर्ज देण्याकरिता ही एक उत्तम बँक मानली जात आहे या बँकेमध्ये तुम्हाला सर्वात जलद सुरक्षित आणि कर्ज मंजुरीनंतर तात्काळ बँक खात्यामध्ये पैसे दिले जातात आणि तुम्हाला माहिती आहे का या बँकेच्या माध्यमातून छोटे व्यवसाय त्याचप्रमाणे दुकानदार व स्वयंरोजगार त्यांचा असलेला व्यक्तींना त्यांचा आहे तो व्यवसाय वाढवण्याकरिता ही बँक लोन देते.

उत्पन्नात वाढ करण्यासाठी किंवा यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी व व्यवसाय किंवा स्टार्ट अप साठी जमीन खरेदी करायचे असेल तर तुम्हाला या बँकेमधून कर्ज मिळते विशेष म्हणजे तुम्ही या बँकेमध्ये घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने एचडीएफसी बँक कडून बिजनेस लोन कर्ज घेऊ शकता तुमच्या मोबाईलवरून.

एचडीएफसी बिझनेस लोन घेण्यासाठी👉येथे क्लिक करा👈
50000/- ते रु. 10 लाख कर्ज घेण्यासाठी👉येथे क्लिक करा👈

Hdfc Business Loan तर तुम्हाला घरी बसल्या ऑनलाईन अर्ज करण्यासाठी त्या ठिकाणी काही तुम्हाला तुमची काही माहिती बारावी लागेल व आवश्यक असणारे कागदपत्राची करता आणि केल्यानंतर तुम्हाला त्या बँकेकडून कर्ज मंजूर केले जाते व मंजूर कर्जाची रक्कम लगेच तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते.

Hdfc Business Loan (एचडीएफसी बिझनेस लोन) साठी पात्रता साठी काय लागते

  • 1- एचडीएफसी बिझनेस लोन घेण्यासाठी जो व्यक्ती आहे त्याचे वय किमान 21 ते कमाल 65 वर्षाच्या दरम्यान असावे.
  • 2- अर्जदार हा भारतीय नागरिक असावा हे सर्वात महत्त्वाचे आहे
  • 3- जो व्यक्ती अर्ज करणार आहे त्याचे स्वतःचे आधार कार्ड पॅन कार्ड आणि पत्त्याचा पुरावा हे सर्व सारखी सरकारने मंजूर केलेले कागदपत्र पण असावेत
  • 4-अर्जदाराचा सिबिल स्कोर हा 750 असायला हवा आहे
  • 5-सर्वात महत्त्वाची म्हणजे एचडीएफसी बिझनेस लोन घेण्यासाठी तुम्हाला एचडीएफसी बँकेत बचत खाते किंवा चालू खाते असणे आवश्यक आहे
  • 6-आणि त्याचबरोबर व्यवसायाच्या संबंधित सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे
  • 7-स्वयंरोजगार असलेल्या व्यक्ती, मालक खाजगी मर्यादित कंपन्या आणि भागीदारी कंपन्यांचे उत्पादन व्यापार किंवा सेवांचे व्यवसायात गुंतवलेले आहेत ते एचडीएफसी ते सर्व जन व्यावसायिक कर्जासाठी अर्ज करू शकतात
  • 8-व्यवसायिकाची कमीत कमी उलाढाली चाळीस लाखापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे आणि त्या संबंधित व्यक्तीला त्या व्यवसायातील त्या कामाचा दोन चार वर्षाचा अनुभव असणे खूप गरजेचे आहे तसेच मार्ग दोन वर्षांपासून ज्यांना व्यवसाय त्यात चालू आहे त्या सर्वना कर्जाचा लाभ मिळतो
  • 9-आणि त्याच प्रमाणे व्यवसाय का चेक वार्षिक उत्पन्न हे कमीत कमी दीड लाख रुपये प्रति वर्षे असणे गरजेचे आहे आणि तसेच त्याच्याकडे आयटीआर स्लिप असणे पण गरजेचे आहे.

एचडीएफसी बिझनेस लोन घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

Hdfc Business Loan एचडीएफसी बँक मध्ये तुम्हाला बिझनेस लोन घेण्यात साठी अर्जदाराकडे पॅन कार्ड,आधार कार्ड, केवायसी कागदपत्रे (आणि ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा,जन्माचा पुरावा), आणि मागच्या सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट, कार्यालयाचा पत्त्याचा पुरावा, आणि त्याचबरोबर व्यवसाय सुरू असण्याचा हा में पुरावा असणे गरजेचे आहे, उत्पन्नाच्या गणनेसह नवीनतम आयटीआय, सीए कडून प्रामाणिक/ऑडिट झाल्यानंतर मागील दोन वर्षाच्या व्यवसायाचा काय बंद आणि नफा व तोटा खाते बिजनेस बॅलन्स शीट इत्यादी सर्व कागदपत्रे असणे अर्जदार करणे आवश्यक आहे.

एचडीएफसी बँकेकडून तुम्ही बिझनेस लोन घेण्यासाठी या पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा

  • 1-लोन घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एचडीएफसी बँकेच्या व्यवसायाच्या वेबसाईटवर जावे लागेल.
  • 2-त्या वेबसाईटवर गेलो तुम्हाला तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉगिन/साइन अप करा.
  • 3- साइन अप केल्या नंतर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडे व त्या ठिकाणी मोबाईल नंबर एचडीएफसी बँकेच्या खाते क्रमांक तसेच करण्यासाठी रक्कम इत्यादी माहिती बारावी लागेल आणि प्रोसिड या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • 4-नंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक अर्ज भरावा लागेल आणि आमचे कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • 5-कागदपत्रे अपलोड केले की लगेच तुम्हाला अटी व शर्तीवर ही स्वाक्षरी करावी लागेल. आणि त्याचबरोबर ही साईन करिता तुम्हाला आधार क्रमांक द्यावा लागेल.
  • 6-लगेच तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वर एक ओटीपी येईल तो तिथे टाकावा लागेल.
  • 7-ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला सर्व तपशील भरल्यानंतर ऑफर पोस्ट करण्याकरिता पुढे जा त्यावर टॅप करा.
  • 8-त्यानंतर लगेच तुम्हाला तुमचे बँक तपशील जसे की खाते क्रमांक आयएफसी कोड इत्यादी टाकावा लागेल.
  • 9- लगेचच तुमची कर्जाची रक्कम मंजूर 24 तासाच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होईल.

तुम्हाला किती कर्ज मिळू शकते?

Hdfc Business Loan तर मित्रांनो तुम्हाला एचडीएफसी बँक कडून व्यवसाय सुरू करण्याकरिता पाच लाखापासून ते पन्नास लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. एचडीएफसी बँकेच्या बिजनेस लोन साठी जागा जर किती असणार आहे? तुम्हाला पण जर एचडीएफसी बँकेकडून बिजनेस लोन घ्यायचे असेल तर तुम्ही त्यासाठी व्याजदर 11.90% वार्षिक व्याज घरापासून सुरू होतो.

कर्ज परतफेड करण्यासाठी किती कालावधी आहे?

तुम्ही हे कर्ज बारा महिने ते 48 महिन्याच्या कालावधीमध्ये हे सर्व कर्ज परतफेड करू शकता.

संपूर्ण पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद.

आणि अशाच प्रकारच्या अपडेट साठी आणि शेती विषय नवनवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला फॉलो करा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा धन्यवाद.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *